ch
Feedback
YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR

YCMOU RAJARSHI SHAHU MAHAVIDYALAYA LATUR

前往频道在 Telegram

YCMOU RSML STUDY CENTER

显示更多
5 643
订阅者
无数据24 小时
+117 天
+1130 天
帖子存档
Document from Rahul R Deshmukh

Activating the YASH Card is mandatory for appearing for the examination. Students admitted to UG and PG programmes in AY 2025-2026 whose PRN numbers begin with 25 are required to collect their YASH Card from their respective Study Centre and get it activated immediately. OK

परीक्षेसाठी YASH Card सक्रिय करणे अनिवार्य आहे. AY 2025-2026 मध्ये UG आणि PG अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आणि 25 ने सुरू होणाऱ्या PRN क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी आपले YASH Card संबंधित अभ्यास केंद्रातून प्राप्त करून त्वरित सक्रिय करून घ्यावे.

📢 प्रवेश सूचना 📢 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, 🏫 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिकृत अभ्यास केंद्र – 8401A राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर येथे खालील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 🎓 पदवी अभ्यासक्रम ▪️ B.A. (Bachelor of Arts) ▪️ B.A. Mass Communication & Journalism ▪️ B.Com (Bachelor of Commerce) ▪️ B.Sc. Physics, Chemistry, Mathematics ▪️ B.Sc. Botany, Chemistry, Zoology ▪️ B.Lib_I.Sc & M Lib I.Sc 🎓 पदव्युत्तर अभ्यासक्रम ▪️ M.A. – मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र, समाजशास्त्र ▪️ M.A. Mass Communication & Journalism ▪️ M.Com ▪️ M.Sc. – गणित, पर्यावरणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ▪️ MBA (Master of Business Administration) ⚠️ सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. 📅 प्रवेशाची अंतिम तारीख :30.09. 2026 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 02382-250122 , 9766213541  📍 राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त), लातूर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्र नांदेड अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव देण्यासाठी *क्रीडा महोत्सव* चे आयोजन करण्यात येत आहे. ​या महोत्सवांमध्ये अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यासाठी खालीलप्रमाणे गुगल फॉर्म (Google Form) तयार करण्यात आला आहे. ​तरी सर्व अभ्यास केंद्रप्रमुख, समन्वयक व प्रतिनिधींना नम्र विनंती की, आपल्या अभ्यास केंद्रातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना सदरील फॉर्मची लिंक शेअर करावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. ​🔗 नाव नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक (Google Form Link): https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScCMjO-A_vHVSH_ZBiObVT4beSVeCn6tBrSYBIPlgiZ6l1WeQ/viewform?usp=publish-editor. 🙏🏻

Document from Rahul R Deshmukh

युवक महोत्सव (इंद्रधनुष्य) २०२६, क्रीडा महोत्सव २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन. .

Document from Rahul R Deshmukh

क्रीडा-महोत्सव-२०२६-परिशिष्ट.pdf

विद्यार्थी-कागदपत्र-यादी.pdf

क्रीडा-व-युवक-महोत्सव-विद्यार्थी-आवाहन-पत्र-.pdf

Photo from Rahul R Deshmukh
Photo from Rahul R Deshmukh

Document from Rahul R Deshmukh

Admission Notification 7 July 2026.pdf3.67 KB

Photo from Rahul R Deshmukh
Photo from Rahul R Deshmukh

Photo from Rahul R Deshmukh
Photo from Rahul R Deshmukh

Photo from Rahul R Deshmukh
Photo from Rahul R Deshmukh

कुस्ती स्पर्धा आयोजनाबाबत.pdf