en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 641
Subscribers
-324 hours
-137 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
MT Pune 20-08.pdf17.57 MB
20 Aug 2024, 01:24

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 20-08.pdf10.14 MB
20 Aug 2024, 01:24

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 20-08.pdf25.27 MB
20 Aug 2024, 01:24

19 Aug 2024, 23:44

🛑 डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती...🔥 👉 एकूण 9000 पदांची ही पोलीस भरती असेल त्यातील 1200 पदे हे मुंबई शहरासाठी असेल. Join@
🛑 डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती...🔥 👉 एकूण 9000 पदांची ही पोलीस भरती असेल त्यातील 1200 पदे हे मुंबई शहरासाठी असेल. Join@
19 Aug 2024, 23:42

Repost from My Pocket Study
◾️मुख्यमंत्री शिंदे साहेब
19 Aug 2024, 14:25

Repost from My Pocket Study
🔥 *पोलीस भरती 2024* 🔥 🚨 *एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा*💥 *"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत"* 🚓🚨 *स्पेशल पोलीस भरती जम्बो सीरिज ची सर्व स्मार्ट बुक प्रश्नसंच एकदातरी वाचलीच पाहिजे*. ❤️ *आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह* 📕 *360° जम्बो प्रश्नसंच भाग 1, 2, 3 सर्वत्र उपलब्ध* *डेमो व्हिडीओ ट्रेलर* https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb 🔺 *डेमो 25000 जम्बो टाॅपिकवाईज वन लायनर स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉 *डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/3S4cwiL ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
19 Aug 2024, 08:52

🔥 *पोलीस भरती 2024* 🔥 🚨 *एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा*💥 *"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत"* 🚓🚨 *स्पेशल पोलीस भरती जम्बो सीरिज ची सर्व स्मार्ट बुक प्रश्नसंच एकदातरी वाचलीच पाहिजे*. ❤️ *आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह* 📕 *360° जम्बो प्रश्नसंच भाग 1, 2, 3 सर्वत्र उपलब्ध* *डेमो व्हिडीओ ट्रेलर* https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb 🔺 *डेमो 25000 जम्बो टाॅपिकवाईज वन लायनर स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 👉 *डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/3S4cwiL ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 मो. *9767165594*
19 Aug 2024, 08:50

*अख्खं मार्केट आता आपलं हाय* 🥰 🔥🔥 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विद्यार्थीप्रिय, बेस्टसेलर* 🔥🔥 🚨 *आगामी पोलीस भरती उपयुक्त MOST WANTED* 😉 ❤️ *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर* *35,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नविन सुधारीत आवृत्ती *45,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* 🚓🚓 *संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉल ला उपलब्ध झालेले आहे.* 🔥🔥 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* 🔜 https://bit.ly/3S4cwiL *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 9767165594 9552976452
19 Aug 2024, 06:14

Repost from My Pocket Study
+2
🔥🔥आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून 🚨🚨 ❤️360° जम्बो भाग -3  लेटेस्ट 16 जुलै  ते 18 ऑगस्ट 2024 मध्ये झालेले- 50 पेपर सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक. डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
19 Aug 2024, 04:10

Repost from My Pocket Study
+1
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚 🚨360° जम्बो भाग 1 लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो भाग-2 लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-3 उपलब्ध झालेले आहे.🔥🔥🔥🔥 लेटेस्ट 16 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅंडस्मन व SRPF भरतीचे 50 पेपर समावेश ❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह 📕डेमो व्हिडीओ ट्रेलर लिंक- https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
19 Aug 2024, 04:10

Repost from My Pocket Study
MT Pune 19-08.pdf17.46 MB
18 Aug 2024, 23:53

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 19-08.pdf10.24 MB
18 Aug 2024, 23:53

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 19-08.pdf26.09 MB
18 Aug 2024, 23:53

Repost from My Pocket Study
🔥🔥बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विद्यार्थीप्रिय, बेस्टसेलर 🔥🔥 🚨 आगामी पोलीस भरती उपयुक्त MOST WANTED 😉 ❤️360° जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच भाग - 1,2,3 🚓🚓 संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉल ला उपलब्ध झालेले आहे. 🔥🔥 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
18 Aug 2024, 23:51

Repost from My Pocket Study
✅ पुस्तक आणि लेखक - 2024 ▪️आई हैव द स्ट्रीट्सः ए कुट्टी क्रिकेट स्टोरी : आर आश्विन ▪️सॉर्स कोड : बिल गेट्स ▪️द विनर्स माइंडसेट : शेन वाटसन ▪️हेवनली आइलैंड्स ऑफ गोवा : पीएस श्रीधरन पिल्लई ▪️Knife : सलमान रश्दी ▪️द आइडिया ऑफ डेमोक्रेसी : सैम पित्रोदा ▪️फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी : जनरल मनोज मुकुंद नरवणे ▪️द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा : माधव गोडबोले ▪️द जेम्स ऑफ इंडियन आर्ट : हरीश खुल्लर ▪️मोदीःएनर्जाइजिंग ए ग्रीन फ्यूचर : रिलीझ - भूपेंद्र यादव (श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती) ▪️द कॉन्सपिरेसी : गोटबाया राजपक्षे ▪️एनअनकॉमन लवः द अर्ली लाइफ सुधा & नारायण मूर्ति : चित्रा बनर्जी ▪️लॉ एंड स्पिरिचुअलिटीः रीकनेक्टिंग द बॉन्ड : प्रो.रमन मित्तल आणि प्रो.सीमा सिंह
18 Aug 2024, 23:50

Repost from My Pocket Study
✅ नवीन झालेल्या नियुक्त्या ◾️राहुल नवीन :  ED प्रमुख ( 2 वर्षासाठी) ◾️मॉर्नी मॉर्केलची : टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक ◾️टी व्ही सोमनाथन : भारताचे नवे कॅबिनेट सचिव ◾️चालुघडामोडी :2024 ◾️धीरज सिंह : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणेचे संचालक ◾️लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला ◾️सि पी राधाकृष्णन : महाराष्ट्र नवीन राज्यपाल ◾️सूर्यकुमार यादवची : टीम इंडियाचा नवा T20I कर्णधार ✅ 2024 च्या महत्वाच्या परिषद - झालेल्या आणि होणाऱ्या ◾️24 वी SCO शिखर परिषद : आस्थाना (कझाकीस्थान 3-4 जुलै) ◾️COP 29 : बाकु( अझरबैजाण -नोव्हेंबरमध्ये 2024 ) ◾️जगातील भारत AI परिषद : नवी दिल्ली (3-4 जुलै 2024) ◾️50 वी G7 परिषद :(आपुलिया) इटली ◾️7 वी IORA( indian Ocean Rin Association : नवी दिल्ली (9 -10 फेब्रुवारी 2024) ◾️NATO परिषद : वॉशिंग्टन DC (9-11 जुलै 2024) ◾️2 री APAC (Asia Pacific Ministerial Conference On Civil Aviation 2024) : नवी दिल्ली ( 12-13 सप्टेंबर 2024) ✅ चालु घडामोडी : 2024 ◾️4 थे SCO Startup Forum : नवी दिल्ली ◾️जागतिक हायड्रोजन समिती 2024 : रोटरडॅम नेदरलँड (13 -15 मे 2024) ◾️44 वी ASEAN परिषद : व्हिएन्टिन, लाओस (6 -11 ऑक्टोबर 2024) ◾️112 वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद : 3 ते 14 जून (जिनेव्हा, स्वित्झर्लंड) ◾️46 वी युनेस्कोच्या जागतिक वारसा समिती परिषद : नवी दिल्ली (21 ते 23 जुलै) ◾️16 वी BRICS परिषद : कझान -रशिया (22 ते 24 ऑक्टोबर 2024) ◾️54 वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : दावोस -स्वित्झर्लंड ( 15 जानेवारी 2024) ✅ महत्वाचे सचिव लक्षात ठेवा ◾️दीप्ति उमाशंकर : राष्ट्रपती चे सचिव ◾️टी व्ही सोमनाथन  : कॅबिनेट सचिव ◾️गोविंद मोहन : गृह सचिव ◾️विक्रम मित्री : परराष्ट्र सचिव  ◾️पी के मिश्रा : पंतप्रधानांचे मुख्य सचिव ◾️प्रमोदचंद्र मोदी : राज्यसभेचे महासचिव ◾️उत्पल कुमार सिंग : लोकसभेचे महासचिव ◾️रवी सिन्हा : RAW सचिव ◾️राजेश कुमार सिंग : सरंक्षण सचिव ◾️समीर व्ही. कामथ : DRDO सचिव ◾️अनिल मलिक :महिला बाल विकास सचिव ◾️सुजाता सैनिक :महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आजचे Morning Booster खूप महत्वाचे आहे 🔥✌️
18 Aug 2024, 23:50

Repost from My Pocket Study
✅ ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर करण्यात आले ◾️ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ⭐️प्रथम पुरस्कार : सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना ⭐️ द्वितीय पुरस्कार: पुणे येथील प्रमोद रोमन यांना ⭐️ तृतीय पुरस्कार: गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना जाहीर झाले आहेत.  ⭐️उत्तेजणार्थ : ठाणे येथील सुजाता पवार, अमरावतीच्या उज्ज्वला चंदन आणि नांदेड येथील बालाजी काजलवाड यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. ◾️पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे सन्मानचिन्ह आणि रक्कम रूपये 15 हजार, 10 हजार आणि पाच हजार असे आहे. ◾️31 ऑगस्ट ला मुंबई मध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे
18 Aug 2024, 23:50

Repost from My Pocket Study
✅ 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ◾️सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - अत्तम ◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी, कांतारा ◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - तिरुचित्रबलममधील नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेसमधील मानसी पारेख ◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या, उंचाई ◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई ◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा, ◾️सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारी फौजी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – कांतारा ◾️सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा, प्रमोद कुमार ◾️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी ◾️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर ◾️सर्वोत्कृष्ट गीत – फौजा ◾️सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – मल्लिका मधील श्रीपथम ◾️सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म - कच्छ एक्सप्रेस ✅ राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराय यावेळी झालेले बदल ◾️इंदिरा गांधी पुरस्काराचे नाव बदलून दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असे केले ◾️नर्गिस दत्ता पुरस्कार' आता 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून ओळखला जाईल ◾️दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम 15 लाख ◾️सुवर्णकाळ पुरस्कार रक्कम 3 लाख ◾️रजतकमळ पुरस्कार रक्कम 2 लाख केली ◾️पुरस्काराची सुरवात 10 ऑक्टोबर 1954 
18 Aug 2024, 23:50

Repost from My Pocket Study
+1
MPSC-NT-C.pdf भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 चाळणी परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी ➗➗➗➗➗➗➗➗ 🌐 🔥
18 Aug 2024, 23:46