ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 656
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿

Repost from नवदिशा
♦️गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली..
♦️गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली..

Repost from नवदिशा
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿

Repost from नवदिशा
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली. 👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळ
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली. 👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, 👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.

Repost from नवदिशा
📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या
📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी भोपाळ येथे निधन झाले.💐 👉 त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हिंदी भाषा, साहित्य आणि निष्पक्ष पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. 👉त्यांनी भोपाळ येथील मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सरचिटणीस आणि भोपाळ हिंदी भवनाचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. 👉साहित्य आणि पत्रकारिता कार्य त्यांनी 'जनधर्म' साप्ताहिक आणि 'अक्षरा' त्रैमासिक यांसारख्या महत्त्वाच्या पत्रपत्रांचे व मुखपत्रांचे संपादन केले. 👉“कौन किसका आदमी”, “धुंध के आर-पार”, “शब्द का विचार-पथ” and “Shailesh Matiyani: Srijan Yatra”, as noted by MillenniumPost, हे त्यांचे उल्लेखनीय साहित्यिक ग्रंथ आहेत. 👉त्यांना हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि उत्कृष्ट समाजसेवेसाठी २०२५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला होता.

Repost from नवदिशा
📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐 👉भारतीय लष्कराने ह
📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐 👉भारतीय लष्कराने ही माहिती दिली. जनरल शर्मा यांनी ३० जून १९८८ ते ३० जून १९९० या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 👉१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी लाहोर क्षेत्रात मेजर म्हणून सहभाग घेतला होता. 👉शर्मा यांनी बख्तरबंद रेजिमेंटचे नेतृत्व केले. लष्करात अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षणविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या. 👉 १९६५च्या युद्धानंतर त्यांची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. त्यांना १९७७ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.💐💐

Repost from नवदिशा
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला. 👉हर्षने ६० किलोखालील गटात सुव
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला. 👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले. 👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली. तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. 👉ज्युदोमध्ये आणखी ५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले 👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले

Repost from नवदिशा
#Good_Morning 😍😊😍
#Good_Morning
😍😊😍

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आध
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹149/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content
+2

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा.. ⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026 👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026 👉 Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main#
👉नवीन MPSC registration आणी सर्वसाधारण सूचना MPSC च्या खालील लिंक वर वाचून घ्या. जे नव्याने फॉर्म भरणार आहेत त्यांनी तर अगोदर सर्वसाधारण सूचना तिन्ही #PDF नक्की वाचून घ्या.. 👇👇👇👇

Repost from नवदिशा
11 वी इतिहासाची Soft Copy State board

Repost from नवदिशा
🤩 कोणत्याही शाखेची फक्त पदवी पात्रता असलेली पदे (Any Graduation) 📌 5 मे 2026 च्या GR नुसार 💯 📊 पदांच्या श्रेणीनुसार (वरिष्ठ ते कनिष्ठ)  उतरता क्रम 👑 वरिष्ठ अधिकारी / व्यवस्थापकीय पदे 🔹 सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) 🔹 सहकार अधिकारी श्रेणी १ 🔹 सहकार अधिकारी श्रेणी २ 🔹 सहायक अधीक्षक 🔹 पर्यवेक्षक (Supervisor) 🔹 वस्तीगृह अधीक्षक 🔹 महिला अधीक्षिका / वॉर्डन 🔹 गृहपाल (पुरुष / स्त्री) 🛡️ निरीक्षक / उपनिरीक्षक वर्ग 🔹 राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (Excise PSI) 🔹 समाजकल्याण निरीक्षक 🔹 आदिवासी विकास निरीक्षक 🔹 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 🔹 दुकान निरीक्षक श्रेणी २ 🔹 निरीक्षक (Inspector) 🔹 वरिष्ठ कामगार अन्वेषक 🔹 कनिष्ठ कामगार अन्वेषक 🔹 भंडार तपासणीस (Store Inspector / Auditor) 🔹 अन्वेषक (Investigator) 📑 प्रशासकीय / अधिकारी वर्ग 🔹 परिविक्षा अधिकारी (Probation Officer) 🔹 सहाय्यक सहकार अधिकारी 🔹 लेखापाल (Accountant) 🔹 कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) 🔹 सहाय्यक (Assistant) 🔹 तलाठी 🔹 वरिष्ठ लिपिक 🧑‍🏫 तांत्रिक / विशेष पदे 🔹 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 🔹 कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी 🔹 कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक 🔹 प्रयोगशाळा सहाय्यक 🔹 कम्पाउंडर / फार्मासिस्ट 🔹 भांडारपाल (Storekeeper) 🔹 संग्रहालय राखणदार / संरक्षणगार 🔹 वस्त्रपाल (Wardrobe Keeper / Matron) 🔹 हवालदार प्रशिक्षक / कनिष्ठ प्रशिक्षक 📌 इतर पदे 🔹 Copy Holder 🔹 दूरध्वनी चालक 🔹 संदेशवाहक ✅ वरील सर्व पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी (Any Graduation) पात्रता लागू. वरील msg स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी साठी खूप महत्वाचा आहे