en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 637
Subscribers
-324 hours
-137 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
📌 नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी घेतली पंतप्रधान पदाची शपथ ◾️शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली ◾️स्वातंत्र्यानंतर जमलेले पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ◾️14 वे पंतप्रधान बनले आहेत 📌 शपथविधी ला उपस्थित विदेशी लोक 🇧🇩बांग्लादेश च्या प्रधानमंत्री शेख हसीना 🇱🇰श्रीलंका चे राष्ट्रपति रानिल विक्रमसिंघे 🇧🇹भूटान चे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे 🇳🇵नेपाल चे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल 🇲🇺मॉरीशस चे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ 🇲🇻मालदीव चे  राष्ट्रपति मुइज्जू 📌पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी ◾️कलम 75 : पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाईल ◾️कलम 74(1) : राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल ◾️अनुसूचित तिसरी :  शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे ◾️मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते 📌पंतप्रधान आणि त्यांची वर्षे  ◾️सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस ) ◾️पाहिले काळजीवाहू पंतप्रधान : गुलझारीलाल नंदा ◾️पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी ◾️सर्वात जास्त वय आसलेले पंतप्रधान : मोरारजी देसाई ◾️राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान : मोरारजी देसाई ◾️सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान : राजीव गांधी ◾️कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान : चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी) ◾️सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान : अटलबिहारी वाजपेयी ◾️तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते : नरेंद्र मोदी ❤️Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
11 Jun 2024, 02:34

Repost from My Pocket Study
photo content
11 Jun 2024, 02:34

Repost from My Pocket Study
📌आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा... ❤️Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ Follow
📌आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा... ❤️Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
11 Jun 2024, 02:34

Repost from My Pocket Study
📌देशाचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ
📌देशाचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ
11 Jun 2024, 02:34

Repost from My Pocket Study
📌मंत्रिमंडळ 2024 ➡️कॅबिनेट / राज्यमंत्री
+1
📌मंत्रिमंडळ 2024 ➡️कॅबिनेट / राज्यमंत्री
11 Jun 2024, 02:34

Repost from My Pocket Study
आरोग्य भरतीत 'स्वच्छता निरीक्षक'ची बोगस प्रमाणपत्रे? सहसंचालकांनी 4 आदेश काढूनही अनेक संस्थांचे तोंडावर बोट, तरी राज्यस्तरीय
आरोग्य भरतीत 'स्वच्छता निरीक्षक'ची बोगस प्रमाणपत्रे? सहसंचालकांनी 4 आदेश काढूनही अनेक संस्थांचे तोंडावर बोट, तरी राज्यस्तरीय समितीकडून कारवाई नाहीच..
11 Jun 2024, 02:30

Repost from My Pocket Study
पुरवठा निरीक्षक गुणवत्ता यादी आज येण्याची शक्यता..
11 Jun 2024, 02:30

Repost from My Pocket Study
NDA सरकारमधील मंत्री कॅबिनेट - 30 राज्यमंत्री/स्वतंत्र प्रभार - 05 राज्यमंत्री - 36 एकूण - 71 सरळसेवा यावर प्रश्न विचारतात.
NDA सरकारमधील मंत्री कॅबिनेट - 30 राज्यमंत्री/स्वतंत्र प्रभार - 05 राज्यमंत्री - 36 एकूण - 71 सरळसेवा यावर प्रश्न विचारतात.
11 Jun 2024, 02:30

Repost from My Pocket Study
ब्रेकिंग न्यूज! निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
ब्रेकिंग न्यूज! निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली. आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
11 Jun 2024, 02:30

Repost from My Pocket Study
⚠️ 19 जून पासून पोलीस भरती शारीरिक चाचणी सुरू...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
⚠️ 19 जून पासून पोलीस भरती शारीरिक चाचणी सुरू...!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 Jun 2024, 02:28

Repost from My Pocket Study
+1
MT Pune 11-06.pdf17.60 MB
11 Jun 2024, 02:27

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 11-06.pdf13.12 MB
11 Jun 2024, 02:27

Repost from My Pocket Study
photo content
10 Jun 2024, 22:59

Repost from My Pocket Study
ब्रेकिंग न्यूज! निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली. आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
ब्रेकिंग न्यूज! निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली. आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
10 Jun 2024, 22:59

Repost from My Pocket Study
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना शपथ दिली. मंत्रिम
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत. रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना शपथ दिली. मंत्रिमंडळात 72 मंत्री (PM-71) 👉30 कॅबिनेट मंत्री✅ 👉5 स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री✅ आणि 👉36 राज्यमंत्री✅ 👉24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. 👉महाराष्ट्राला गेल्या मंत्रिमंडळात 8 मंत्रिपदे होती. 👉यावेळी मात्र महाराष्ट्राला 6 मंत्रिपदे मिळाली आहेत.
10 Jun 2024, 22:59

Repost from My Pocket Study
NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ एकूण 30 कॅबिनेट मंत्री ✅१८ व्या लोकसभा✅ रक्षा खडसे सर्वात तरुण मंत्री(३७ वर्षे) जितन राम मांझी सर्वात वयोवृद्ध मंत्री(७९ वर्षे)
10 Jun 2024, 22:59

photo content
10 Jun 2024, 14:40

photo content
10 Jun 2024, 14:39

photo content
10 Jun 2024, 14:38

photo content
10 Jun 2024, 14:38