en
Feedback
⚡️⚡️Electrical Katta⚡️⚡️

⚡️⚡️Electrical Katta⚡️⚡️

Open in Telegram

A channel by 2019 mpsc-mes(electrical) Selected, gate qualified & other one is selected in five central govt exams AE Mahatransco National hydro power corporation JE Rank 1 India security press nashik Rank 3 Pune metro rank 2,RRB JE & dfccil executive

Show more
1 524
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
मेल करा maximum लोकांनी je mains la hote अथवा जे या वेळेस mains la ahe त्यांनी पण करा

विषय : MPSC MES विद्युत अभियांत्रिकी मुख्य २०२१ संशोधित निकला जाहीर करण्याबाबत

contact-secretary@mpsc.gov.in

support-online@mpsc.gov.in

प्रिय महोदय, मी आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला लिहित आहे आणि MPSC MES विद्युत अभियांत्रिकी मुख्य २०२१ संशोधित निकलाची घोषणा करण्यास संदर्भित आहे. या निकाला च्या घोषणा न करण्याने, अनेक उमेदवारांना आशा निराशा होत आहे आणि त्यांना परीक्षेच्या परिणामांच्या समीक्षेसंबंधी संदेश नसताना त्यांची चिंता वाढते. यामध्ये, मी तुम्हाला विनंती करतो की, MPSC MES विद्युत मुख्य २०२१ संशोधित निकाल जलद घोषित करण्यात यावे. अनेक उमेदवारांना या निकला च्या घोषणा आवश्यक आहे आणि त्यांना त्यांची योजना व्यवस्थित करण्यास संबंधित माहिती देण्याची आवश्यकता आहे. या आधी हा निकाल 20 जानेवारीला लागला होता परंतु काही कारणाने मागे घेण्यात आला. त्याला आता  दोन  महिने होनार आहे. माझ्या निमित्ताने या विषयावर तुम्हाला आधिक माहिती दिली जाईल असे माझी विनंती आहे. माझ्या पत्त्यांवर परत येण्यासाठी सर्व आवश्यक माहिती आणि योग्य विचार माझ्या सोबत सामायिक करण्यास तुमची अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद,

pune MNP सरळसेवा भरती.pdf1.84 MB

Detail syllabus chya video cha दुसरा part?
Anonymous voting

Hello guys we are back with our new video Go, watch it on MAHAGenCO je electrical detail syallbus Give us your love❤️ by share, like and subscribe Thank you

प्रस्ताव मंत्रालयामधे दाखल झाला आहे लवकरच योग्य ती कार्यवाही होऊन प्रशिद्ध होईल #PWDJE(ELECT)

सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत यामध्ये भविष्यात ३० कनिष्ठ अभियंता पदाकरीता जाहिरात प्रसिद्ध होईल सदरील एक्झाम TCS मार्फत राबविण्याची शक्यता आहे. अश्या जलद आणि विश्वसनीय update साठी follow Kara https://t.me/meselectrical 🔥🔥

Hello guys we are back with our new video Go, watch it on MAHAGenCO je electrical detail syallbus Give us your love❤️ by share, like and subscribe Thank you

Share 6785.pdf

6764.pdf5.40 MB

If anybody has any communication with mpsc or any update regarding declaration of revised result of mpsc mes mains?? Comment down here!! If not try to reach mpsc asap else everything will be delayed nd you'll be having major loss.

1k people have seen Only 327 vote till now show some interest

सगळ्यांनी poll वर vote करा त्याप्रकारे नियोजन करण्यात येईल

Mahagenco je detail syllabus guidance
Anonymous voting