♻️MPSC_NOTES_BOOKS♻️
Open in Telegram
🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
7 775
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या जाहिरातीमध्ये नमूद परीक्षा आयोजनाचा वार 'रविवार' ऐवजी 'शनिवार' असा वाचावा.
7 775
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.
7 775
4153.pdf
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता शारीरिक चाचणीचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
7 775
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 आयोजनाचे दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार खालील दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्यात येईल:-
संयुक्त पेपर 1: दिनांक 22 जानेवारी 2022
पोलीस उपनिरीक्षक पेपर 2: दिनांक 29 जानेवारी 2022
सहायक कक्ष अधिकारी पेपर 2: दिनांक 5 फेब्रुवारी 2022
राज्य कर निरीक्षक पेपर 2: 12 फेब्रुवारी 2022
