en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 314 subscribers, ranking 12 363 in the Education category and 26 152 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 314 subscribers.

According to the latest data from 24 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -208 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.30%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.77% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 212 views. Within the first day, a publication typically gains 126 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 25 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 314
Subscribers
-524 hours
-407 days
-20830 days
Posts Archive
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजही
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजही ऑफर सुरू आहे..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात: ◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. ◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते. ◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.  ◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

⚡ हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल? ⭐️ Testbook SuperCoaching चा Free MPSC Course – राज्‍यसेवा
हजारो विद्यार्थी स्पर्धा करतील… तुम्ही कोणत्या क्रमांकावर असाल? ⭐️ Testbook SuperCoaching चा Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) मध्ये सहभागी व्हा. 📚 Mains + Interview Guidance साठी आत्ताच Free Access घ्या! 🔍 फॉर्म भरण्यासाठी लिंक: ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 🎁 Free Resources: ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC

6 ) पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous voting

5 ) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

4 ) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
Anonymous voting

3 ) भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
Anonymous voting

2 ) रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
Anonymous voting

1) सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

🏆स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन! सारथीसाठी तुमची पहिली पसंती - INFINITY ACADEMY! 🔥 ⭕️संस्था विकल्प निवडीची गुग
🏆स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन! सारथीसाठी तुमची पहिली पसंती - INFINITY ACADEMY! 🔥 ⭕️संस्था विकल्प निवडीची गुगल फॉर्म लिंक तुमच्या रजिस्टर्ड मेल ला चेक करा. 📌संस्थेची व योजनेची (DV, कागदपत्रे व प्रोसेस इ.)संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी समोरील लिंक ला क्लिक करा:https://forms.gle/D9FR28PgFroagD5AA ✅ इन्फिनिटीच का? . हरेएक प्रकारची मदत! सर्वकाही एकाच ठिकाणी!! • तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक टीम. • अद्ययावत आणि दर्जेदार अभ्याससाहित्य.( तुमच्या दर्जेदार तयारीसाठी नामांकित प्रकाशनाची पुस्तके तुमच्या निवडी नुसार!) • यशाची प्रदीर्घ परंपरा (Selection Record). 🚀 पसंती क्रमांक १ निवडा इंफिनिटी ! 📍आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी आजच भेट द्या: इंफिनिटी, मानकर वाडा,पत्रा मारुती,नारायण पेठ, पुणे ३०. ☎️सहज संपर्क: 7887811411 🟢अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/917057492418?text=Hi

🌏 भारतातील सर्वात लांब 🌊🌊 1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.) 2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा) 3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा 4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा 5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी 6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल 7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु 8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता 9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज 10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत रांगा (Satpura Range) स्थित आहेत ◾️या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, राज्याच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा तयार करतात 🛑 सातपुडा पर्वतरांगेबद्दल महत्त्वाचे: ◾️सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान आहेत ◾️या रांगेचा काही भाग 'गाविलगड' आणि 'तोरणमाळ' टेकड्या म्हणूनही ओळखला जातो ◾️नर्मदा नदी या रांगेच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
Anonymous voting

पोलीस भरती 2026 मोफत FASTRACK BATCH (12 फेब्रुवारी ते 31 मार्च 2026) PLAYLIST : https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi4
पोलीस भरती 2026 मोफत FASTRACK BATCH (12 फेब्रुवारी ते 31 मार्च 2026) PLAYLIST : https://youtube.com/playlist?list=PL-tRec2fi47uJV0E8b_CIxHhJidUk6XVy&si=zigjZcR8jKllhRl6 1) क्रमागत संख्यांची बेरीज (नैसर्गिक, वर्ग, घन, सम, विषम) + श्रेणी https://t.me/csatsachin/12787 2) संख्या प्रकार आणि कसोट्या https://t.me/csatsachin/12793 3) लसावि आणि मसावि https://t.me/csatsachin/12806 4) सरळरूप देणे (VBODMAS) https://t.me/csatsachin/12815 5) सरळरूप देणे (सूत्रांवर आधारित) https://t.me/csatsachin/12831 6) शाब्दिक गणिते PART A https://t.me/csatsachin/12851 7) शाब्दिक गणिते PART B https://t.me/csatsachin/12859 8) वयवारी (AGES) https://t.me/csatsachin/12872 9) सरासरी (AVERAGE) https://t.me/csatsachin/12889 10) अंतर वेळ वेग + TRAIN https://t.me/csatsachin/12898 11) काळ आणि काम https://t.me/csatsachin/12916 12) नळ आणि टाकी https://t.me/csatsachin/12934 13) शेकडेवारी नफा आणि तोटा Coming soon 14)सरळव्याज आणि चक्रवाढव्याज Coming soon 15)भूमिती Coming soon

🎯 'ताबूत थंड होणे' या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा❓
Anonymous voting