en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
AC BMC ADD 2021.pdf सहाय्यक आयुक्त, मुंबई महानगरपालिका परीक्षा जाहिरात. शैक्षणिक अर्हता : कोणतीही पदवी.

AC BMC ADD 2021.pdf

#current नोव्हेंबर 2020 रोजी सोमालिया येमेन या देशांना तडाखा देणाऱ्या "गती" या चक्रीवादळ यास कोणत्या देशाने नाव दिले होते
Anonymous voting

#current निसर्ग चक्रीवादळ आस निसर्ग हे नाव पुढीलपैकी कोणत्या देशाने दिले होते
Anonymous voting

#current जून 2020 रोजी महाराष्ट्राला पुढीलपैकी कोणत्या चक्रीवादळाचा तडाखा बसला
Anonymous voting

चक्रीवादळे -01 @VisionRahi
चक्रीवादळे -01 @VisionRahi

जागतिक बालकामगार विरोधी दिवस: 12 जून #Gs3 #Day
जागतिक बालकामगार विरोधी दिवस: 12 जून #Gs3 #Day

TET Certificate Validity NCTE Order.pdf

👆👆 कुणाचं नाव असेल तर पाहून घ्या DMA 22 जून 2021 रोजी doc verification साठी बोलवलं आहे

कर निर्धारण waiting list as on 8-6-2021.pdf

⭕️♦️ नविन उमेद्वारासाठी सर्वसाधारण सुचना... Updated new file today 👉 ज्यांनी नुकतीच MPSC तयारीला नुकतीच सुरूवात केली आहे, त्यांनी आयोगाच्या या सर्वसाधारण सूचना वाचून घ्या. ⚠️ सर्व माहिती या pdf मध्ये आहे ⭕️दिनांक : 15 मे 2021 Updated @AdvanceMPSC

UPSC preliminary examination postponed
UPSC preliminary examination postponed

🔹 Essay :: निबंध 🔹 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° » मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपल्या चॅनेल वरती निबंध मराठी व इंग्लिश संदर्भात एक उपक्रम घेतला होता ज्याला मी "Language Sunday" अस नाव दिलं होत. » मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी "Language Sunday 2" हा उपक्रम घेण्यात येत आहे. » मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी सराव केला त्यांना परीक्षेमध्ये नक्कीच फायदा झाला. स्वतः मला या पेपरमध्ये 52 मार्क(total) आलेले आहेत. » आपण सराव केलेल्या निबंध पैकी मराठी मध्ये एक व इंग्रजी मध्ये एक असे परीक्षेत निबंध आले होते, मी म्हणणार नाही की आपल्या चैनल वरूनच आयोगानेही निबंध घेतली परंतु आपला अंदाज आणि त्या अंदाजानुसार केलेला सराव आपल्या कामी आला. » मागील वर्षी हा उपक्रम सर्वांसाठी खुला होता मात्र यावर्षी या उपक्रमासाठी एक प्रायव्हेट ग्रुप बनवण्यात येणार आहे ज्या परीक्षार्थींना सरावासाठी या ग्रुप मध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी मला @kprakash24 किंवा @psneha007 वरती मेसेज करावा. » या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी एक अट आहे की प्रत्येक सदस्यास सहभाग घ्यावा लागेल, बाकी सूचना ग्रुप वर समजतील.(**कोणतीही फीस नाही मात्र सहभाग खूप महत्वाचा आहे) » ज्या मित्रांना निबंधाच्या सरावासाठी सहभागी व्हायचं आहे त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करावा » केवळ 50 सदस्यांचा एक ग्रुप असेल. 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

✅ पुरस्कार : ज्ञानपीठ पुरस्कार ⏳ पुरस्काराची स्थापना : १९६१ मध्ये ✅ पुरस्काराची सुरुवात : १९६५ पासून 💰 पुरस्काराचे स्वरूप : ११ लाख रुपये ✅ कोणाकडून : भारतीय ज्ञानपीठ 👤 पहिले विजेते : जी एस कुरुप (मल्याळम) 👩‍🦰 पहिल्या म. वि. : आशापुर्णा देवी (बंगाली) ✅ आतापर्यंत दिलेले पुरस्कार : एकुण ६० ✅ आतापर्यंत किती मराठी लेखकांना : ०४ 👩‍🦰 आतापर्यंत पुरस्कार प्राप्त महिला : ०७ 🏆 २०१७ (५३वा) : कृष्णा सोबती (हिंदी) 🏆 २०१८ (५४वा) : अमिताव घोष (इंग्रजी) 🏆 २०१९ (५५वा) : ए ए नंबुद्री (मल्याळम) ✍️ संकलन : सचिन एस शिंदे

🔹 Essay :: निबंध 🔹 °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° » मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपल्या चॅनेल वरती निबंध मराठी व इंग्लिश संदर्भात एक उपक्रम घेतला होता ज्याला मी "Language Sunday" अस नाव दिलं होत. » मागील वर्षी प्रमाणेच याही वर्षी "Language Sunday" हा उपक्रम घेण्यात येत आहे. » मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी सराव केला त्यांना परीक्षेमध्ये नक्कीच फायदा झाला. स्वतः मला या पेपरमध्ये 52 मार्क आलेले आहेत. » आपण सराव केलेल्या निबंध पैकी मराठी मध्ये एक व इंग्रजी मध्ये एक असे परीक्षेत निबंध आले होते, मी म्हणणार नाही की आपल्या चैनल वरूनच आयोगानेही निबंध घेतली परंतु आपला अंदाज आणि त्या अंदाजानुसार केलेला सराव आपल्या कामी आला. » मागील वर्षी हा उपक्रम सर्वांसाठी खुला होता मात्र यावर्षी या उपक्रमासाठी एक प्रायव्हेट ग्रुप बनवण्यात येणार आहे ज्या परीक्षार्थींना सरावासाठी या ग्रुप मध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी मला @kprakash24 किंवा @psneha007 वरती मेसेज करावा. » या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी एक अट आहे की प्रत्येक सदस्यास सहभाग घ्यावा लागेल, बाकी सूचना ग्रुप वर समजतील.(**कोणतीही फीस नाही मात्र सहभाग खूप महत्वाचा आहे) » ज्या मित्रांना निबंधाच्या सरावासाठी सहभागी व्हायचं आहे त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करावा 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹