TCS QUESTIONS
前往频道在 Telegram
तलाठी / वनरक्षक / जिल्हा परिषद सर्व सरळसेवा भरती. TCS Pattern दर्जेदार प्रश्नसराव. तलाठी भरती 2023 काही सूचना असतील तर, संपर्क - @TCS_QUESTIONS_BOT
显示更多2 558
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
2 558
भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून,.............. जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.
2 558
बकिंगहॅम हा जगप्रसिद्ध कालवा कोणत्या दोन राज्याच्या किनारपट्टीला समांतर आहे तो पर्याय निवडा.
2 558
1979 मध्ये यूएसए मधील कोणत्या अणुऊर्जानिर्मिती प्रकल्पात अपघात झाला होता?
2 558
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची उठाव आणि........... हे घटक वापरले जातात.
2 558
2013 मध्ये खालील पैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र बंद करण्यात आले?
2 558
जागतिक वारसा शिल्प स्थानात..............या लेनीची नोंद केलेली आहे.
2 558
लिंक व्यवस्थित चालू झाली आहे...
सर्वांचा response sheets दिसत आहे.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
@talathi_question
2 558
तुम्ही फक्त दिवसभर log in करत बसा.. आणि आपला वेळ वाया घालवा.😒
मार्क जेवढे आहे तेवढेच पडणार आहे.
जेव्हा सर्वांच्या दिसायला सुरवात होईल तेव्हा कळेलच... त्यामुळं वेळ वाया घालवू नका...
#zp #नगरपरिषद
2 558
✅♦️ तलाठी response शीट shift wise upload होत आहे.. काही आलेल्या आहेत..
दुपारपर्यंत सर्व shift च्या होतील..
काही आलेल्या आहेत..✅
👉 तलाठी response sheet Log in
👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
2 558
#response sheet 🔥🔥
♦️तलाठी भरती २०२३ - दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे.
👉 Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
2 558
⭕️♦️Combine 2023 ची OMR sheet व मार्क शीट account मध्ये आलेली आहे.. बघून घ्या..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @talathi_question
2 558
✅🌟♦️#TYPING परीक्षा निकाल जाहिर..
👉 Typing Result... GCC TBC 30WPM
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 30 WPM) Result JULY 2023
✅Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result30_JULY2023.aspx
👉 Typing Result... GCC TBC 40WMP
GOVERNMENT CERTIFICATE IN COMPUTER TYPING BASIC COURSE (GCC-TBC 40 WPM) Result JULY 2023
✅Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCJULY2023/Result40_JULY2023.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
2 558
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
कालावधी - 18 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत
परीक्षा - 5 नोव्हेंबर 2023
लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/main#
