मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 367 名订阅者,在 教育 类别中位列第 13 148,并在 印度 地区排名第 26 183 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 367 名订阅者。
根据 11 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -221,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.24%。内容发布后 24 小时内通常能获得 0.66% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 191 次浏览,首日通常累积 102 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 12 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 367
订阅者
无数据24 小时
-517 天
-22130 天
帖子存档
15 364
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
मार्च 2026 Onelinner Notes Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
Quility, Quility, Quility💯💯
Contact ID :- @Every0neCan17
Mpsc गट ब & क [पूर्व & मुख्य], TCS, IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार💯💯💯
आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
15 364
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध🔥🔥🔥
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 16 Month's Pdf :- 400₹ 302₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
पोलिस भरती परिक्षा 2026 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/82332
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 ONLINE TEST SERIES : 99₹
𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्हिजन खाकी...
🎯 पोलीस भरती स्वराज्य बॅच Live + Recorded बॅच
जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar
अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548
✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..
संघर्ष अटळ आहे..🎯🎯
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स)
✅ मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी+NCC) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
📱 𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮
🥳 यादी क्र. 3 जाहीर
✅ Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️PDF ⬇️Download करा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नर्मदा व तापी नदीची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत ?
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे ?
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔴HISTORY BY PAWAN SIR
🎉 Big Offer 🥳
🤳 Online Batches वर 50% Discount.
🏷️ Coupons Code : P47
ऑफर फक्त 12 मे दिवशी
🏆 Batch Join करण्यासाठी ⤵️⤵️
🤳 HISTORY BY PAWAN SIR App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
🤝🤝🤝🤝परीक्षाभिमुख इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे पाहण्यासाठी YouTube चॅनेल वर डेमो लेक्चर नक्की बघू शकता ⤵️
📱 https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA
☎️ Call : 8007001690
📱 Whatsapp msg ⤵️
https://wa.me/+918007001690/?text
आपल्या मित्रांना ही ऑफर बद्दल नक्की सांगाल....❤️❤️🙏🙏
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती:
◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते.
◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते.
◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे.
◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो.
◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते
🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः
◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र).
◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल).
◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे.
◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते.
◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
' पॉलिटी विथ पवार '
परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुमची पॉलिटी विषयाची संपूर्ण रिव्हीजन होणे गरजेचे आहे.
आज संध्याकाळपासून 'राज्यव्यवस्था व पंचायतराज' रिव्हिजन आपल्या सुभाष पवार सरांसोबत सुरू होत आहे..
https://shorturl.at/CC86L
वेळापत्रक सोबत जोडले आहे..
फी -1 रुपया
ज्यांनी यापूर्वी RMP 7.0 घेतला आहे त्यांनी परत एक रुपया खर्च करू नका..
भेटू आज 5:00 वाजता लाईव्ह 🌱
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 जगातील सर्वात लांब नदी नाईल (Nile) आहे, जिची लांबी सुमारे ६,६५० किमी आहे
◾️ती आफ्रिका खंडातून वाहते। मात्र, पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार (विसर्जनानुसार) अमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते, जी दक्षिण अमेरिकेत वाहते
🛑 महत्त्वाचे मुद्दे:
◾️सर्वात लांब नदी: नाईल (६,६५० किमी)
◾️सर्वात मोठी नदी (पाण्याच्या प्रवाहाने):
अमेझॉन (दक्षिण अमेरिका)
◾️नाईल नदीचे मार्ग: युगांडा, दक्षिण सुदान, सुदान आणि इजिप्त
◾️अमेझॉन नदी: पेरू, कोलंबिया आणि ब्राझीलमधून वाहते
◾️काही मोजमापांनुसार, अमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी असल्याचा दावाही केला जातो, परंतु सामान्यतः नाईलला सर्वात लांब मानले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील "तलावांचा जिल्हा" म्हणून ओळखले जाते.
◾️पूर्वीच्या भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा निर्माण झाला, आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने तलाव असल्याने गोंदियालाही हे टोपणनाव दिले जाते.
◾️येथे शेतीसाठी आणि सिंचनासाठी अनेक लहान-मोठे तलाव आहेत, ज्यामुळे या भागाला तलावांचा प्रदेश असेही म्हणतात
🛑गोंदिया जिल्ह्याविषयी मुख्य बाबी:
◾️तलावांचे प्रमाण: जिल्ह्यात हजारो लहान-मोठे तलाव (सुमारे ४,०५२ जलस्त्रोत) असून, विदर्भ प्रदेशातील २५% तलाव याच जिल्ह्यात आहेत
◾️प्रमुख तलाव/धरणे: काटी, चुलबंध, इटियाडोह, गोठणगाव ही काही प्रमुख धरणे/तलाव आहेत
◾️इतर ओळख: गोंदिया जिल्ह्याला "Rice City" (भाताचे शहर) म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे तांदळाच्या अनेक गिरण्या आहेत
◾️पर्जन्यमान: येथे भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे सिंचनासाठी तलावांचा प्रभावी वापर होतो
✅ टीप: महाराष्ट्र राज्य परीक्षेत सहसा भंडारा जिल्ह्याला मुख्य "तलावांचा जिल्हा" मानले जाते, पण गोंदियाही त्यातच येतो
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 364
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?
15 364
🆘 यावर्षी हजारो पोलीस घडवणारी स्वप्न खाकी बॅच
❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... म्हणून निकाल बोलतो..
👼नवीन संपूर्ण बॅच Live 🔴
👼आठवड्याला सराव टेस्ट
👼 प्रत्येक टेस्टला बक्षीस
👼 होमवर्क नोट्स 🔔
👼 Unlimited views 📹
🎤 नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy
💡 कमी वेळेत जास्त गुणांची strategy
🤩मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI)
👮♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक
📱 Batch link - ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🔶 Whats app -⬇️
https://wa.me/919158585909
🤝 Batch आवडली नाही तर बॅच घेतल्यापासून 5 दिवसात सांगा.. संपूर्ण फी परत...🤝
