ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 009
订阅者
-124 小时
-87
-6130
帖子存档
#Syllabus महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम
14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी
Join https://t.me/WartmanNirnay

भरधाव मोटार उलटून केजचे तहसीलदार ठार भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐
भरधाव मोटार उलटून केजचे तहसीलदार ठार भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐💐

अभियंता भरतीला अखेर मुहूर्त ● परीक्षा 22 ,23 आणि 29 एप्रिल ● 169 जागांच्यासाठी 42 हजार अर
अभियंता भरतीला अखेर मुहूर्त ● परीक्षा 22 ,23 आणि 29 एप्रिल ● 169 जागांच्यासाठी 42 हजार अर

TRTI - 6 महिन्यांपासून पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण बंद
TRTI - 6 महिन्यांपासून पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण बंद

युद्धाचा फटका अर्थव्यवस्थांना..
युद्धाचा फटका अर्थव्यवस्थांना..

♦️वनरक्षक भरती बाबत महत्वाची सूचना..

♦️युद्धाचा फटका अर्थव्यवस्थांना.
♦️युद्धाचा फटका अर्थव्यवस्थांना.

#MAHAJYOTI ♦️महाज्योती अर्थ सहाय्य गट "ब " पूर्व 2025
#MAHAJYOTI ♦️महाज्योती अर्थ सहाय्य गट "ब " पूर्व 2025

♦️#MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात ASO = 6 STI = 236 PSI = 310 👉 Total = 552 👉 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
♦️#MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात ASO = 6 STI = 236 PSI = 310 👉 Total = 552 👉 परीक्षा दिनांक : 14 जून 2026

♦️ जा. क्र. 011/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 👉 Join https://t.me/WartmanNirnay

♦️तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 🔥🔥🔥
♦️तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 🔥🔥🔥

मन को इतना मजबूत बनाओ कि किसी के भी किसी भी प्रकार के व्यवहार से, हमारे मन की शांति भंग ना हो पाए। Join🔻 https://t.me/Wartma
मन को इतना मजबूत बनाओ कि किसी के भी किसी भी प्रकार के व्यवहार से, हमारे मन की शांति भंग ना हो पाए। Join🔻 https://t.me/WartmanNirnay ━━━━✧❂✧━━━━

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ● ASO 6 जागा ● STI - 236 जागा ● PSI - 310 जागा

Repost from My Pocket Study
▶️ आसाम, केरळ, पुदुचेरीत आज मतदान ● आसाम - 126 जागा ● केरळ - 140 जागा
▶️ आसाम, केरळ, पुदुचेरीत आज मतदान आसाम - 126 जागा केरळ - 140 जागा

Repost from My Pocket Study
MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात ASO = 6 STI = 236 PSI = 310 Total = 552 परीक्षा दिनांक : 14 जून 2026
MPSC गट ब पूर्व 2026 जाहिरात ASO = 6 STI = 236 PSI = 310 Total = 552 परीक्षा दिनांक : 14 जून 2026

Repost from My Pocket Study
घटनादुरुस्ती : घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची पध्दत देण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची पध्दत दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेण्यात आली आहे. घटनादुरुस्तीचा अधिकार फक्त संसदेला आहे. याचा अर्थ कोणतेही राज्य विधानमंडळ घटनादुरुस्ती करू शकत नाहीत. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या केवळ दोनच पद्धती दिलेल्या आहेत : 1) विशेष बहुमताची पद्धत 2) संसदेच्या विशेष बहुमतासह किमान अर्ध्या राज्यांची संमती ✅ तथापि, राज्यघटनेतील इतर काही तरतुदींमध्ये "साध्या बहुमताद्वारे" दुरुस्ती करता येईल असे नमूद केले आहे, मात्र या दुरुस्त्यांना कलम 368 अन्वये घटना दुरुस्ती मानले जात नाही. अशा रितीने वस्तुतः घटना दुरुस्तीच्या एकूण तीन पद्धती आहेत, मात्र औपचारिकपणे दोनच पद्धती निर्देशित केल्या जातात. ✅ वरीलपैकी तिसऱ्या पध्दतीने घटनादुरुस्ती करण्यासाठी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमतांबरोबर किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने समर्थन देणे गरजेचे असते. ✅ राज्यांच्या बहुमतावेळी साधे बहूमत हे फक्त विधानसभेचे असते. विधानमंडळ द्विगृही असल्यास विधानपरिषदेला काही अधिकार नसतो.

Repost from My Pocket Study
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था ❇️ 🔸️ परिचय 🔹️ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या लोककल्याणकारी व पारदर्शक विचारांमधून पंचायत राज व्यवस्थेचा जन्म झाला. 🔹️ सध्या संपूर्ण राज्यात पंचायत राज व्यवस्थेची व्यापक चर्चा आहे. 🔸️ १) मूलभूत संकल्पना 🔹️ ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना ओळखले जाते. 🔹️ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात — 2 ऑक्टोबर 1953 🔹️ बलवंतराय मेहता समितीची नेमणूक — 16 जानेवारी 1957 🔹️ राज्यस्तरीय अभ्यासासाठी नेमलेली समिती — वसंतराव नाईक समिती 🔹️ वसंतराव नाईक समितीची नेमणूक — 27 जून 1960 🔹️ त्यावेळी वसंतराव नाईक यांचे पद — महसूल मंत्री 🔹️ समितीच्या शिफारसींची संख्या — 226 🔹️ जिल्हा परिषद स्तराला सर्वाधिक महत्त्व दिले गेले — त्यामुळे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था वेगळी ठरली 🔹️ पंचायत राज व्यवस्थेचे स्तर — तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) 🔹️ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ — 1 मे 1962 🔸️ २) ग्रामपंचायत 🔹️ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या — महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 🔹️ सदस्य संख्या — 7 ते 17 🔹️ सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ आरक्षण ठरविण्याचा अधिकार — जिल्हाधिकारी 🔹️ कार्यकाळ — 5 वर्षे (पहिल्या सभेपासून मोजला जातो) 🔹️ पहिल्या बैठकीचे अध्यक्ष — तहसीलदार 🔹️ सरपंच/उपसरपंच निवडणुकीवरील वादाचा अंतिम निर्णय — विभागीय आयुक्त 🔹️ राजीनाम्याची प्रक्रिया ✔️उपसरपंच व सदस्य → सरपंच ✔️सरपंच → पंचायत समिती सभापती 🔹️ अविश्वास ठराव ✔️पुरुष सरपंच/उपसरपंच → 2/3 बहुमत ✔️महिला सरपंच/उपसरपंच → 3/4 बहुमत 🔹️ ग्रामपंचायतीचा सचिव — ग्रामसेवक (तो ग्रामपंचायतीचा नोकर नसतो) 🔹️ ग्रामसेवक — जिल्हा परिषदेचा नोकर 🔹️ वेतन — जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधीतून 🔹️ बालविवाह प्रतिबंधक अधिकारी (ग्रामीण) — ग्रामसेवक 🔹️ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र — शिंदेवाही (चंद्रपूर) व मांजरी (पुणे) 🔹️ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार — राज्य शासन 🔹️ सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव — विस्तार अधिकारी 🔸️ ३) पंचायत समिती 🔹️ गटविकास अधिकारी — ग्रामविकास खात्याचा अधिकारी 🔹️ उप-सभापती व इतर सदस्यांचा राजीनामा — पंचायत समिती सभापतीकडे 🔹️ पंचायत समिती सभापतीचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔸️ ४) जिल्हा परिषद 🔹️ जिल्हा परिषद सदस्यांचा राजीनामा — संबंधित विषय समिती सभापतीकडे 🔹️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा राजीनामा — जिल्हा परिषद अध्यक्षाकडे 🔹️ जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा — विभागीय आयुक्ताकडे 🔹️ जिल्हा नियोजन मंडळ ✔️अध्यक्ष — जिल्ह्याचे पालकमंत्री ✔️सचिव — जिल्हाधिकारी 🔹️ जिल्हा परिषदेच्या समित्या ✔️एकूण समित्या — 10 (स्थायी + 9 विषय समित्या) ✔️विषय समित्या — कृषी, समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा ✔️स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष — जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸️ ५) विशेष माहिती 🔹️ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक — वसंतराव नाईक ✅

Repost from My Pocket Study
📕काही महत्वाची कलमे ♂️ राष्ट्रपती - 52 ♂️ उपराष्ट्रपती - 63 ♂️ राज्यपाल - 155 ♂️ पंतप्रधान - 74 ♂️ मुख्यमंत्री - 164 ♂️ विधानपरिषद - 169 ♂️ विधानसभा - 170 ♂️ संसद - 79 ♂️ राज्यसभा - 80 ♂️ लोकसभा - 81 ♂️महालेखापरीक्षक - 148 ♂️ महाधिवक्ता - 165 ♂️ महान्यायवादी - 76 ♂️ महाभियोग - 61 ♂️ केंद्रीय लोकसेवा आयोग - 315 ♂️ निवडणूक आयोग - 324 ♂️ सर्वोच्च न्यायालय - 124 ♂️ उच्च न्यायालय - 214 ♂️जिल्हा न्यायालय - 233 ♂️ राष्ट्रीय आणीबाणी - 352 ♂️ राष्ट्रपती राजवट -356

* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झा
🚨मुंबई भरती अंतिम प्रहार 2026🚨 🔥🔥परिक्षेला जाता - जाता एकदातरी प्रत्येकाने स्पष्टीकरण वाचलेचं पाहिजे लेटेस्ट 2026 मधील झालेले पोलीस भरती पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 58 पोलीस भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 5800 टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣ E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार 🔥 4 In 1 Combo package फक्त - 99/- मध्ये 👉 वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न साकार करा.