en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 658
Subscribers
-224 hours
-197 days
-6530 days
Posts Archive
Repost from नवदिशा
♦️ उच्च न्यायालय लिपिक भरती.. 👉 ऑनलाइन स्किल टेस्ट मध्ये तांत्रिक अडचणी..
♦️ उच्च न्यायालय लिपिक भरती.. 👉 ऑनलाइन स्किल टेस्ट मध्ये तांत्रिक अडचणी..

Repost from नवदिशा
♦️#SET Exam 2026 👉 27 सप्टेंबर रोजी होईल..
♦️#SET Exam 2026 👉 27 सप्टेंबर रोजी होईल..

Repost from नवदिशा
#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषय
#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
महत्त्वाचे: वरील कोर्ट टायपिंग परीक्षा बाबतीत नोटीसमध्ये परीक्षा रद्द केली आहे, पुन्हा परीक्षा होणार आहे किंवा सर्वांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल, असे कुठेही स्पष्टपणे म्हटलेले नाही... 👉 म्हणजे सध्या तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू आहे पुढील निर्णय नंतर कळवला जाणार आहे.🙏🙏 माननीय न्यायालय विध्यार्थी हिताचा निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात..

Repost from नवदिशा
♦️ आजच्या कोर्ट टायपिंग परीक्षा बाबतीत notice मराठी अनुवाद.. सूचित करण्यात येते की, आज संपूर्ण महाराष्ट्रात वरील संदर्भातील ल
♦️ आजच्या कोर्ट टायपिंग परीक्षा बाबतीत notice मराठी अनुवाद..
सूचित करण्यात येते की, आज संपूर्ण महाराष्ट्रात वरील संदर्भातील लिपिक पदाची टायपिंग परीक्षा (एजन्सीमार्फत) सुरळीतपणे पार पडली. मात्र, काही परीक्षा केंद्रांवर, विशेषतः औरंगाबाद आणि कल्याण येथे काही तांत्रिक अडचणी आल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रक्रिया एजन्सीमार्फत पार पाडताना उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींबाबत आवश्यक तपासणी करण्यात येत आहे. पुढील योग्य कार्यवाहीबाबत उमेदवारांना अधिकृत माध्यमातून माहिती देण्यात येईल.🙏🙏

Repost from नवदिशा
♦️ आज झालेल्या Court typing परीक्षा बाबतीत 👉 सर्व जिल्यातील परीक्षा रद्द. 👉 ऑफिसिअल लेटर लवकरच..

Repost from नवदिशा
♦️'जेन-झी' साठी सरकारचे एक पाऊल पुढे.. 👉 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण.. 🙏
♦️'जेन-झी' साठी सरकारचे एक पाऊल पुढे.. 👉 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण.. 🙏

Repost from नवदिशा
✍ भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions) ✨ 🚀 १. हरित क्रांती 📅 वर्ष: १९६६-६७ 🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ) 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन ⚪ २. धवल क्रांती 📅 वर्ष: १९७०-९६ 🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन 👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन 🟡 ३. पीत क्रांती 📅 वर्ष: १९८६-९० 🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन 👤 जनक: सॅम पित्रोदा 🔵 ४. नील क्रांती 📅 वर्ष: १९७३-२००२ 🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन 👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन 🍎 ५. सुवर्ण क्रांती 📅 वर्ष: १९९१-२००३ 🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद 👤 जनक: डॉ. निरपंख तुताज 🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: १९९० 📜 संदर्भ: ताग उत्पादन 🥔 ७. गोल क्रांती 📅 वर्ष: १९६५-२००५ 🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन 🔘 ९. करडी क्रांती 📅 वर्ष: १९६०-७० 🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन 🥚 १०. चंदेरी क्रांती 📅 वर्ष: २००० 🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री 👤 जनक: इंदिरा गांधी 🔴 ११. लाल क्रांती 📅 वर्ष: १९८० 🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन 👤 जनक: विशाल तिवारी 🟤 १२. तपकिरी क्रांती 💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन 👤 जनक: हिरालाल चौधरी 🌸 १३. गुलाबी क्रांती 📅 वर्ष: १९७० 🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन 👤 जनक: दुर्गेश पटेल 🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: २००० ☁️ संदर्भ: कापूस उत्पादन 🌿 १६. सदाहरित क्रांती 📅 वर्ष: २०१७-२०२२ 🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामिनाथन

Repost from नवदिशा
भारतातील रामसर स्थळे 1) रामसर स्थळ म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेले पाणथळ क्षेत्र (Wetland) ज्याला ‘रामसर करार’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ म्हणून मान्यता दिली जाते, त्याला रामसर स्थळ म्हणतात. 2) रामसर करार — मूलभूत माहिती रामसर करार: Wetlands वर आधारित आंतरराष्ट्रीय करार स्वीकृती: 2 फेब्रुवारी 1971 ठिकाण: रामसर, इराण अंमलबजावणी: 1975 भारत कराराचा सदस्य झाला: 1 फेब्रुवारी 1982 मुख्य उद्देश: पाणथळ प्रदेशांचे संरक्षण व त्यांचा शाश्वत वापर. 3) भारतातील रामसर स्थळांची संख्या 2026 मध्ये भारतातील रामसर स्थळांची संख्या 100 झाली आहे. भारतातील 100 वे रामसर स्थळ: जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य ठिकाण: बलिया, उत्तर प्रदेश स्थानिक नाव: सुरहा ताल तमिळनाडूमध्ये भारतातील सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. 5) भारतातील पहिली रामसर स्थळे भारताची पहिली रामसर स्थळे 1981 मध्ये घोषित करण्यात आली: चिलिका सरोवर — ओडिशा केओलादेव राष्ट्रीय उद्यान — राजस्थान 6) महाराष्ट्रातील रामसर स्थळे महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत: नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य — नाशिक लोणार सरोवर — बुलढाणा ठाणे खाडी — ठाणे/मुंबई परिसर

Repost from नवदिशा
💠 आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये भारतीय खेळाडूंची संख्या ही १३ वर ➡️ आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला आहेत. ➡️ डायना एडुलजी (२०२३ - पहिली भारतीय महिला) ➡️ नीतू डेव्हिड (२०२४ - दुसरी भारतीय महिला) ➡️ अंजुम चोप्रा (२०२६ - तिसरी भारतीय महिला) 🔹 सुनील गावस्कर (२००९) 🔹 बिशनसिंग बेदी (२००९) 🔹 कपिल देव (२०१०) 🔹 अनिल कुंबळे (२०१५) 🔹 राहुल द्रविड (२०१८) 🔹 सचिन तेंडुलकर (२०१९) 🔹 विनू मांकड (२०२१) 🔹 विरेदंर सेहवाग (२०२३) 🔸 डायना एडुलजी (२०२३) - (पहिली भारतीय महिला) 🔸 नीतू डेव्हिड (२०२४) - (दुसरी भारतीय महिला) 🔹 एम. एस. धोनी (२०२५) 🔹 सौरव गांगुली (२०२६) 🔸 अंजुम चोप्रा (२०२६ तिसरी भारतीय महिला) 🔔 भारताचे सौरव गांगुली, अंजुम चोप्रा आणि इंग्लंडचे केविन पीटरसन यांचाही समावेश करण्यात आला आहे. या तिघांच्या समावेशानंतर एकूण हॉल ऑफ फेम सदस्यांची संख्या १२५ झाली आहे.

Repost from नवदिशा
📌विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट अ :- 70 रिक्त पदे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट ब :- 93
📌विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट अ :- 70 रिक्त पदे विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट ब :- 93 रिक्त पदे अगोदर हे पदे प्रमोशन नी होते भरले जात होते आता एमपीएससी द्वारे भरले जाणार आहे ..👍👍 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📌हायकोर्ट लिपिक पदाच्या टंकलेखन परीक्षेत गोंधळ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/WartmanNirnay
📌हायकोर्ट लिपिक पदाच्या टंकलेखन परीक्षेत गोंधळ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
+1
Divya Marathi_सोलापूर_20260817.pdf16.21 MB

Repost from नवदिशा
+2
Loksatta-Mumbai 17-08.pdf6.53 MB

Repost from नवदिशा
*✍महत्त्वपूर्ण आयोग आणि त्यांचे प्रमुख / अध्यक्ष* 🔹 मुख्य निवडणूक आयुक्त: ज्ञानेश कुमार (२६ वे) 🔹 निवडणूक आयुक्त: विवेक जोश
*✍महत्त्वपूर्ण आयोग आणि त्यांचे प्रमुख / अध्यक्ष* 🔹 मुख्य निवडणूक आयुक्त: ज्ञानेश कुमार (२६ वे) 🔹 निवडणूक आयुक्त: विवेक जोशी, सुखबीर संधू 🔹 CAG: के. संजय मूर्ती (१५ वे) 🔹 महालेखा महानियंत्रक (CGA): टीसीए कल्याणी (२९ वे) 🔹 नीती आयोगाचे अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी 🔹 नीती आयोगाचे उपाध्यक्ष: अशोक कुमार लाहिरी 🔹 नीती आयोगाचे सीईओ: अनुराग जैन 🔹 २३ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष: दिनेश माहेश्वरी 🔹 १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष: अरविंद पनगडिया 🔹 ८ व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष: रंजन प्रकाश देसाई 🔹 UPSC (संघ लोक सेवा आयोग) अध्यक्ष: अजय कुमार 🔹 भारताचे लोकपाल अध्यक्ष: अजय माणिकराव खानविलकर 🔹 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा: विजया किशोर राहाटकर 🔹 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष: व्ही. रामसुब्रमण्यन (९ वे) 🔹 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष: साक्षी निरंजन ज्योती 🔹 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष: किशोर मकवाना 🔹 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष: अंतर सिंह आर्य.. *🚀 आमच्या व्हाट्सअप https://wa.link/ii0c47 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▒     ╚═════════════════╝.

Repost from नवदिशा
♦️'जेन-झी' साठी सरकारचे एक पाऊल पुढे.. 👉 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण.. 🙏
♦️'जेन-झी' साठी सरकारचे एक पाऊल पुढे.. 👉 स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण.. 🙏

Repost from नवदिशा
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार.. 👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..
+1
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार.. 👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..

Repost from नवदिशा
♦️ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन 2026 च्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच
♦️ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन 2026 च्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे.
1) 09 कीर्ती चक्र (ज्यापैकी 07 मरणोत्तर) 2) 01 'बार टू शौर्य चक्र' 3) 19 शौर्य चक्र (ज्यापैकी 01 मरणोत्तर) 4) 05 'बार टू सेना पदक' (शौर्य) 5) 36 सेना पदक (शौर्य) (ज्यापैकी 05 मरणोत्तर) 6) 03 नौसेना पदक (शौर्य) 7) 05 वायुसेना पदक (शौर्य).

Repost from नवदिशा
♦️पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे...
♦️पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे...