JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 656
Subscribers
No data24 hours
-177 days
-6730 days
Posts Archive
3 656
Repost from नवदिशा
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.
👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी,
👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.
3 656
Repost from नवदिशा
📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी भोपाळ येथे निधन झाले.💐
👉 त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हिंदी भाषा, साहित्य आणि निष्पक्ष पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते.
👉त्यांनी भोपाळ येथील मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सरचिटणीस आणि भोपाळ हिंदी भवनाचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या.
👉साहित्य आणि पत्रकारिता कार्य
त्यांनी 'जनधर्म' साप्ताहिक आणि 'अक्षरा' त्रैमासिक यांसारख्या महत्त्वाच्या पत्रपत्रांचे व मुखपत्रांचे संपादन केले.
👉“कौन किसका आदमी”, “धुंध के आर-पार”, “शब्द का विचार-पथ” and “Shailesh Matiyani: Srijan Yatra”, as noted by MillenniumPost, हे त्यांचे उल्लेखनीय साहित्यिक ग्रंथ आहेत.
👉त्यांना हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि उत्कृष्ट समाजसेवेसाठी २०२५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला होता.
3 656
Repost from नवदिशा
📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐
👉भारतीय लष्कराने ही माहिती दिली. जनरल शर्मा यांनी ३० जून १९८८ ते ३० जून १९९० या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
👉१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी लाहोर क्षेत्रात मेजर म्हणून सहभाग घेतला होता.
👉शर्मा यांनी बख्तरबंद रेजिमेंटचे नेतृत्व केले. लष्करात अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षणविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
👉 १९६५च्या युद्धानंतर त्यांची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. त्यांना १९७७ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.💐💐
3 656
Repost from नवदिशा
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला.
👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले.
👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली.
तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.
👉ज्युदोमध्ये आणखी
५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले
👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले
3 656
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 656
Repost from नवदिशा
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..
⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏
👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026
👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026
👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉नवीन MPSC registration आणी सर्वसाधारण सूचना MPSC च्या खालील लिंक वर वाचून घ्या. जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी तर अगोदर सर्वसाधारण सूचना तिन्ही #PDF नक्की वाचून घ्या.. 👇👇👇👇
