ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 636
Подписчики
-524 часа
-177 дней
-6230 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
👆बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला.
👆बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य आणि नाकटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला. 🦩 देशातील रामसर स्थळांची संख्या 82 तर एकूण क्षेत्र 13 लाख 32 हजार 746.24 हेक्टर आहे *बिहारमधील : 👇* 🕊नागीपक्षी अभयारण्य 🦢नाकटी पक्षी अभयारण्य ◾️दोन्हीही मानवनिर्मित जलाशये आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚫 रामसर बाबत : हे लक्षात ठेवा 🚫* ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📣 रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे *🎆 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत 🦌🐬🦩* ✅नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ✅लोणार सरोवर ✅ठाणे खाडी https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 июня 2024, 04:53

Repost from My Pocket Study
📌◾️ 75,000 रिक्त पदे भरण्याबाबत... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 июня 2024, 03:25

Repost from My Pocket Study
Sakal_Sindhudurg_2024-06-08.pdf11.13 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
MT Pune 08-06.pdf25.25 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 08-06.pdf12.32 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
IE-Mumbai 08-06.pdf6.81 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
MT Nagpur 08-06.pdf20.36 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
+3
Lokmat-Mumbai 08-06.pdf11.99 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
+5
loksatta-mumbai-08-06-2024.pdf13.20 MB
08 июня 2024, 03:22

Repost from My Pocket Study
✅➡️आणखी 'कोरकू' जमातीचे दोघांचे प्रमाणपत्र रद्द आणि जप्त..! ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️आणखी 'कोरकू' जमातीचे दोघांचे प्रमाणपत्र रद्द आणि जप्त..! ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
08 июня 2024, 03:21

Repost from My Pocket Study
✅➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्यातील जिल्हापरिषदचे पेपर होतील . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्यातील जिल्हापरिषदचे पेपर होतील . ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
08 июня 2024, 03:21

Repost from My Pocket Study
📕 चालू घडामोडी सराव प्रश्न "लोकपालचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : अजय माणिकराव खानविलकर "भारतीय नौदलाचे प्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : दिनेश कुमार त्रिपाठी “१६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात (चालू घडामोडी 365) आलेली आहे ? योग्य उत्तर : अरविंद पनगरिया " भारतीय नौदलाचे उपप्रमुख" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? योग्य उत्तर : कृष्णा स्वामीनाथन "भारतीय लस उत्पादक असोसिएशन चे अध्यक्ष" म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : कृष्ण इला “विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक” म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ? योग्य उत्तर : लव कुमार कोणत्या खेळाडूला ICC ODI प्लेअर ऑफ द इयर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? योग्य उत्तर : विराट कोहली  दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? योग्य उत्तर : सुशील कुमार Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
08 июня 2024, 03:15

Repost from My Pocket Study
♦️पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर 'तारीख पे तारीख' शिक्षकांसह इतर पदांची भरती रखडली पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार..
♦️पेसा क्षेत्रातील विरोधी याचिकेवर 'तारीख पे तारीख' शिक्षकांसह इतर पदांची भरती रखडली पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार..
08 июня 2024, 03:13

Repost from My Pocket Study
बिहार मधील दोन ठिकाणे रामसर यादीत.
बिहार मधील दोन ठिकाणे रामसर यादीत.
07 июня 2024, 23:42

Repost from My Pocket Study
SIAC प्रवेश परीक्षा अर्ज सुरू
SIAC प्रवेश परीक्षा अर्ज सुरू
07 июня 2024, 23:42

Repost from My Pocket Study
पहिल्या महिला रेल्वे चालकांना शपथ विधी सोहळ्यात आमंत्रण
पहिल्या महिला रेल्वे चालकांना शपथ विधी सोहळ्यात आमंत्रण
07 июня 2024, 23:42

Repost from My Pocket Study
⚠️30 हजार शिक्षकाच्या भरतीची घोषणा हवेतच
⚠️30 हजार शिक्षकाच्या भरतीची घोषणा हवेतच
07 июня 2024, 23:42

Repost from My Pocket Study
+9
loksatta-mumbai-08-06-2024.pdf13.20 MB
07 июня 2024, 23:41

Repost from My Pocket Study
Jalgaon civil-engg-asst- result.pdf https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
07 июня 2024, 13:02

Repost from My Pocket Study
ठाणे शहर ची मैदानी चाचणी 16 जून पासून चालू होत आहे..🚔🚨🚨 मित्रांनो वेळापत्रक पडत आहेत तुम्ही तयारीत रहा.. पाऊस येईल... भरती कॅन्सल होईल... आम्हाला वेळ मिळेल नंतर आम्ही तयारी करू.... या नादात मोये मोये होऊन जाईल..😂😂 त्यामुळे न डगमगता लढायचं... 1600 मी मारताना एकच लक्षात ठेवायचं... मला फक्त 5 मिनिटे पळायच आहे..🔥🔥🔥 🚨आई-वडिलांना आठवा आणि लढत रहा...✌ निगेटिव्ह लोकांपासून काही दिवस दूर राहा.😊
07 июня 2024, 13:01