MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 211
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
occheadoffice@gmail.com
asstdirac.mum-mh@gov.in
cc.mum-mh@gov.in
dycc.mum-mh@gov.in
acc.mum-mh@gov.in
jtcc1.mum-mh@gov.in
jtcc2.mum-mh@gov.in
dirac.mum-mh@gov.in
jtcc.pu-mh@gov.in
मा. धर्मदाय आयुक्त साहेब,
धर्मदाय कार्यालय मुंबई,
विषय - TCS मार्फत देण्यात आलेल्या REVISED RESPON SHEET मधील त्रुटी बाबत.
वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की , धर्मदाय विभागामार्फत 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आली, त्याची FIRST RESPONSE SHEET 17नोव्हेंबर ला प्राप्त झाली होती, त्यावर OBJECTION घेण्यासाठी 20 नोव्हेंबर ची तारीख देण्यात आली होती. त्या मधील काही SHIFT मधील प्रश्नांच्या उत्तर चुकीचे/संदिग्ध होते तर त्यावर OBJECTION घेण्यात आले.
परंतु TCS मार्फत जी 20 डिसेंबर 2025 रोजी REVISED RESPONSE SHEET UPDATE केली आहे त्या REVISED लिस्ट मद्ये कोणत्याच शिफ्ट मद्ये एकही प्रश्न मद्ये बदल करण्यात आला नाही तसेच FIRST RESPONSE SHEET च परत UPLOAD करण्यात आली. त्या RESPONSE SHEET मद्ये REVISED SHEET म्हणून कुठेही उल्लेख केलेला नाही.
तसेच धर्मदाय विभागाच्या संकेतस्थळावर REVISED RESPONS SHEET बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
तरी आपण ही चूक TCS कंपनी च्या लक्षात आणून द्यावी. REVISED REPONSE SHEET बाबत त्वरित यावर ACTION घ्यावी आणि सुधारित RESPONSE SHEET संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी ही विनंती.
धन्यवाद सर
आपला विश्र्वासू
एक धर्मदाय EXAM परीक्षार्थी
चालू_घडामोडी_टेस्ट_01_Exam_Guide_Sagar_2.pdf5.30 KB
:'खेलो इंडिया बीच गेम्स' (KIBG) २०२५ मध्ये सर्वाधिक पदके जिंकून कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले?
Which state topped the medal tally by winning the most medals in the 'Khelo India Beach Games' (KIBG) 2025 ?
सर्वांना रिप्लाय नाही देऊ शकत वरील अंदाजित कट ऑफ पाहून घ्या.
नॉर्मलायझेशन मधला बदलही समजून सांगितला आहे.
आणि शक्यतो फायनल निकाल येई पर्यंत पुढील परीक्षांची तयारी करा. ✅
normalisation होईल
184+ ओपन साठी लागेल
180+ OBC
178+ SEBC
174+ EWS
172+ sc st
Female साठी 4 मार्क्स कमी पकडा
आणि नॉर्मलायझेशन मध्ये 0 ते 18 पर्यंत मार्क्स वाढतात.
काहींचे 0-2 पर्यंत मार्क्स कमी होतात.
जर 160 असेल आणि 18 वाढले तर 178 होतील आणि 174 असेल आणि +2 झाले तर 176 होतील
आणि कट ऑफ 178 लागला तर
160 वाला सिलेक्ट होतो पण 174 वाला waiting वर जातो.
नॉर्मलायझेशनची कृपा महत्त्वाची आहे.
जर तुमचा स्कोअर 160+ असेल आणि नवीन answer key मध्ये त्यांनी काही प्रश्नाचे उत्तर चुकीची दिली आहेत आणि तुमचं उत्तर 100% बरोबर आहे आणि जर ते बरोबर दिलं तर 4-6 मार्क्स वाढत असेल तर काही तरी ॲक्शन घेतली पाहिजे बरोबर उत्तर चुकीचे देऊन TCS ने चूक दिलं असेल तर TCS च्या चुकीमुळे तुमची मेहनत वाया जाणार
एक ग्रुप बनवा तुमची सर्व उत्तरे पुन्हा एकदा तपासून पाहा
सुरुवातीला कॉल + ईमेल करा जर काहीच रिप्लाय आला नाही तर 4-5 दिवसांनी थेट धर्मदाय आयुक्त ऑफिस मध्ये जा त्या शिवाय पर्याय नाही.
Answer key ची प्रिंट आणि तुमच्या उत्तर बरोबर असल्याचा पुरावा सोबत घेऊन जा.
पण तुम्ही दिलेले उत्तर दोन तीन वेळा तपासून पाहा CHTAGPT , Gemini , AI चे उत्तर बऱ्याच वेळा चुकीचे असते त्या साठी योग्य की रेफरन्स बूक वापरा.
हे काम ज्यांचा स्कोअर 160+ आहे त्यांनीच करा जर 160 पेक्षा कमी असेल तर त्यांनी पुढील परीक्षांची तयारी करा.
ईमेल येत आहेत..
Answer key चेक करा
जास्त काहीच बदल झाला नाही ₹ 100 घेऊन काहीच केलं नाहीये आहे तीच answer key upload केली आहे..
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
English Vocabulary Test 23 December Exam Guide Sagar 01.pdf1.44 MB
जास्तीत जास्त चॅनेल वर शेयर करा म्हणजे समजेल की खरंच सेकंड answer key आली आहे की नाही आणि सर्वांनी प्रामाणिक vote करा.
official Website वर revised ( second) answer key बद्दल काहीच अपडेट नाही म्हणजे तुम्ही जी काल परवा download केली ती First answer key असेल.
17 नोहेंबर ला आलेली answer key आणि काल परवा आलेली answer key यात बदल आहे का ?
प्रमाणिक पणे vote करा 🙏
Select the most appropriate meaning of the given idiom.
Twist someone's arm
1. To pressurise someone to do something
2. To express openly
3. To be very expensive
4. To speak the truth, even if it is unpleasant
दिलेल्या वाक्प्रचाराचा (Idiom) योग्य अर्थ खालीलप्रमाणे आहे:
Idiom: Twist someone's arm
योग्य उत्तर: 1. To pressurise someone to do something
सविस्तर स्पष्टीकरण:
* Twist someone's arm: याचा शाब्दिक अर्थ 'कोणाचा तरी हात पिरगळणे' असा होत असला, तरी वाक्प्रचार म्हणून याचा अर्थ एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी पटवणे किंवा त्याच्यावर दबाव आणणे असा होतो. सहसा जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करण्यास तयार नसते, तेव्हा तिला गळ घालून किंवा दबाव टाकून तयार करणे म्हणजे 'Twist someone's arm'.
* उदाहरणात उपयोग: "I didn't want to go to the party, but my friend twisted my arm."
(मला पार्टीला जायचे नव्हते, पण माझ्या मित्राने मला खूप आग्रह करून/दबाव आणून तयार केले.)
इतर पर्यायांचे अर्थ:
* To express openly: मनातील भावना उघडपणे व्यक्त करणे. (यासाठी 'To wear one's heart on one's sleeve' हा वाक्प्रचार वापरला जातो).
* To be very expensive: अत्यंत महाग असणे. (यासाठी 'Cost an arm and a leg' हा वाक्प्रचार वापरला जातो).
* To speak the truth, even if it is unpleasant: कटू असले तरी सत्य बोलणे.
@ibps_tcs_pattern
Select the most appropriate meaning of the given idiom.
Twist someone's arm
हा GMC मुंबई साठी आला होता जेव्हा त्यांनी सेकंड answer key upload केली होती तेव्हा असाच ईमेल सर्वांना आला होता.
Same email धर्मादाय भरती साठी येईल जेव्हा सेकंड answer key upload होईल.
https://t.me/ibps_tcs_pattern
सेकंड answer key upload झाल्यावर सर्वांना ईमेल येईल ✅
कोणत्याच शिफ्ट मध्ये काहीच बदल नाही असा कास होऊ शकत जवळपास प्रत्येक शिफ्ट मध्ये 1-2 उत्तरं बदलन किंवा प्रश्न रद्द होणे अपेक्षित आहे.
कोणताच बदल झालेला नाही याचा अर्थ अजूनही अपडेटेड second answer key आलेली नाही.
Official website वरही त्या बद्दल काहीही दिसेल नाही.
second answer key मध्ये नक्की बदल झालेला असेल काहीच मार्क्स वाढतील काहींचे कमीही होऊ शकतात.
आज किंवा उद्या updated answer key upload होऊ शकते.
https://t.me/ibps_tcs_pattern
Answer key response sheet मध्ये काहीच बदल दिसत नाही याचा अर्थ
अजून updated answer sheet आलीच नसेल थोडा वेळ wait करा किंवा उद्या चेक करा.
धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे.🔥🔥
लिंक 👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
https://t.me/ibps_tcs_pattern
महिला व बालविकास विभाग "संरक्षण अधिकारी कनिष्ठ" गट - क
एकूण जागा :- 17
पात्रता :- कोणत्याही शाखेची पदवी
पगार :- 19900 बेसिक
35000 ते 38000 पगार मिळेल.
पुढील प्रमोशन 3 ते 5 वर्षांनी
संरक्षण अधिकारी गट ब
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
आज 22 डिसेंबर शेवटची तारीख आहे.
https://t.me/wcd_2025_mahila_balvikas_vibhag
धर्मदाय भरती 2025 ची second answer key मंगळवारी किंवा बुधवारी येईल असं काही telegram channel ने पोस्ट केलं आहे
माझ्याकडे या बद्दल खात्रीलायक माहिती नाही.
तरी अपेक्षा करू की बाकी चॅनेल वर दिलेली माहिती खरीच असेल
Second answer key response sheet ची लिंक active झाल्यावर आपल्या चॅनेल वर नक्की पोस्ट होईल ✅
