JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 662
Subscribers
-324 hours
-207 days
-6430 days
Posts Archive
3 660
Repost from नवदिशा
2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला. ▪️‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ - अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ - प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला.
3 660
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Subject Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 660
Repost from नवदिशा
किसी का भला करके देखो,
हमेशा लाभ में रहोगे..
किसी पर दया करके देखो,
हमेशा याद में रहोगे..!
Join🔻
https://t.me/WartmanNirnay
━━━━✧❂✧━━━━
3 660
Repost from नवदिशा
+1
सायमन कमिशनभारतीय इतिहासाचा अभ्यास करताना सायमन कमिशन आपण वाचलेच असेल पुढील वर्षी या कमिशनला भारतात नेमलेल्या बाबीला 100 पूर्ण होत आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा या वर्षी आणि पुढील वर्षी महत्वाचा आहे. 2015 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेत या मुद्द्यावर वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. तो एकत्र करून दिलेला आहे. तुमच्या नोट्स मधे लिहून ठेवा. धन्यवाद🙏 https://t.me/WartmanNirnay
3 660
Repost from नवदिशा
👉 ITC (Input Tax Credit) म्हणजे काय
👉 एखाद्या उत्पादकाने वस्तू/कच्चा माल खरेदी करताना ₹1,000 GST भरला...
आणि त्या वस्तूची विक्री करताना त्याला ₹1,500 GST भरायचा असेल....
तर खरेदीच्या वेळी भरलेला ₹1,000 GST हा Input Tax Credit म्हणून वजा केला जातो.
👉 त्यामुळे सरकारला प्रत्यक्षात भरावा लागणारा GST
₹1,500 − ₹1,000 = ₹500
3 660
Repost from नवदिशा
🟠 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🟠
🔹वायव्य:-सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
🔸उत्तर :-सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
🔹ईशान्य :-दरकेसा टेकड्या
🔸पूर्व :-चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
🔹दक्षिण :-हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
🔸पश्चिम :-अरबी समुद्र
3 660
Repost from नवदिशा
✅ *महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था*
◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️महाराष्ट्र - गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे देशातील पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : कत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे महाराष्ट्र भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : 'हरित एकात्मिक डेटा सेंटर' पार्कसाठी विशेष धोरण आणणारे भारतातील पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : कृषी माल निर्यात धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : ग्रीन हायड्रोजनचा वापरास प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
◾️महाराष्ट्र : बांबू मिशनसाठी टास्कफोर्स बनवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे
