JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 634
订阅者
-524 小时
-177 天
-6230 天
帖子存档
3 634
वाकाटक राजवंशातील पहिला विंद्यशक्ती चा उत्तराधिकारी कोण होता ?
20 4月 2024, 02:21
3 634
कुम्मी पाटू हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंगीताचा प्रकार आहे ?
20 4月 2024, 02:21
3 634
2011 च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते?
20 4月 2024, 02:21
3 634
भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात ॲपलने आपले पहिले अधिकृत स्टोअर उघडले होते ?
20 4月 2024, 02:21
3 634
'मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात.' या वाक्यातील उपमान घटक कोणता आहे ?
20 4月 2024, 02:21
3 634
'प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे' वाक्यातील 'उपमेय' घटक कोणता आहे ?
20 4月 2024, 02:21
3 634
'पुढारी, प्रमुख, नायक' हा आशय पुढीलपैकी कोणता शब्दातून व्यक्त होतो ?
20 4月 2024, 02:21
3 634
चार अक्षर - समूह जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळी आहे. गटात न बसणारी शोधा.
20 4月 2024, 02:21
3 634
72 जणांच्या एका वर्गात, नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून 27 वा आहे, तर तिचा क्रमांक शेवटून कितवा आहे?
20 4月 2024, 02:21
3 634
एक पद गहाळ असलेली अक्षरांक शृंखला दिली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा आणि शृंखला पूर्ण करा.
19C, 20G, 24K, 33O, 49S, ?
20 4月 2024, 02:21
3 634
एका फर्निचर दुकानाच्या मालकाने ₹ 13,120 ला सोफा सेट विकून 2.5% नफा मिळवला, तर सोफ्याची मूळ किंमत किती असेल ?
20 4月 2024, 02:21
3 634
कोणत्याही बौद्ध वास्तूशिल्पाच्या चौरसाकृती तळाद्वारे कोणता घटक दर्शविलेला असतो ?
20 4月 2024, 02:21
3 634
लावा नृत्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील/ केंद्रशासित प्रदेशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे ?
20 4月 2024, 02:21
3 634
Repost from My Pocket Study
♦️'MPSC'च्या हजारो विद्यार्थ्यांची व्यथा! 3 परीक्षांचे वेळापत्रक तर 3 परीक्षांचे निकाल प्रलंबित; 'PSI'ची शारीरिक चाचणीही लांबणीवर; वयोमर्यादा संपण्याला जबाबदार कोण?🤔🤔
👇👇
http://dhunt.in/U56Ie
20 4月 2024, 02:17
3 634
Repost from My Pocket Study
♦️पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडले..
👉 भारत - 62%
👉 महाराष्ट्र - 55%
20 4月 2024, 02:17
