en
Feedback
♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

♻️MPSC_NOTES_BOOKS♻️

Open in Telegram

🙏 Admin - @topper_Rahi 🔰 Mpsc exam preparation.. 🔰 current affairs information 🐾 चालू घडामोडी 🐾 MCQ सराव

Show more
The country is not specifiedThe category is not specified
7 775
Subscribers
+324 hours
+287 days
+14930 days
Posts Archive
वृत्तपत्रे
+2
वृत्तपत्रे

photo content

photo content

राज्यसेवा परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आयोगाकडून घेण्यात आल्यास सदर बदल राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता लागू करण्यात येऊ शकत नाही. यास्तव, उमेदवारांनी परीक्षेच्या स्वरूपातील बदलाबाबत विविध माध्यमांमधून पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

4132.pdf7.37 KB

स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये 100 जागांची वाढ. आता एकूण 390 जागांसाठी परीक्षा होणार...! MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येमधील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.