en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 325 subscribers, ranking 13 331 in the Education category and 26 239 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 325 subscribers.

According to the latest data from 17 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -232 over the last 30 days and by -8 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.22%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.64% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 187 views. Within the first day, a publication typically gains 98 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 18 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 325
Subscribers
-824 hours
-537 days
-23230 days
Posts Archive
" सुलभा " हे कोणते नाम आहे ?
Anonymous voting

दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
Anonymous voting

वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफलपैकी .........प्रदेश अवर्षण ग्रस्त आहे.
Anonymous voting

................... ही भारतातील सर्वांत लांब हिमनदी आहे.
Anonymous voting

............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous voting

TET पेपर 1 16 प्रश्नपत्रिका - डॉ. शशिकांत अन्नदाते व डॉ. स्वाती शेटे 7 सराव प्रश्नपत्रिका व 9 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका

✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशि
✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे ✍️✍️ ✔️ TET Paper 2 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/ लेखक:- विनायक घायाळ,विद्या देशपांडे ✍️✍️ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

📢 नागपूर शहर पोलीस लेखी पात्र यादी & CutOff⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

👨‍🎓 MHT CET Hall Ticket Download link ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mht-cet-2026-admit-card-download-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/mht-cet-2026-admit-card-download-link/ ⬆️ वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट/Admit Card Download करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🤩 ठाणे शहर सुधारित लेखी मार्क्स, मुंबई लोहमार्ग, नवी मुंबई तसेच परवा झालेल्या विविध चालक परीक्षेचे लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 💘 उर्वरित जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध होतील 🔖 आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 🖋 मुंबई, मिरा भाईंदर लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

4) योग्य विधाने ओळखा. अ) सागरी तळ हे सियाल पासून बनलेले आहेत. ब) भूखंडे ही सायमा पासून बनलेली आहेत.
Anonymous voting

3) गाभ्याचे घनफळ व वस्तुमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या व वस्तुमानाच्या अनुक्रमे --------% व -------% इतके आहे ?
Anonymous voting

2) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ----------- ही विलगता आहे.
Anonymous voting

1) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous voting

🖋 मिरा भाईंदर लेखी परीक्षा हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या... ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे ◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते. ◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting