मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 299 名订阅者,在 教育 类别中位列第 13 336,并在 印度 地区排名第 26 250 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 299 名订阅者。
根据 18 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 184 次浏览,首日通常累积 97 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 19 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 299
订阅者
-924 小时
-567 天
-23130 天
帖子存档
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे.
◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल.
◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी
◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे
◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये
◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे.
◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यास वापरले जाते
( राज्यसेवा मुख्य 2013)
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
(राज्यसेवा पुर्व 2012)
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?
Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र के सागर
1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या दोन्ही परीक्षेत 15 पैकी 14 प्रश्न या संदर्भातून उपयुक्तता सिद्ध करणारा राज्यघटने वरील संदर्भ...
बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!
https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/
UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/9823121395
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...?
पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात, त्या का होतात ?....त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?!.. ✏️ महत्वाची माहिती आहे, Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨 ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆 हिंगोली पोलीस भरती पेपर देखील टाकला आहे वरील वेबसाईट लिंकवर क्लिक करून पहा
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📝 आजचे सर्व पोलीस भरती पेपर & Answer Key ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
👆 नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, नाशिक ग्रामीण, परभणी हे सर्व पेपर टाकले आहेत.
📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 40 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📝 नवी मुंबई पोलीस Ans Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
👆 तसेच आज पेपर असलेल्या इतर घटकांचे देखील पेपर उपलब्ध होताच या लिंकवर उपलब्ध होईल.
📝 2026 मधील आज पर्यंत झालेल्या सर्व 35 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/
✅ कोल्हापूर, सांगली तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा याद्या ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 बोर अभयारण्य (बोर वन्यजीव अभयारण्य) हे
महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात आहे.
◾️ हे अभयारण्य हिंगणीजवळ वसलेले आहे आणि जुलै २०१४ मध्ये याला अधिकृतपणे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले.
◾️स्थान: हे अभयारण्य वर्धा जिल्ह्यात, हिंगणी गावाजवळ आहे.
◾️क्षेत्रफळ: हे सुमारे 138.12 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे.
◾️इतर माहिती:
या अभयारण्यात बोर धरणाचाही समावेश आहे.
◾️हे भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 299
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.
◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे.
◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे.
◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
