JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 637
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 636
Repost from My Pocket Study
📌 नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी घेतली पंतप्रधान पदाची शपथ
◾️शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली
◾️स्वातंत्र्यानंतर जमलेले पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत
◾️14 वे पंतप्रधान बनले आहेत
📌 शपथविधी ला उपस्थित विदेशी लोक
🇧🇩बांग्लादेश च्या प्रधानमंत्री शेख हसीना
🇱🇰श्रीलंका चे राष्ट्रपति रानिल विक्रमसिंघे
🇧🇹भूटान चे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे
🇳🇵नेपाल चे प्रधानमंत्री पुष्प कमल दहल
🇲🇺मॉरीशस चे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ
🇲🇻मालदीव चे राष्ट्रपति मुइज्जू
📌पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी
◾️कलम 75 : पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाईल
◾️कलम 74(1) : राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल
◾️अनुसूचित तिसरी : शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे
◾️मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते
📌पंतप्रधान आणि त्यांची वर्षे
◾️सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान : जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस )
◾️पाहिले काळजीवाहू पंतप्रधान : गुलझारीलाल नंदा
◾️पहिल्या महिला पंतप्रधान : इंधिरा गांधी
◾️सर्वात जास्त वय आसलेले पंतप्रधान : मोरारजी देसाई
◾️राजीनामा देणारे पाहिले पंतप्रधान : मोरारजी देसाई
◾️सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान : राजीव गांधी
◾️कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान : चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी)
◾️सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान : अटलबिहारी वाजपेयी
◾️तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते : नरेंद्र मोदी
❤️Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
11 يونيو 2024, 02:34
3 636
Repost from My Pocket Study
📌आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात आढावा...
❤️Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
11 يونيو 2024, 02:34
3 636
Repost from My Pocket Study
📌देशाचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ
11 يونيو 2024, 02:34
3 636
Repost from My Pocket Study
आरोग्य भरतीत 'स्वच्छता निरीक्षक'ची बोगस प्रमाणपत्रे? सहसंचालकांनी 4 आदेश काढूनही अनेक संस्थांचे तोंडावर बोट, तरी राज्यस्तरीय समितीकडून कारवाई नाहीच..
11 يونيو 2024, 02:30
3 636
Repost from My Pocket Study
पुरवठा निरीक्षक गुणवत्ता यादी आज येण्याची शक्यता..
11 يونيو 2024, 02:30
3 636
Repost from My Pocket Study
NDA सरकारमधील मंत्री
कॅबिनेट - 30
राज्यमंत्री/स्वतंत्र प्रभार - 05
राज्यमंत्री - 36
एकूण - 71
सरळसेवा यावर प्रश्न विचारतात.
11 يونيو 2024, 02:30
3 636
Repost from My Pocket Study
ब्रेकिंग न्यूज!
निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली.
आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
11 يونيو 2024, 02:30
3 636
Repost from My Pocket Study
⚠️ 19 जून पासून पोलीस भरती शारीरिक चाचणी सुरू...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 يونيو 2024, 02:28
3 636
Repost from My Pocket Study
ब्रेकिंग न्यूज!
निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली.
आज 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध
10 يونيو 2024, 22:59
3 636
Repost from My Pocket Study
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आहेत.
रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना शपथ दिली.
मंत्रिमंडळात 72 मंत्री (PM-71)
👉30 कॅबिनेट मंत्री✅
👉5 स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री✅
आणि
👉36 राज्यमंत्री✅
👉24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
👉महाराष्ट्राला गेल्या मंत्रिमंडळात 8 मंत्रिपदे होती.
👉यावेळी मात्र महाराष्ट्राला 6 मंत्रिपदे मिळाली आहेत.
10 يونيو 2024, 22:59
3 636
Repost from My Pocket Study
NDA सरकारच कॅबिनेट मंत्रीमंडळ
एकूण 30 कॅबिनेट मंत्री
✅१८ व्या लोकसभा✅
रक्षा खडसे सर्वात तरुण मंत्री(३७ वर्षे)
जितन राम मांझी सर्वात वयोवृद्ध मंत्री(७९ वर्षे)
10 يونيو 2024, 22:59
