⚡️⚡️Electrical Katta⚡️⚡️
Open in Telegram
A channel by 2019 mpsc-mes(electrical) Selected, gate qualified & other one is selected in five central govt exams AE Mahatransco National hydro power corporation JE Rank 1 India security press nashik Rank 3 Pune metro rank 2,RRB JE & dfccil executive
Show more1 524
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
MAHAGENCO Assistant Engineer And Junior Engineer Exam pattern.
No Negative marking
Telegram channel link-
https://t.me/meselectrical
YouTube channel-
https://youtube.com/@electricalresonance
Subscribe both and do support
बरेच लोक व्हिडिओ पाहून सोडून देतात ग्रुप वरती १४४६ लोक आहेत तरी YouTube चॅनल चे subscriber २७०+ च आहेत मित्रानो मराठी क्षेत्रा मध्ये काहीतरी क्रांती घडवून आण्यासाठी तसेच सध्या जे काही मार्केट मध्ये फसवेगिरी चालू आहे जिथे educator स्वतः कोणत्या एक्साम पास नाही तो मुलांना भावनिक मोह घालून आपल्या कडे ओढून घेत आहे. एकंदरीत एकदम commercial apporch बाहेर आहे या सर्व गोष्टी ला कुठेतरी आवर घालन्या साठी आम्ही हा छोटा प्रयत्न करत आहोत तरी channel subscribe करा आम्हाला motivate करा आम्ही तुमच्यासाठी कुठेच कमी पडणार नहीं हा आमचा शब्द आहे
सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ज्याची निवड झाली त्यांना पण खूप खूप अभिनंदन पण ज्यांची निवड झाली नाही त्यांनी खचून जाता कामा नये because without failure you can't be successful मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला पण खूप अपयश आले जिवनात खूप चढउतार आले पण प्रयत्न सातत्याने जर करत राहल तर तुमचं फक्त selection च होत नाही तर तुम्ही यादी मध्ये top पण करू शकता. खूप common message वरून अस दिसून आल की सगळ्यांना माझी strategy and how to prepare for exam जाणुन घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही अस ठरवलं की लवकरच यावर एक session घेऊन यावं आणि तेच लवकरात लवकर होईल याचा आमचा प्रयत्न असेल
धन्यवाद
कुठेतरी पाठपुरावा केला तर निकाल लवकर अद्यावत होऊन जाहीर होईल. संघटित दृष्ट्या आयोगा पर्यंत पोहचण्याची गरज आहे या साठी दबाव गट तसेच पत्रकारिता चा देखील तुम्ही आधार घेऊ शकता.
#एमपीएससी #एम_ई_एस #विद्युत
महापरेषण च्या निकाला बद्दल कुणाला काही शंका असतील तर comment section मध्ये पोस्ट करा त्यावर चर्चा केली जाईल
आमचे सहकारी मित्र तसेच या चॅनेल चे co-admin प्रितम महाजन यांनी आणखीन एका संधी ला गवसणी घालून त्याच सोन केला आहे🔥 🔥नुकत्याच जाहीर झालेल्या महापारेषण च्या अंतिम यादी मध्ये त्यांनी आपला स्थान पक्का केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन💐💐 हा त्यांचा सलग ६ वा यशस्वी निकाल ठरेल✌️ आम्ही हे पुनश्च सिद्ध केलं आहे की योग्य मार्ग असेल तर एकच attempt काफी असतो 🙌
आगामी काळात नगरपरिषद,महानगरपालिका आणि PMRDA (नुकताच नवीन आकृतीबंध तयार झाला आहे) या विभागातील भरती साठी विद्युत अभियांत्रिकी शी संबंधित जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.
The primary current in a current transformer is dictated by
An open loop system is converted into a closed loop system using negative feedback. The feedback path has unity gain. As compared to the open loop system, the closed loop system has the following property
For balanced 3-phase supply system, the phasor sum of the line currents is NOT zero if the load is
A 20 micro Farady capacitor is connected across
an ideal voltage source. The current in the capacitor
असच काहीतरी होत आपली वेळ आल्यावर फक्त पदरी किती ही वेळा अपयश आल तरी ती वेळ आणण्याची जिद्द आपल्या मध्ये पाहिजे!!
जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है
जिंदगी के कई इंतेहाँ अभी बाकी है
अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने
अभी तो सारा आसमान बाकी है
#सहजचं🔥
