en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 364 subscribers, ranking 13 148 in the Education category and 26 183 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 364 subscribers.

According to the latest data from 11 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -221 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.66% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 191 views. Within the first day, a publication typically gains 102 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 12 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 364
Subscribers
No data24 hours
-517 days
-22130 days
Posts Archive
मार्च 2026 Onelinner Notes Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 Quility, Quility, Quility💯💯 Contact ID :- @Every0neCan17 Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯 आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥 🟢 Phone Pay/G-Pay/Payt
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 16 Month's Pdf :- 400₹ 302₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single पोलिस भरती परिक्षा 2026 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/82332 जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES : 99₹ 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.googl
व्हिजन खाकी... 🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच जॉईन करण्यासाठी... Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 ✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल.. संघर्ष अटळ आहे..🎯🎯

मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स) ✅ मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9 📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮 🥳 यादी क्र. 3 जाहीर ✅ Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल ⚙️PDF ⬇️Download करा 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत ?
Anonymous voting

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे ?
Anonymous voting

🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 12 मे दिवशी 🏆 Batc
🔴HISTORY BY PAWAN SIR 🎉 Big Offer 🥳 🤳 Online Batches वर 50% Discount. 🏷️ Coupons Code : P47 ऑफर फक्त 12 मे दिवशी 🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️ 🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan 🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️ 📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA ☎️ Call : 8007001690 📱 Whatsapp msg ⤵️  https://wa.me/+918007001690/?text आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे. ◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते 🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः ◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र). ◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल). ◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते. ◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

' पॉलिटी विथ पवार ' परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे. आज संध्याकाळपासून 'र
' पॉलिटी विथ पवार ' परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे. आज संध्याकाळपासून 'राज्यव्यवस्था व पंचायतराज'  रिव्हिजन आपल्या सुभाष पवार सरांसोबत सुरू होत आहे.. https://shorturl.at/CC86L वेळापत्रक सोबत जोडले आहे.. फी -1 रुपया ज्यांनी यापूर्वी RMP 7.0 घेतला आहे त्यांनी परत एक रुपया खर्च करू नका.. भेटू आज 5:00 वाजता लाईव्ह 🌱

🌏 जगातील सर्वात लांब नदी नाईल (Nile) आहे, जिची लांबी सुमारे ६,६५० किमी आहे ◾️ती आफ्रिका खंडातून वाहते। मात्र, पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार (विसर्जनानुसार) अमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते, जी दक्षिण अमेरिकेत वाहते 🛑 महत्त्वाचे मुद्दे: ◾️सर्वात लांब नदी: नाईल (६,६५० किमी) ◾️सर्वात मोठी नदी (पाण्याच्या प्रवाहाने):  अमेझॉन (दक्षिण अमेरिका) ◾️नाईल नदीचे मार्ग: युगांडा, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त ◾️अमेझॉन नदी: पेरू, कोलंबिया आणि ब्राझीलमधून वाहते ◾️काही मोजमापांनुसार, अमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी असल्याचा दावाही केला जातो, परंतु सामान्यतः नाईलला सर्वात लांब मानले जाते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous voting

🌏 गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील "तलावांचा जिल्हा" म्हणून ओळखले जाते. ◾️पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला, आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने तलाव असल्याने गोंदियालाही हे टोपणनाव दिले जाते. ◾️येथे शेतीसाठी आणि सिंचनासाठी अनेक लहान-मोठे तलाव आहेत, ज्यामुळे या भागाला तलावांचा प्रदेश असेही म्हणतात 🛑गोंदिया जिल्ह्याविषयी मुख्य बाबी: ◾️तलावांचे प्रमाण: जिल्ह्यात हजारो लहान-मोठे तलाव (सुमारे ४,०५२ जलस्त्रोत) असून, विदर्भ प्रदेशातील २५% तलाव याच जिल्ह्यात आहेत ◾️प्रमुख तलाव/धरणे: काटी, चुलबंध, इटियाडोह, गोठणगाव ही काही प्रमुख धरणे/तलाव आहेत ◾️इतर ओळख: गोंदिया जिल्ह्याला "Rice City" (भाताचे शहर) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे तांदळाच्या अनेक गिरण्या आहेत ◾️पर्जन्यमान: येथे भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे सिंचनासाठी तलावांचा प्रभावी वापर होतो ✅ टीप: महाराष्ट्र राज्य परीक्षेत सहसा भंडारा जिल्ह्याला मुख्य "तलावांचा जिल्हा" मानले जाते, पण गोंदियाही त्यातच येतो ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
Anonymous voting

🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो
🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो.. 👼नवीन संपूर्ण बॅच Live 🔴 👼आठवड्याला सराव टेस्ट 👼 प्रत्येक टेस्टला बक्षीस 👼 होमवर्क नोट्स 🔔 👼 Unlimited views 📹 🎤  नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy 💡 कमी वेळेत जास्त गुणांची strategy 🤩मार्गदर्शक - विठ्ठल बडे  (पहिल्या प्रयत्नात PSI) 👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक 📱 Batch link - ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 Whats app -⬇️ https://wa.me/919158585909 🤝 Batch आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 5 दिवसात सांगा.. संपूर्ण फी परत...🤝

"आरसा " चे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Anonymous voting