JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 654
Subscribers
-224 hours
-157 days
-6730 days
Posts Archive
3 654
16 january 2008 : — टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण
3 654
१६ जानेवारी १६८१ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य राज्याभिषेक झाला. हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांचे अधिकृत राज्यारोहण होते. पन्हाळ्यात २० जुलै १६८० रोजी त्यांनी प्राथमिक जबाबदारी स्वीकारली, पण रायगडावरील हा सोहळा शिवरायांच्या राज्याभिषेकासारखाच थाटाचा आणि ऐतिहासिक होता.
3 654
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे.🔥
👉 अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज कालावधी: 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
⚠️ ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांनी ध्यान करून भरून घ्या.. 🙏
https://t.me/mypocketstudy
3 654
✅16 जानेवारी 2026 चालू घडामोडी✅
१. भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन कोणी सुरू केली? – त्रिपुरा ग्रामीण बँक
२. माउंट अकोन्कागुआ कोणत्या देशात आहे, कोणत्या भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केली आहे? – अर्जेंटिना
३. दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? – पवन कल्याण
४. वयाच्या ५० व्या वर्षी निधन झालेले उएली केस्टेनहोल्झ कोणत्या खेळाशी संबंधित होते? – स्नोबोर्डिंग
५. भेदभावामुळे अलीकडेच कोणत्या देशाने सात संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमधून माघार घेतली? – इस्रायल
६. बामनवास कंकर कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? – राजस्थान
७. भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग नोंदणी कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? – ओडिशा
८. एलिसा हिली कोणत्या संघाची आहे, ज्याने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? – ऑस्ट्रेलिया
९. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? – ८० वा
१०. मकरविलक्कू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात असे? – केरळ
https://t.me/mypocketstudy
3 654
MHT CET LL.B 3 YEARS साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ०८/०१/२०२६ ते २३/०१/२०२६ पर्यंत राहिल इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यावे
Law channel join
https://t.me/Law_Book_Notes
3 654
EdCIL अंतर्गत नोकरीची संधी
ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी आली आहे.
◆ पदाचे नाव - जिल्हा करिअर आणि मानसिक आरोग्य सल्लागार
◆ पदसंख्या - 424
◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
◆ अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची
तारीख - 18 जानेवारी अधिकृत वेबसाईट -
https://www.edcilindia.co.in/
3 654
💥शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देणेबाबत.
🔶 विश्वासाने जॉईन करा
https://t.me/mypocketstudy
3 654
उम्मीद कभी हमें
छोड़कर नही जाती,
जल्दबाजी में हम लोग ही
उसे छोड़कर चले जाते हैं।
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
3 654
🔖 16 जानेवारी 1681 स्वराज्याचे धाकले धनी, हिंदू धर्म रक्षक, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन
🙏 राजांना मानाचा मुजरा! ❣️🙇
3 654
राष्ट्रकुल देशांचे संसदीय-पीठासीन अधिकाऱ्यांचे 28 वे संमेलन.
नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजन; 42 राष्ट्रकुल देशांतील 69 प्रतिनिधींचा सहभाग.
भारताने चौथ्यांदा यजमानपद भूषविले आहे.
