en
Feedback
TCS QUESTIONS

TCS QUESTIONS

Open in Telegram

तलाठी / वनरक्षक / जिल्हा परिषद सर्व सरळसेवा भरती. TCS Pattern दर्जेदार प्रश्नसराव. तलाठी भरती 2023 काही सूचना असतील तर, संपर्क - @TCS_QUESTIONS_BOT

Show more
2 558
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
photo content

भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून,.............. जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.
Anonymous voting

बकिंगहॅम हा जगप्रसिद्ध कालवा कोणत्या दोन राज्याच्या किनारपट्टीला समांतर आहे तो पर्याय निवडा.
Anonymous voting

1 एप्रिल 2018 रोजी BS-VI इंधन करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
Anonymous voting

1979 मध्ये यूएसए मधील कोणत्या अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पात अपघात झाला होता?
Anonymous voting

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि........... हे घटक वापरले जातात.
Anonymous voting

भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे?
Anonymous voting

2013 मध्ये खालील पैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र बंद करण्यात आले?
Anonymous voting

जागतिक वारसा शिल्प स्थानात..............या लेनीची नोंद केलेली आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous voting

माझ्या मित्राने score विचारल्यावर मी😂😂

लिंक व्यवस्थित चालू झाली आहे... सर्वांचा response sheets दिसत आहे. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html @talathi_question

तुम्ही फक्त दिवसभर log in करत बसा.. आणि आपला वेळ वाया घालवा.😒 मार्क जेवढे आहे तेवढेच पडणार आहे. जेव्हा सर्वांच्या दिसायला सुरवात होईल तेव्हा कळेलच... त्यामुळं वेळ वाया घालवू नका... #zp #नगरपरिषद

✅♦️ तलाठी response शीट shift wise upload होत आहे.. काही आलेल्या आहेत.. दुपारपर्यंत सर्व shift च्या होतील.. काही आलेल्या आहेत..✅ 👉 तलाठी response sheet Log in 👉 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

🔥नगरपरिषद भरती🔥 🔥25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 😁🔥
🔥नगरपरिषद भरती🔥 🔥25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 😁🔥

#response sheet 🔥🔥 ♦️तलाठी भरती २०२३ - दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उ
#response sheet 🔥🔥 ♦️तलाठी भरती २०२३ - दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे. 👉 Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

⛩️🔥 तलाठी परिपत्रक 2023 🔥
⛩️🔥 तलाठी परिपत्रक 2023 🔥

⭕️♦️Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @talathi_question

✅🌟♦️#TYPING परीक्षा निकाल जाहिर.. 👉 Typing Result... GCC TBC 30WPM GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JULY 2023 ✅Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result30_JULY2023.aspx 👉 Typing Result... GCC TBC 40WMP GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) Result JULY 2023 ✅Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result40_JULY2023.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. कालावधी - 18 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. कालावधी - 18 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा - 5 नोव्हेंबर 2023 लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/main#