en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
#NewGovernment#Current#polity » तामिळनाडू-एम.के.स्टॅलिन-बनवारीलाल पुरोहित » प.बंगाल-ममता बॅनर्जी-जगदीप धनखर » आसाम - हेमंत बिस्वा शर्मा - जगदीश मुखी » केरळ - पिनरयी विजयन - आरिफ मो खान » पद्दुचेरी-एन.रंगास्वामी-तमिळसाई सुंदरराजन(addi charge) @VisionRahi

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था 🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा) 🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर 🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी) 🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड) 🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) 🔸केळी संशोधन केंद्र---------यावल ) 🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

राज्य नृत्यप्रकार /कलाकार 🔸कथ्थक:-उत्तर प्रदेश:- बिरजू महाराज, गोपीकृष्ण, शंभू महाराज, सितारादेवी, महाराज कृष्णकुमार, रुची शर्मा, मंजिती दोव, मोहनराव कल्याणपूरकर. 🔸भरतनाट्यम :-तामिळनाडू:- मिनाक्षी सुंदरम, टी. बालसरस्वती, इंद्राणी रेहमान, रुक्मिणीदेवी अरुंडेल, अलार्मेल वली, कृष्णमूर्ती, टी. के, महालिंगम 🔸कुचिपुडी:-आंध्रप्रदेश:- राजा रेड्डी, चिना सत्यम, राधा रेड्डी, वेदांतम सत्यनारायण शर्मा, वेदांत सत्यनारायण शर्मा, स्वप्नसुंदरी 🔸मणीपुरी:-मणीपुर:- रिटा देवी, झवेरी भगिनी, उदयशंकर, सविता मेहता, 🔸ओडीशी:-ओरिसा:- गुरु केलुचरण महापात्रा, माधवी मूदूगल, सोनल मानसिंग, संजुकता पाणिग्रही, मोहन महापत्रा, यामिनी कृष्णमूर्ती, 🔸कथकली:-केरळ:- कुंज कुरूप, शांता राव, पांचाली, करुणाकर, गुरु गोपीनाथन, कृष्णन कुट्टी

भारतातील महत्वाचे धबधबे १) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. २) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी ३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी ४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी ५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी ६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी ७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी ८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

UNITS (मापनाची एकके ) 1) ध्वनि तीव्रता - डेसिबल 2) विद्युत रोध - ओहम 3) विद्युत प्रभार - कुलोम 4) विभवांतर - व्होल्ट 5) भिंगाची शक्ती - डायप्टाँर 6) वारंवारिता - हर्टझ्(HZ) 7) विशिष्ट रोध - ओहम मीटर 8) विद्युत धारा - ॲम्पिअर 9) viscosity (विष्यंदता) - पाईज

उत्तर प्रदेशने जिंकला २०२१ सालाचा 'ई-पंचायत (e-panchayat)' पुरस्कार 🔶उत्तर प्रदेश सरकारने नुकताच 'ई-पंचायत (e-panchayat)' पुरस्कार २०२१ जिंकला आहे. 🔶उत्तर प्रदेशनंतर आसाम आणि छत्तीसगड दुसर्‍या स्थानावर विराजमान झाले आहेत. 🔶ओडिशा व तमिळनाडू तिसर्‍या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

🚆 महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या 🚇 महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापूर ते गोंदीया 🚇 हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापूर ते तिरूपती 🚇 सिद्धेश्वर एक्स्प्रेस - सोलापूर ते मुंबई 🚇 सिंहगड एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई 🚇 तुतारी (राज्यराणी) एक्स्प्रेस - दादर ते सावंतवाडी 🚇 महालक्ष्मी एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई 🚇 सह्याद्री एक्स्प्रेस - कोल्हापूर ते मुंबई 🚇 डेक्कन एक्स्प्रेस - पुणे ते मुंबई हजरत 🚇 निजामुद्दीन एक्सप्रेस - गोवा ते दिल्ली

#Org @VisionRahi Que_001] UNO_United Nations Organisation संयुक्त राष्ट्र संघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना पुढीलपैकी केव्हा झाली ?
Anonymous voting

👆👆 कोरोना लासिकरणासाठी नोंद कशी करावी 🙏🙏🔹

सर्व विधान अयोग्य ...एकही विधान योग्य नाही

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :244]. उच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावेत हे कोण ठरवत असते.
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :243]. भारतातील उच्च न्यायालय संदर्भात योग्य विधान ओळखा
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :234]. पुढीलपैकी भारतातील उच्च न्यायालय स्थापने नुसार योग्य क्रम लावा . अ]» बॉम्बे, ब]» मद्रास, क]» कलकत्ता, ड]» अलाहाबाद
Anonymous voting