YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR
Open in Telegram
5 567
Subscribers
-224 hours
-87 days
-3130 days
Posts Archive
विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित रहावे यश कार्ड घेण्यासाठी
BA FY ,SY , TY & BCOM .FY , SY , TY & MA & MSC FY & SY MCOM FY &SY mba .. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले यश कार्ड घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऑफिसमध्ये यावे आणि प्रत्येकाने आपापले यश कार्ड घेऊन जावे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने यश कार्ड आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले यश कार्ड घेऊन जावे सहकार्य करावे. केंद्र संयोजक
Repost from YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR
Marathi YASHCARD STUDENT APP.pdf1.47 MB
यश कार्ड (Yash Card) महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी/युवकांसाठी सुरू केली आहे.
🔹 यश कार्ड म्हणजे काय?
यश कार्ड हे एक प्रकारचे ओळखपत्र (ID Card) आहे, जे सरकारकडून दिले जाते आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा फायदा मिळतो.
🔹 यश कार्डचे फायदे
🎓 शिष्यवृत्ती (Scholarship) मिळवण्यासाठी उपयोग
🏫 शैक्षणिक योजनांमध्ये प्राधान्य
📚 प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमात सहभाग
💼 नोकरी/रोजगार संबंधित योजनांमध्ये मदत
🆔 एकच कार्ड वापरून अनेक सेवा मिळतात
🔹 कोणाला मिळते?
शाळा/कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी
काही ठिकाणी युवक (skill training घेणारे)
🔹 कसे मिळवायचे?
आपल्या शाळा/कॉलेजमार्फत अर्ज करावा
किंवा संबंधित शासकीय कार्यालयात संपर्क करावा
काही वेळा ऑनलाइन नोंदणीही असते.
BA FY ,SY , TY & BCOM .FY , SY , TY & MA & MSC FY & SY MCOM FY &SY .. या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले यश कार्ड घेण्यासाठी सकाळी ठीक दहा वाजता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऑफिसमध्ये यावे आणि प्रत्येकाने आपापले यश कार्ड घेऊन जावे सर्वांसाठी अनिवार्य आहे प्रत्येकाने यश कार्ड आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी आपापले यश कार्ड घेऊन जावे सहकार्य करावे. केंद्र संयोजक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत , राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर यांच्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की , यश कार्ड घेण्यासाठी दिनांक सोमवार 15.06.2026 रोजी सोबत आधार कार्ड घेऊन यावे. सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे .त्यामुळे सर्वांनी आपले यश कार्ड घेऊन जावे.याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी केंद्रसंयोजक
यश कार्ड (Yash Card) महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी/युवकांसाठी सुरू केली आहे.
🔹 यश कार्ड म्हणजे काय?
यश कार्ड हे एक प्रकारचे ओळखपत्र (ID Card) आहे, जे सरकारकडून दिले जाते आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा फायदा मिळतो.
🔹 यश कार्डचे फायदे
🎓 शिष्यवृत्ती (Scholarship) मिळवण्यासाठी उपयोग
🏫 शैक्षणिक योजनांमध्ये प्राधान्य
📚 प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमात सहभाग
💼 नोकरी/रोजगार संबंधित योजनांमध्ये मदत
🆔 एकच कार्ड वापरून अनेक सेवा मिळतात
🔹 कोणाला मिळते?
शाळा/कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी
काही ठिकाणी युवक (skill training घेणारे)
🔹 कसे मिळवायचे?
आपल्या शाळा/कॉलेजमार्फत अर्ज करावा
किंवा संबंधित शासकीय कार्यालयात संपर्क करावा
काही वेळा ऑनलाइन नोंदणीही असते.
Repost from YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR
सदरील विद्यार्थ्यांची मानसशास्त्राची प्रात्यक्षिक परीक्षा (psy308 ) 13.06.2026 रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर 10.30am to 5.30 pm या वेळेत होईल.
MBA SEM-IV Fresher Project Submission Schedule MAY 2026 Exam Event.pdf
MBA_Sem IV_MAY_2026 – Fresher_Students_Details (1).xlsx
MBA SEM-IV Fresher Project Submission Schedule MAY 2026 Exam Event.pdf
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 