en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
✅ १७वी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक 🗳️ मतदानाचे टप्पे : एकुण ८ ✌️ निवडणूक निकाल : २ मे , २०२१ 💺 एकुण जागा : २९४ (मतदान : २९२) ✅ पश्चिम बंगालमध्ये जिल्हे : एकुण २३ 🔰 विविध पक्षांनी जिंकलेल्या जागा 🔱 तृणमूल काँग्रेस : २१३ (२०१६ : २११) 🔱 भाजपा : ७७ (२०१६ : ०३) 🔱 अपक्ष उमेदवार : ०१ 🔱 राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टी : ०१ 🔱 सीपीआय (एम) : ० (२०१६ : ३६) 🔱 कॉंग्रेस : ० (२०१६ : ४२) 👩‍🦰 ममता बॅनर्जी : पराभूत ✅ मतदारसंघ : नंदीग्राम ✌️ विजयी उमेदवार : शुभेंदु अधिकारी 🏏 पुर्व क्रिकेटर : अशोक डिंडा विजयी ✅ मतदारसंघ : मोयना (भाजपा) 🏏 पुर्व क्रिकेटर : मनोज तिवारी विजयी ✅ मतदारसंघ : शिबपुर (तृणमूल) 📌 ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार ✍️ संकलन : सचिन एस शिंदे ✅ Mission MPSC Online .

📅 १ मे महाराष्ट्र दिन विशेष ✅ लोकसंख्या : ११,२३,७४,३३३ 👤 पुरुषांची लोकसंख्या : ५१.९३% 👩‍🦰 महिलांची लोकसंख्या : ४८.०७% 🏠 ग्रामीण लोकसंख्या : ५४.७७% 🏢 शहरी लोकसंख्या : ४५.२२% 👤 लोकसंख्येची घनता : ३६५ ✅ सर्वाधिक घनता : मुंबई उपनगर ✅ सर्वात कमी घनता : गडचिरोली (७४) 🤱 लिंग गुणोत्तर : ९२९ ✅ सर्वाधिक लिंग गुणोत्तर : रत्नागिरी (११२२) ✅ सर्वात कमी लिंग गुणोत्तर : मुंबई (८३२) 🤱 लिंग गुणोत्तर ०-६ वर्ष : ८९४ ✍️ साक्षरता : ८२.३४% 👤 पुरुष साक्षरता : ८८.३८% 👩‍🦰 स्त्री साक्षरता : ७५.८९% ✍️ सर्वाधिक साक्षरता : मुंबई उ. (८८.९१%) ✍️ सर्वात कमी साक्षरता : नंदुरबार (६४.३८%) 📈 लोकसंख्येची दशकातील वाढ : १६% ✍️ संकलन : सचिन एस शिंदे ✅ Mission MPSC Online .

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :241]. विधानसभेचे किमान सदस्य संख्या 60 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे पुढील पैकी कोणत्या राज्यात साठ पेक्षाही कमी सदस्य विधानसभेत आहेत, अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :240]. विधानसभेचे किमान सदस्य संख्या______ इतकी असावी असे निश्चित करण्यात आले आहे
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :239]. विधानसभेची अधिकतम सदस्य संख्या_______ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :238]. पुढीलपैकी कोणत्या विधानसभेत प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सदस्य निवडले जातात ?
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :237]. भारतातील राज्य विधान मंडळांचे मॉडेल कोणत्या देशाच्या मॉडेल वर आधारित आहे.
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :236]. पुढील पैकी योग्य विधान ओळखा
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :235]. भारतात एकूण किती राज्यात द्विगृही विधानमंडळ आहे?
Anonymous voting

#Pol 🔴महत्वाचे खटले🔴 ❇️केशवानंद भारती खटला 1973:- ✍भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे ✍प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले ✍मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल ❇️मिनर्व्हा मिल खटला 1980:- ✍भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे ✍घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही ✍राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल ❇️बेरुबारी युनियन खटला 1960:- ✍प्रास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले ❇️ए के गोपालन खटला 1950:- ✍कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही ❇️मेनका गांधी खटला1978:- ✍कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले ❇️आय आर कोहेल्लो खटला 2007:- ✍नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही. ❇️एस आर बोंमई खटला 1994:- ✍घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले. MPSC COMBINE BY RAJPUT SIR

🏆 काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष 🏆 नोबेल पुरस्कार : १९०१ 🏆 पुलित्झर पुरस्कार : १९१७ 🏆 ऑस्कर पुरस्कार : १९२९ 🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३ 🏆 कलिंगा पुरस्कार : १९५२ 🏆 भारतरत्न पुरस्कार : १९५४ 🏆 पद्म पुरस्कार : १९५४ 🏆 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५ 🏆 मँगसेसे पुरस्कार : १९५७ 🏆 अर्जुन पुरस्कार : १९६१ 🏆 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५ 🏆 मँनबुकर पुरस्कार : १९६९ 🏆 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार : २००५ 🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९ 🏆 शिवछत्रपती पुरस्कार : १९७० 🏆 आगा खान पुरस्कार : १९७७ 🏆 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८० 🏆 द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५ 🏆 सरस्वती सम्मान : १९९१ 🏆 व्यास सम्मान : १९९१ 🏆 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९१_९२ 🏆 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५ 🏆 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६ 🏆 ध्यानचंद पुरस्कार : २००२ 🏆 एबेल पुरस्कार : २००३ .

✅ भारताचे आतापर्यंतचे सर्व महान्यायवादी 👤 एम सी सेटलवाड : १९५० ते १९६३ 👤 सी.के. दफ्तरी : १९६३ ते १९६८ 👤 निरेन डे : १९६८ ते १९७७ 👤 एस वी गुप्ते : १९७७ ते १९७९ 👤 एल.एन. सिन्हा : १९७९ ते १९८३ 👤 के परासरण : १९८३ ते १९८९ 👤 सोली सोराबजी : १९८९ ते १९९९ 👤 जी रामास्वामी : १९९० ते १९९२ 👤 एम के बॅनर्जी : १९९२ ते १९९६ 👤 अशोक देसाई : १९९६ ते १९९८ 👤 सोली सोराबजी : १९९८ ते २००४ 👤 एम के बॅनर्जी : २००४ ते २००९ 👤 गुलाम एस्सजी वाहनवति : २००९-१४ 👤 मुकुल रोहतगी : २०१४ ते २०१७ 👤 के.के. वेणुगोपाल : २०१७ पासून .

✅ भारताचे आतापर्यंतचे सर्व महान्यायवादी 👤 एम सी सेटलवाड : १९५० ते १९६३ 👤 सी.के. दफ्तरी : १९६३ ते १९६८ 👤 निरेन डे : १९६८ ते
✅ भारताचे आतापर्यंतचे सर्व महान्यायवादी 👤 एम सी सेटलवाड : १९५० ते १९६३ 👤 सी.के. दफ्तरी : १९६३ ते १९६८ 👤 निरेन डे : १९६८ ते १९७७ 👤 एस वी गुप्ते : १९७७ ते १९७९ 👤 एल.एन. सिन्हा : १९७९ ते १९८३ 👤 के परासरण : १९८३ ते १९८९ 👤 सोली सोराबजी : १९८९ ते १९९९ 👤 जी रामास्वामी : १९९० ते १९९२ 👤 एम के बॅनर्जी : १९९२ ते १९९६ 👤 अशोक देसाई : १९९६ ते १९९८ 👤 सोली सोराबजी : १९९८ ते २००४ 👤 एम के बॅनर्जी : २००४ ते २००९ 👤 गुलाम एस्सजी वाहनवति : २००९-१४ 👤 मुकुल रोहतगी : २०१४ ते २०१७ 👤 के.के. वेणुगोपाल : २०१७ पासून .

🟣 इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये 🟣 ️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड ◾️स्वामी  दयानंदाच्या  आर्य  समाजाचे  ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता ◾️राजा राममोहन  राय  यांच्या  सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम ️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह ️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त. ️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त. ️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष ️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन ️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी ️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय ◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले ‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक ️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी ️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर ️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार ️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.” – गारेट ब्रिटीश इतिहासकार. ️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु ◾️क्रांतीकारकांना  ‘वाट  चुकलेले  तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले. ️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास. ️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका. ️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे ️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका. ️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही.  भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक ◾️इंग्लंडकडे  जाणाऱ्या  भारतीय  संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी ◾️असहकार  चळवळ  तहकूब  केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले. ◾️सुभाषचंद्र  बोस  यांनी  दांडी  यात्रेची  तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली. ◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक ◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना ◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स मार्गदर्शक:- सचिन गुळीग

✅ विस्डन क्रिकेट पुरस्कार - २०२० 👤 आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू : बेन स्ट्रोक्स 👩‍🦰 आघाडीची महिला क्रिकेटपटू : बेथ मुनी 👤 सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू : किरेन पोलार्ड ✅ २०२० वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 झॅक क्रॉली : इंग्लंड 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 डोम सिब्ली : इंग्लंड 🇵🇰 मोहम्मद रिझवान : पाकिस्तान 👤 जेसन होल्डर : वेस्ट इंडिज 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 डॅरेन स्टीवन्स : इंग्लंड ✅ दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (वनडे) 👤 १९७० : विव रीचर्ड्स 👤 १९८० : कपिल देव 👤 १९९० : सचिन तेंडुलकर 👤 २००० : मुथैय्या मुरलीधरन 👤 २०१० : विराट कोहली .

✅ विस्डन क्रिकेट पुरस्कार - २०१९ 👤 आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू : बेन स्ट्रोक्स 👩‍🦰 आघाडीची महिला क्रिकेटपटू : एलिस पेरी ✅ २०१९ वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू 👤 बेन स्टोक्स : इंग्लंड 👩‍🦰 एलिस पेरी : ऑस्ट्रेलिया 👤 मार्नस लाबूशेन : ऑस्ट्रेलिया 👤 जोफ्रा आर्चर : इंग्लंड 👤 पॅट कमिन्स : ऑस्ट्रेलिया ✅ ०३ वेळा विस्डन पुरस्कार विजेता खेळाडू 🇮🇳 विराट कोहली : २०१६-१७-१८ ✅ दोन वेळा विस्डन पुरस्कार विजेते 🇮🇳 विरेंद्र सेहवाग : २००८ / २००९ 🇱🇰 कुमार संगकारा : २०११ / २०१४ 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 बेन स्ट्रोक्स : २०१९ / २०२० .

✅ पुरस्कार : एबेल पुरस्कार ⏳ सुरुवात : २००३ पासून ✅ कोणाद्वारे : नॉर्वे सरकारकडून 👤 पहिले विजेते : जीन पियरे सेरे 🇮🇳 भारतीय विजेते : श्रीनिवास वर्धन 👩‍🦰 प. महिला विजेती : करेन उहलेनबेक ✅ २०१९ च्या विजेत्या 👩‍🦰 करेन उहलेनबेक (कॅनडा) ✅ २०२० चे विजेते 👤 हिलेल फुरस्टेनर्ग (इस्त्रायल) 👤 ग्रेगरी मारगुलिस (अमेरिका) ✅ २०२१ चे विजेते 👤 लास्जलो लोवास्ज 👤 एवी विजडर्सन .

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :233]. समवर्ती सूची ही संकल्पना भारतीय राज्यघटनेत____________ या राज्य घटनेवरून स्वीकारण्यात आली.
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :231]. राज्य सूचीतील पाच विषय________ घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीत टाकण्यात आले.
Anonymous voting

#Polity @VisionRah𝗶 𝗤𝘂𝗲 :231]. अधिकारांची विभागणी विषयांमध्ये करण्यात आली आहे हे विषय केंद्र सूची,राज्य सूची व समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले आहेत या सूचीचे वर्णन परिशिष्ट ________मध्ये आढळते.
Anonymous voting