ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
4 010
المشتركون
-224 ساعات
-147 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
✍️पाठ करा.
✍️पाठ करा.

🔸 आज झालेला MPSC ▪️ निबंधाचा पेपर

महाराष्ट्र लघुलेखक (स्टेनोग्राफर) भरती बाबत
महाराष्ट्र लघुलेखक (स्टेनोग्राफर) भरती बाबत

🔺संविधान (१३१ वी घटनादुरुस्ती) विधेयक,२०२६ फेटाळले गेले आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतच व्हा
🔺संविधान (१३१ वी घटनादुरुस्ती) विधेयक,२०२६ फेटाळले गेले आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतच व्हावी, या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले होते. आज पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी (लोकसभा): बाजूने मते (Ayes): २९८☑️ विरोधात मते (Noes): २३०☑️ एकूण मतदान: ५२८ अंतिम निकाल म्हणजे: विधेयक फेटाळले (Failed) गेले आहे. कारण काय: घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असणारे ⅔ बहुमत (Special Majority) प्राप्त झाले नाही. महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या: या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. महिला आरक्षण २०२९ मध्ये लागू करण्यासाठी 'मतदारसंघ पुनर्रचना' (Delimitation) संबंधित अटींमध्ये बदल सुचवण्यात आले होते. विरोधाचे मुख्य कारण: नवीन जागावाटपामुळे दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती काही सदस्यांनी व्यक्त केली. २०२३ मध्ये मंजूर झालेला मूळ कायदा (१०६ वी घटनादुरुस्ती) अद्याप कायम आहे. मात्र, त्याच्या तातडीने अंमलबजावणीसाठी आणलेले हे १३१ वे विधेयक नामंजूर याआधी एच डी देवेगौडा यांनी 1996 मध्ये पंतप्रधान असताना प्रयत्न केले होते.

💥 नितीन करीर – राज्य वित्त आयोगसहावा महाराष्ट्र राज्य वित्त आयोग – अध्यक्ष ◆ नियुक्ती – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ◆ अधिसूचना – 31 जुलै 2025 ◆ अहवाल अंतिम मुदत – 31 मार्च 2026 ◆ कार्यकाल लागू – 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 💥 राज्य वित्त आयोग – माहिती ◆ घटनात्मक तरतूद – ◆ कलम 243I – पंचायती ◆ कलम 243Y – नगरपालिका ◆ स्थापना – 73 वी घटनादुरुस्ती (1992) ◆ दर 5 वर्षांनी स्थापना ◆ उद्देश – राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक वाटप 💥 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग (अध्यक्ष) ◆ 1ला – मकरंद हेरवाडकर (1994) ◆ 2रा – एस. हबीबुल्ला (1999) ◆ 3रा – सतीश त्रिपाठी (2005) ◆ 4था – जे. पी. डांगे (2011) ◆ 5वा – विश्वनाथ गिरीराज (2018) ◆ 6वा – नितीन करीर (2025)

♦️महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर 👉विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं.. 👉महिला आरक्षण विधेयक नामंजूर दुसऱ्य
♦️महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर 👉विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं.. 👉महिला आरक्षण विधेयक नामंजूर दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न. 👉  पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान ▶️ 352 मत 2/3 पाहिजे होते, म्हणून अयशस्वी..

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं.. महिला आरक्षण विधेयक नामंजूर दुसऱ्यांदा
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, विधेयकाच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं.. महिला आरक्षण विधेयक नामंजूर दुसऱ्यांदा अयशस्वी प्रयत्न.   पहिला प्रयत्न 1996. एच. डी. दैवीगौडा - पंतप्रधान

घटनादुरुस्ती : घटनेतील भाग 20 मधील कलम 368 मध्ये घटनादुरुस्तीची पध्दत देण्यात आली आहे. घटना दुरुस्तीची पध्दत दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेण्यात आली आहे. घटनादुरुस्तीचा अधिकार फक्त संसदेला आहे. याचा अर्थ कोणतेही राज्य विधानमंडळ घटनादुरुस्ती करू शकत नाहीत. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या केवळ दोनच पद्धती दिलेल्या आहेत : 1) विशेष बहुमताची पद्धत 2) संसदेच्या विशेष बहुमतासह किमान अर्ध्या राज्यांची संमती ✅ तथापि, राज्यघटनेतील इतर काही तरतुदींमध्ये "साध्या बहुमताद्वारे" दुरुस्ती करता येईल असे नमूद केले आहे, मात्र या दुरुस्त्यांना कलम 368 अन्वये घटना दुरुस्ती मानले जात नाही. अशा रितीने वस्तुतः घटना दुरुस्तीच्या एकूण तीन पद्धती आहेत, मात्र औपचारिकपणे दोनच पद्धती निर्देशित केल्या जातात. ✅ वरीलपैकी तिसऱ्या पध्दतीने घटनादुरुस्ती करण्यासाठी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमतांबरोबर किमान निम्म्या राज्यांनी साध्या बहुमताने समर्थन देणे गरजेचे असते. ✅ राज्यांच्या बहुमतावेळी साधे बहूमत हे फक्त विधानसभेचे असते. विधानमंडळ द्विगृही असल्यास विधानपरिषदेला काही अधिकार नसतो.

MMRDA वेळापत्रक प्रसिद्ध ✅ Scheduled to be conducted by TCS on 11th and 12th May 2026
MMRDA वेळापत्रक प्रसिद्ध ✅ Scheduled to be conducted by TCS on 11th and 12th May 2026

👍💥
👍💥

भारतातील महत्वाचे धबधबे  १) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.  २) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी  ३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी  ४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी  ५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी  ६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी  ७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी  ८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

TH- Mumbai 18-04.pdf12.77 MB

IE-Mumbai 18-04.pdf5.98 MB

IE-Pune 18-04.pdf5.69 MB

Maharashtra Times_Nagpur_20260418.pdf21.91 MB

Maharashtra Times_Nashik_20260418.pdf27.30 MB

Divya Marathi_सोलापूर_20260418.pdf14.57 MB

Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260418.pdf19.54 MB