en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 634
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
वाकाटक राजवंशातील पहिला विंद्यशक्ती चा उत्तराधिकारी कोण होता ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

2011 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

विद्युत क्षेत्राचे SI एकक कोणते आहे?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात ॲपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

'मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात.' या वाक्यातील उपमान घटक कोणता आहे ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

पुढीलपैकी केवल वाक्याचे उदाहरण शोधा.
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

'प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे' वाक्यातील 'उपमेय' घटक कोणता आहे ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

'पुढारी, प्रमुख, नायक' हा आशय पुढीलपैकी कोणता शब्दातून व्यक्त होतो ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

'धुसर' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

चार अक्षर - समूह जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शोधा.
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

24 आणि 60 चे तिसरे प्रमाणपद काय असेल ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

72 जणांच्या एका वर्गात, नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27 वा आहे, तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

एक पद गहाळ असलेली अक्षरांक शृंखला दिली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा आणि शृंखला पूर्ण करा. 19C, 20G, 24K, 33O, 49S, ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

एका फर्निचर दुकानाच्या मालकाने ₹ 13,120 ला सोफा सेट विकून 2.5% नफा मिळवला, तर सोफ्याची मूळ किंमत किती असेल ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

कोणत्याही बौद्ध वास्तूशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील/ केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ?
Anonymous voting
20 Apr 2024, 02:21

Repost from My Pocket Study
♦️'MPSC'च्या हजारो विद्यार्थ्यांची व्यथा! 3 परीक्षांचे वेळापत्रक तर 3 परीक्षांचे निकाल प्रलंबित; 'PSI'ची शारीरिक चाचणीही लांबणीवर; वयोमर्यादा संपण्याला जबाबदार कोण?🤔🤔 👇👇 http://dhunt.in/U56Ie
20 Apr 2024, 02:17

Repost from My Pocket Study
♦️दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख..
♦️दिनेश कुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख..
20 Apr 2024, 02:17

Repost from My Pocket Study
♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले.. 👉 भारत - 62% 👉 महाराष्ट्र - 55%
♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले.. 👉 भारत - 62% 👉 महाराष्ट्र - 55%
20 Apr 2024, 02:17