JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 636
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
3 636
Repost from My Pocket Study
👆बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला.
🦩 देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे
*बिहारमधील : 👇*
🕊नागीपक्षी अभयारण्य
🦢नाकटी पक्षी अभयारण्य
◾️दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚫 रामसर बाबत : हे लक्षात ठेवा 🚫*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 रामसर करार :- हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
*🎆 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत 🦌🐬🦩*
✅नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
✅लोणार सरोवर
✅ठाणे खाडी
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 Jun 2024, 04:53
3 636
Repost from My Pocket Study
📌◾️ 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत...
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 Jun 2024, 03:25
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️आणखी 'कोरकू' जमातीचे दोघांचे प्रमाणपत्र रद्द आणि जप्त..!
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
08 Jun 2024, 03:21
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्यातील जिल्हापरिषदचे पेपर होतील .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
08 Jun 2024, 03:21
3 636
Repost from My Pocket Study
📕 चालू घडामोडी सराव प्रश्न
"लोकपालचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
योग्य उत्तर : अजय माणिकराव खानविलकर
"भारतीय नौदलाचे प्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
योग्य उत्तर : दिनेश कुमार त्रिपाठी
“१६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात (चालू घडामोडी 365) आलेली आहे ?
योग्य उत्तर : अरविंद पनगरिया
" भारतीय नौदलाचे उपप्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
योग्य उत्तर : कृष्णा स्वामीनाथन
"भारतीय लस उत्पादक असोसिएशन चे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
योग्य उत्तर : कृष्ण इला
“विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक” म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
योग्य उत्तर : लव कुमार
कोणत्या खेळाडूला ICC ODI प्लेअर ऑफ द इयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
योग्य उत्तर : विराट कोहली
दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
योग्य उत्तर : सुशील कुमार
Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 Jun 2024, 03:15
3 636
Repost from My Pocket Study
♦️पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर 'तारीख पे तारीख' शिक्षकांसह इतर पदांची भरती रखडली पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार..
08 Jun 2024, 03:13
3 636
Repost from My Pocket Study
पहिल्या महिला रेल्वे चालकांना शपथ विधी सोहळ्यात आमंत्रण
07 Jun 2024, 23:42
3 636
Repost from My Pocket Study
Jalgaon civil-engg-asst- result.pdf
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
07 Jun 2024, 13:02
3 636
Repost from My Pocket Study
ठाणे शहर ची मैदानी चाचणी 16 जून पासून चालू होत आहे..🚔🚨🚨
मित्रांनो वेळापत्रक पडत आहेत तुम्ही तयारीत रहा..
पाऊस येईल... भरती कॅन्सल होईल... आम्हाला वेळ मिळेल नंतर आम्ही तयारी करू.... या नादात मोये मोये होऊन जाईल..😂😂
त्यामुळे न डगमगता लढायचं... 1600 मी मारताना एकच लक्षात ठेवायचं... मला फक्त 5 मिनिटे पळायच आहे..🔥🔥🔥
🚨आई-वडिलांना आठवा आणि लढत रहा...✌
निगेटिव्ह लोकांपासून काही दिवस दूर राहा.😊
07 Jun 2024, 13:01
