♻️MPSC_NOTES_BOOKS♻️
Open in Telegram
🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
7 775
गेल्या ५३ वर्षांतील ११ पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये फक्त १२ पदकांची कमाई केल्यानंतर यंदा पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण १९ पदके जिंकून भारताने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
7 775
» पायोली एक्स्प्रेस - पी टी उषा
» धिंग एक्स्प्रेस - हिमा दास
» सावरपाडा एक्स्प्रेस - कविता राऊत
7 775
🔰 महत्वाच्या योजना 2019-20 🔰
📌 शिवभोजन थाळी योजना
📌 आयुष्यमान भारत योजना
📌 प्रधानमंत्री किसान सम्मान योजना
📌 जल शक्ती अभियान
📌 अटल भूजल योजना
📌 उड्डाण योजना
📌 मो सरकार योजना
📌 सुमन योजना
7 775
🛑♦️2019 ते आजपर्यंत रखडलेल्या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील परीक्षेचे आयोजन 16,17 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार....!
7 775
आयोगाचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती
दिनांक: 2 जुलै 2021 अखेर
मुख्य परीक्षांच्या तारखा अजूनही गुलदस्त्यात....
