en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 263 subscribers, ranking 12 391 in the Education category and 25 962 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 263 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -212 over the last 30 days and by -3 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.46%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.84% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 238 views. Within the first day, a publication typically gains 137 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 263
Subscribers
-324 hours
-457 days
-21230 days
Posts Archive
खालीलपैकी श्योक व गिलगीट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
Anonymous voting

🎯 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य नाव 🔥 Infinity Academy 🔥 📌 विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमांक नंबर 1 📲 संस्था निवडीस
🎯 स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य नाव 🔥 Infinity Academy 🔥 📌 विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमांक नंबर 1 📲 संस्था निवडीसाठी ONLINE पोर्टल सुरू 📍इंफिनिटी पुणे साठी: 👉 UPSC | MPSC (राज्यसेवा) | MES 👉 Group B & C | 👉🏻 SSC 👉 पोलीस व सैन्य भरती 📍 इंफिनिटी नागपूर 👉🏻IBPS बँकिंग सेवा 👉🏻MPSC गट ब गट क 📍इंफिनिटी नाशिक 👉🏻 पोलीस व सैन्य भरती ✨ यशस्वी भविष्यासाठी योग्य निर्णय आजच घ्या! 📞 संपर्क : 7887811411 / 7057492418 🔁 हा मेसेज इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा

1st उत्तर तालिका - संयुक्त गट ब पूर्व 2025 जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

❇️ मराठी व्याकरण : सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द . ● अपत्य - संतती ● अपथ्य - अपायकारक अन्न ● अकरम - कृपावंत ● अकर्म - पापकृत्य ● अचल - स्थिर, गतिरहित ● अचला - पृथ्वी, हातरूमाल ● अडाणा - गायनातील एक राग ● अडाणी - आज्ञानी ● अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती ● अनुभाव - प्रभाव ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌏 जम्मू या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाहीत, ◾️ कारण ते विषुववृत्तापासून (Equator) सर्वात दूर उत्तरेकडे आहे, ◾️तर मुंबई, भोपाळ आणि चेन्नई ही शहरे कर्कवृत्ताच्या (Tropic of Cancer) किंवा त्याच्या जवळ आहेत, ◾️जिथे सूर्यकिरणे वर्षातून कधीतरी लंबरूप पडतात, पण जम्मूमध्ये ती कधीच लंबरूप पडत नाहीत, ◾️ कारण ते उष्ण कटिबंधाच्या (Torrid Zone) बाहेर आहे.  ◾️जम्मू: हे शहर उष्ण कटिबंधाच्या बाहेर असल्याने, सूर्याची किरणे तिरकस पडतात. ◾️मुंबई, भोपाळ, चेन्नई: ही शहरे उष्ण कटिबंधात किंवा त्याच्या सीमेवर असल्याने, त्यांना वर्षातून एकदा तरी लंबरूप किरणे मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous voting

Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 🔴 Telegram Contact Id :- @Every0neCan17 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/70336 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/72559 GMC छत्रपती संभाजीनगर 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/75822 KDMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76242 नागपूर NMC 2025 परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77256?single धर्मादाय आयुक्तालय परीक्षेत आपल्या Onelinner बॅच मधून आलेले काही प्रश्न👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/77843?single https://t.me/Vidyarthipoint/77881?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635 ऑक्टोबर 2025 Pdf Sample Copy👇👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79037

😳 गट क पूर्व परीक्षा 2025 उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक जॉईन करा . एका मिनिटात request Accept होईल. 🛑 जॉईन करा 👇👇 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 https://t.me/+qZ5TQst1BAc0M2U1 Direct PDF download करा 👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒   Download PDF 6.7 MB   ▒ ╚════════════════╝ 👉Answer Key Available 👈

इंद्र 2025 हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आयोजित केलेला संयुक्त लष्करी सराव आहे?

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰 प्रश्न १. सौर उर्जेवर चालणारी पहिली बोट 'आदित्य' कोणत्या राज्यात सुरू कर
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰 प्रश्न १. सौर उर्जेवर चालणारी पहिली बोट 'आदित्य' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली❓ ✅जॉईन करा - चालू घडामोडी 2025

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

👉गट क पूर्व परीक्षा 2025 उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक जॉईन करा . एका मिनिटात request Accept होईल. ♦️जॉईन करा 👇👇 https://t.me/+H6oj9-pQcZY2NTBl https://t.me/+H6oj9-pQcZY2NTBl https://t.me/+H6oj9-pQcZY2NTBl https://t.me/+H6oj9-pQcZY2NTBl 👉Direct PDF download करा 👇👇👇👇👇👇 ╔════════════════╗ ▒   Download PDF 3.7 MB   ▒ ╚════════════════╝ 👉Answer Key Available 👈

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/ENyjU8DHtDkJzQXjDFN8wl ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/KjNn3uJNHrR19EvQn6CJpO ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/KYnxW1x0dihKLO4Dh9XGHx

❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️ ● लाजरा x धीट ● हिंसा x अहिंसा ● राजमार्ग x आडमार्ग ● श्वास x नि:श्वास ● सुर x असुर ● साक्षर x निरक्षर ● सुरस x निरस ● पूर्णांक x अपूर्णांक ● नि:शस्त्र x सशस्त्र ● सुजाण x अजाण ● गंभीर x अवखळ ● सुलक्षणी x कुलक्षणी ● चोर x साव ● सुज्ञ x अज्ञ ● सुकाळ x दुष्काळ ● सगुण x निर्गुण ● चपळ x मंद ● सुबोध x दुर्बोध ● दुष्ट x सुष्ट ● स्वातंत्र्य x पारतंत्र्य ● साकार x निराकार ● स्वर्ग x नरक ● दिन x रजनी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोड
28 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन.. अर्थसंकल्प 01 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl

चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl
चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू.. ━━━━━━༺༻━━━━━━ 🗞 जॉईन चालू घडामोडी 2025👇 https://t.me/+jHk9dnV5uZ43N2Nl