JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 968
Подписчики
-324 часа
-177 дней
-6330 день
Архив постов
3 964
Repost from वर्तमान निर्णय
Breaking
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार?
Join @ https://t.me/mypocketstudy
3 964
*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥*
*💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!*
⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर* — किंमत ₹99/-!
*📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!*
*⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!*
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
*🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!*
*🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:*
👉 https://wa.link/pi3ve8
*📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!*
*संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰 👇 👇
*मगच आपला प्रवेश निश्चित करा 🥰 👇*
3 964
Bonus offer❤️🔥🔥
फक्त 25 जागा बाकी आहेत बघा त्यात आपला नंबर लागतो का??
जागा भरल्या की नंतर किंमत-159/- होईल.
अजून पण मित्रांनो वेळ गेलेली नाही चला लवकरात लवकर डेमो बघून स्मार्ट कोर्स घ्या. 👆👆👆
3 964
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!*
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥*
*📘 वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा!
*👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:*
🔗 https://my-url.in/jointestseries
💠▪️▪️▪️▪️▪️💠💠▪️▪️▪️▪️▪️💠▪️▪️▪️▪️▪️💠
3 964
🇮🇳इतिहासातील वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) प्रभाकर - भाऊ महाजन
६९) धुमकेतू - भाऊ महाजन
७०) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७१) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७२) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७३) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७४) हरिजन - महात्मा गांधी
3 964
🎯पुढे होणाऱ्या परीक्षा
1) राज्यसेवा पूर्व 2025 :- 9 नोव्हेंबर 2025
👉राज्यसेवा मुख्य 2025 :-
29 मार्च 2026,
5 एप्रिल 2026,
18 एप्रिल 2026,
19 एप्रिल 2026,
26 एप्रिल 2026
2) गट ब पूर्व 2025 :- 21 डिसेंबर 2025
👉 मुख्य :- 17 मे 2026
3) गट क पूर्व 2025 :- 4 जानेवारी 2026
👉 मुख्य :- 7 जून 2026
4) राज्यसेवा पूर्व 2026 :- 31 मे 2026
👉 मुख्य 2026 :- Oct 2026
5) गट ब पूर्व 2026 :- 14 जून 2026
👉मुख्य:- 05 डिसेंबर 2026
6) गट क पूर्व 2026 :- 12 जुलै 2026
👉 मुख्य :- 13 डिसेंबर 2026
3 964
🇮🇳1935 च्या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये
1) संघराज्याची निर्मिती
2)द्विगृही कायदेमंडळ
3)प्रांतिक स्वायतत्त्ता
4)जातीय मतदार संघाची निर्मिती
5)फेडरल कोर्टाची निर्मिती
6)विषयांची विभागणी
7)ब्रह्मदेश भारतापासून वेगळा
8)केंद्रात द्विदल राज्यपद्धती
9)गव्हर्नर जनरलला विशेषाधिकार
10)इंडिया कौन्सिल रद्द
3 964
🎯नोबेल पारितोषिक 2024 आणि 2025
1)भौतिकशास्त्र =
१) जॉन जे. हॉपफील्ड
२)जेफ्री ई. हिंटन
2025= 1)जॉन क्लार्क 2)मिशेल एच. डेव्होरेट 3)जॉन एम. मार्टिनिस2)रसायनशास्त्र = १)डेव्हिड बेकर २)डेमिस हसाबिस ३)जॉन एम. जम्पर
2025= १)सुसुमु कितागावा २) रिचर्ड रॉबसन ३)ओमर एम. याघी3) शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र = १)व्हिक्टर अँब्रोस २)गॅरी रुवकून
2025= 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)4)साहित्य = १)हान कांग
2025=लास्झ्लो क्रॅस्नाहोर्काई5) शांतता = १)निहोन हिदांक्यो(जपानची संस्था)
2025= मारिया कोरिना माचाडो6)अर्थशासस्त्र= १) डॅरॉन अॅसेमोग्लू , २)सायमन जॉन्सन , ३)जेम्स ए. रॉबिन्सन
2025= 1)जोएल मोकिर 2)फिलिप अघिऑन 3)पीटर हॉविट
3 964
👉FDI भारतात करणारे देश क्रम
1) सिंगापूर ( 11.77 अब्ज डॉलर )
2) मॉरिशस
3) अमेरिका
4)नेदरलँड
5) जपान
👉सर्वाधिक FDI आकर्षित राज्ये
1)महाराष्ट्र ( 31 % )
2)कर्नाटक ( 21% )
3)गुजरात ( 18 % )
4)दिल्ली ( 13 % )
5)तामिळनाडू
👉सर्वाधिक FDI आकर्षित क्षेत्रे
1)संगणक सॉफ्टवेअर
2) हार्डवेअर
3)सेवा क्षेत्र
3)व्यापार..
👉भारतामधे 2023- 24 मद्ये एकूण FDI 70.95 अब्ज डॉलर एवढे झाले
👉April 2000 पासून 2024-25 या कालावधीत भारतात 1000 अब्ज डॉलर ( 1 ट्रिलियन ) ची गुंतवणूक झालेली आहे
3 964
🇮🇳 राज्यघटनेतील भाग
👉भाग 1 – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
👉भाग 2 – नागरिकत्व
👉भाग 3 – मूलभूत हक्क
👉भाग 4 – मार्गदर्शक तत्वे
👉भाग 4 ‘A’ – मूलभूत कर्तव्ये
👉भाग 5 – संघ
👉भाग 6 – राज्य
👉भाग 7– रद्द
👉भाग 8 – केंद्र शासित प्रदेश
👉भाग 9 – पंचायत
👉भाग 9 ‘A’ – महापालिका
👉भाग 9 ‘B’ – सहकारी संस्था
👉भाग 10 – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
👉भाग 11 – संघ-राज्य संबंध
👉भाग 12 – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
👉भाग 13– भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
👉भाग 14 – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
👉भाग 14 ‘A’ – न्यायाधिकरणे
👉 भाग प15 – निवडणुका
👉 भाग 16 – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
👉 भाग 17 – भाषा
👉 भाग 18 – आणीबाणी तरतुदी
👉 भाग 19 – संकीर्ण
👉भाग 20 – घटनादुरूस्ती तरतुदी
👉 भाग 21 – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
👉 भाग 22 – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
...
3 964
🇮🇳महत्वाच्या योजना - सुरुवात
1)अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000
2)राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004
3)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005
4)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात
5)प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008
6)प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014
7)स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014
8)स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014
9)दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014
10)संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014
11)बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015
12)सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015
13)PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015
14)अटल पेन्शन योजना : 9 मे 2015
15)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015
16)प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015
17)स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015
18)प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015
19)प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016
20)स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016
21)प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016
22)स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016
23)प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016
24)नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016
25)अग्निवीर योजना : 14 जून 2022
26)UDAN योजना : 27 एप्रिल 2017
27)राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018
28)आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018
29)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019
30)पीएम कुसुम योजना : मार्च 2019
31)अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019
32)PM स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020
33)प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020
34)PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023
35)PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024
36)युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024
37)PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024
38)NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024
3 964
🇮🇳भारतातील राज्य व नृत्य प्रकार
१) महाराष्ट्र = लावणी, कोळी नृत्य
२) तामिळनाडू = भरतनाट्यम्
३) केरळ =कथकली
४) आंध्र प्रदेश = कुचीपुडी, कोल्लतम्
५) पंजाब = भांगडा, गिद्धा
६) गुजरात =गरबा, रास
७) ओरिसा = ओडिसी
८) J & K =रौफ
९) आसाम = बिहु, जुमर नाच
१०) उत्तराखंड = गर्वाली
११) मध्य प्रदेश =कर्मा, चार्कुला
१२) मेघालय = लाहो
१३) कर्नाटका = यक्षगान, हत्तारी
१४) मिझोरम =खान्तुम
१५) गोवा = मंडो
१६) मणिपुरी = मणिपुरी
१७) अरुणाचल प्रदेश = बार्दो छम
१८) झारखंड =कर्मा
१९) छत्तीसगड = पंथी
२०) राजस्थान = घुमर
२१) पश्चिम बंगाल = गंभीरा
२२) उत्तर प्रदेश =कथक
3 964
🎯महाराष्ट्रातील वित्त आयोग
1)पहिला वित्त आयोग: १९९४, अध्यक्ष - शांताराम घोलप
2)दुसरा वित्त आयोग: अध्यक्ष - के. सी. श्रीवास्तव
3)तिसरा वित्त आयोग: अध्यक्ष - व्ही. एम. लाल
4)चौथा वित्त आयोग: अध्यक्ष - जे. पी. डांगे
5)पाचवा वित्त आयोग: २०१८, अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज
6)सहावा वित्त आयोग: १८ फेब्रुवारी २०२५, अध्यक्ष - नितीन करीर
3 964
🇮🇳सर्व प्रमुख भूरूपे
1)नदीमुळे होणारी भूरूपे
👉V-आकाराची दरी (V-shaped valley):
👉घळई (Gorge) आणि घळ (Canyon)
👉धबधबे (Waterfalls):
👉नागमोडी वळणे (Meanders):
👉पूर मैदाने (Floodplains):
👉नैसर्गिक तटबंध (Natural Levees):
👉त्रिभुज प्रदेश (Delta):
2)हिमनदीमुळे होणारे भुरूपे (Glacier)
👉U-आकाराची दरी (U-shaped valley)
👉हिमकडा (Cirque/Corrie)
👉अरेट (Arête):
👉हॉर्न (Horn)
👉हिमोढ (Moraine):
👉ड्रमलिन (Drumlin):
3)वाऱ्यामुळे होणारे भुरूपे (Wind)
👉भूछत्र खडक (Mushroom Rock):
👉इन्सेलबर्ग (Inselberg):
👉वाळूचे ढिगारे (Sand Dunes):
👉लोएस मैदाने (Loess Plains):
4)समुद्र लाटांमुळे (Sea Waves) होणारी भूरूपे
👉समुद्री कडे (Sea Cliffs):
👉समुद्री गुहा (Sea Caves)
👉समुद्री कमान (Sea Arch)
👉खडक स्तंभ (Stacks)
👉सागर किनारे (Beaches)
👉वालुका दांडा (Sand Bar)
👉खाजण (Lagoon)
