ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 269 подписчиков, занимая 12 390 место в категории Образование и 25 976 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 269 подписчиков.

Согласно последним данным от 01 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -214, а за последние 24 часа — -7, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.47%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.85% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 240 просмотров. В течение первых суток публикация набирает 139 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 269
Подписчики
-724 часа
-457 дней
-21430 день
Архив постов
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे………. यांनी निश्चित केली आहे.
Anonymous voting

🔰CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते

*📘📚 CTET – संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे* *मागील CTET 50 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 750 प्रश्
*📘📚 CTET – संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे* *मागील CTET 50 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 750 प्रश्नांचे व आकलनपर 52 उतार्‍यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण* 📚 ✍️ लेखक प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET *📚 संदर्भाची वैशिष्ट्ये* 🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ 🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ 🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ 🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ खरेदी लिंक https://share.google/aaE0cYduShyWIpKi5

🌏 सियाचीन हिमनदी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे, जी लडाखमधील काराकोरम पर्वतरांगेत स्थित आहे आणि सुमारे ७६ किलोमीटर लांब आहे, तसेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणूनही ओळखली जाते.  ◾️ नाव: सियाचीन हिमनदी (Siachen Glacier) ◾️ स्थान: लडाखमधील पूर्व काराकोरम पर्वतरांग. ◾️ लांबी: सुमारे ७६ किलोमीटर (४७ मैल). ◾️ महत्त्व: जगातील सर्वात उंच युद्धभूमी, जिथे भारतीय सैनिक अतिशय तीव्र थंडीत देशाचे रक्षण करतात. ◾️ नदीचा उगम: येथून नुब्रा नदी उगम पावते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

--------------- ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे, जो पश्चिम घाट म्हणूनही ओळखला जातो. हा पश्चिम घाटाचा भाग असून, तो पूर्ववाहिनी (बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या) आणि पश्चिम वाहिनी (अरबी समुद्राला मिळणाऱ्या) नद्यांना विभागण्याचे कार्य करतो.  ◾️सह्याद्री पर्वत: महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग ही प्रमुख जलविभाजक आहे. ◾️कार्य: या पर्वतामुळे अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या यांच्या प्रवाहांना विभागले जाते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
Anonymous voting

Sample Copy ---------------------------------------------- संगणक व माहिती तंत्रज्ञान ● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे ● किंमत : ₹ 200/- --------------------------------------------- 👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा 👉  अधिक माहितीसाठी         9075381000 --------------------------------------------

मुंबई उच्च न्यायालय भरती संगणक व माहिती तंत्रज्ञान ------------------------------------------------ ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ल
मुंबई उच्च न्यायालय भरती संगणक व माहिती तंत्रज्ञान ------------------------------------------------ ऑनलाईन खरेदी करण्यासाठी लिंक https://www.nakbook.com/product/nyayalay-vijaypath-highcourt/ 👉 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा       https://wa.me/9075381000 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/ENyjU8DHtDkJzQXjDFN8wl ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/KjNn3uJNHrR19EvQn6CJpO ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/KYnxW1x0dihKLO4Dh9XGHx

4 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाची समानार्थी म्हण ओळखा ?
Anonymous voting

3 धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही या अर्थाची म्हण ?
Anonymous voting

2 भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा ?
Anonymous voting

1 ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा ?
Anonymous voting

◾️मांजरा पठार हे मराठवाडा भागात आहे. हे पठार बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत आहे आणि मांजरा नदी या प्रदेशातून वाहते.  ◾️स्थान: मराठवाडा. ◾️जिल्हा: बीड जिल्हा. ◾️डोंगररांग: बालाघाट डोंगररांग. ◾️उगम: मांजरा नदी याच प्रदेशात उगम पावते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
Anonymous voting

🌏 तेरेखोल नदी कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी आहे. ◾️ ही नदी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील सीमा दर्शवते आणि तेरेखोल खाडीजवळ अरबी समुद्राला मिळते.  ◾️भूगोल: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ◾️सीमा: ती महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यामध्ये सीमा म्हणून वाहते. ◾️मुहाना: तेरेखोल नदी समुद्राला जिथे मिळते, त्या ठिकाणाला 'तेरेखोल खाडी' म्हणतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती?
Anonymous voting