JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 641
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
3 637
🛑 डिसेंबर मध्ये पुन्हा पोलीस भरती...🔥
👉 एकूण 9000 पदांची ही पोलीस भरती असेल त्यातील 1200 पदे हे मुंबई शहरासाठी असेल.
Join@
19 8月 2024, 23:42
3 637
Repost from My Pocket Study
🔥 *पोलीस भरती 2024* 🔥
🚨 *एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा*💥
*"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत"*
🚓🚨 *स्पेशल पोलीस भरती जम्बो सीरिज ची सर्व स्मार्ट बुक प्रश्नसंच एकदातरी वाचलीच पाहिजे*.
❤️ *आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह*
📕 *360° जम्बो प्रश्नसंच भाग 1, 2, 3 सर्वत्र उपलब्ध*
*डेमो व्हिडीओ ट्रेलर*
https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb
🔺 *डेमो 25000 जम्बो टाॅपिकवाईज वन लायनर स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
👉 *डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/3S4cwiL
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
19 8月 2024, 08:52
3 637
🔥 *पोलीस भरती 2024* 🔥
🚨 *एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा*💥
*"झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत"*
🚓🚨 *स्पेशल पोलीस भरती जम्बो सीरिज ची सर्व स्मार्ट बुक प्रश्नसंच एकदातरी वाचलीच पाहिजे*.
❤️ *आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह*
📕 *360° जम्बो प्रश्नसंच भाग 1, 2, 3 सर्वत्र उपलब्ध*
*डेमो व्हिडीओ ट्रेलर*
https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb
🔺 *डेमो 25000 जम्बो टाॅपिकवाईज वन लायनर स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔺 *डेमो 45000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
👉 *डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/3S4cwiL
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
19 8月 2024, 08:50
3 637
*अख्खं मार्केट आता आपलं हाय* 🥰
🔥🔥 *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विद्यार्थीप्रिय, बेस्टसेलर* 🔥🔥
🚨 *आगामी पोलीस भरती उपयुक्त MOST WANTED* 😉
❤️ *बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
*35,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नविन सुधारीत आवृत्ती *45,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक*
🚓🚓 *संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉल ला उपलब्ध झालेले आहे.* 🔥🔥
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* 🔜
https://bit.ly/3S4cwiL
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 9767165594
9552976452
19 8月 2024, 06:14
3 637
Repost from My Pocket Study
🔥🔥आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून 🚨🚨
❤️360° जम्बो भाग -3 लेटेस्ट 16 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 मध्ये झालेले- 50 पेपर
सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक.
डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
19 8月 2024, 04:10
3 637
Repost from My Pocket Study
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.🔥🔥
📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚
🚨360° जम्बो भाग 1
लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश
📖 360° जम्बो भाग-2
लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश
📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-3
उपलब्ध झालेले आहे.🔥🔥🔥🔥
लेटेस्ट 16 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅंडस्मन व SRPF भरतीचे 50 पेपर समावेश
❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह
📕डेमो व्हिडीओ ट्रेलर लिंक-
https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜
https://bit.ly/3S4cwiL
❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
9552976452
19 8月 2024, 04:10
3 637
Repost from My Pocket Study
🔥🔥बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विद्यार्थीप्रिय, बेस्टसेलर 🔥🔥
🚨 आगामी पोलीस भरती उपयुक्त MOST WANTED 😉
❤️360° जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच भाग - 1,2,3
🚓🚓 संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉल ला उपलब्ध झालेले आहे. 🔥🔥
🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜
https://bit.ly/3S4cwiL
संपर्क
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
9552976452
18 8月 2024, 23:51
3 637
Repost from My Pocket Study
✅ पुस्तक आणि लेखक - 2024
▪️आई हैव द स्ट्रीट्सः ए कुट्टी क्रिकेट स्टोरी : आर आश्विन
▪️सॉर्स कोड : बिल गेट्स
▪️द विनर्स माइंडसेट : शेन वाटसन
▪️हेवनली आइलैंड्स ऑफ गोवा : पीएस श्रीधरन पिल्लई
▪️Knife : सलमान रश्दी
▪️द आइडिया ऑफ डेमोक्रेसी : सैम पित्रोदा
▪️फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी : जनरल मनोज मुकुंद नरवणे
▪️द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा : माधव गोडबोले
▪️द जेम्स ऑफ इंडियन आर्ट : हरीश खुल्लर
▪️मोदीःएनर्जाइजिंग ए ग्रीन फ्यूचर : रिलीझ - भूपेंद्र यादव (श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती)
▪️द कॉन्सपिरेसी : गोटबाया राजपक्षे
▪️एनअनकॉमन लवः द अर्ली लाइफ सुधा & नारायण मूर्ति : चित्रा बनर्जी
▪️लॉ एंड स्पिरिचुअलिटीः रीकनेक्टिंग द बॉन्ड : प्रो.रमन मित्तल आणि प्रो.सीमा सिंह
18 8月 2024, 23:50
3 637
Repost from My Pocket Study
✅ नवीन झालेल्या नियुक्त्या
◾️राहुल नवीन : ED प्रमुख ( 2 वर्षासाठी)
◾️मॉर्नी मॉर्केलची : टीम इंडियाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक
◾️टी व्ही सोमनाथन : भारताचे नवे कॅबिनेट सचिव
◾️चालुघडामोडी :2024
◾️धीरज सिंह : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणेचे संचालक
◾️लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला
◾️सि पी राधाकृष्णन : महाराष्ट्र नवीन राज्यपाल
◾️सूर्यकुमार यादवची : टीम इंडियाचा नवा T20I कर्णधार
✅ 2024 च्या महत्वाच्या परिषद - झालेल्या आणि होणाऱ्या
◾️24 वी SCO शिखर परिषद : आस्थाना (कझाकीस्थान 3-4 जुलै)
◾️COP 29 : बाकु( अझरबैजाण -नोव्हेंबरमध्ये 2024 )
◾️जगातील भारत AI परिषद : नवी दिल्ली (3-4 जुलै 2024)
◾️50 वी G7 परिषद :(आपुलिया) इटली
◾️7 वी IORA( indian Ocean Rin Association : नवी दिल्ली (9 -10 फेब्रुवारी 2024)
◾️NATO परिषद : वॉशिंग्टन DC (9-11 जुलै 2024)
◾️2 री APAC (Asia Pacific Ministerial Conference On Civil Aviation 2024) : नवी दिल्ली ( 12-13 सप्टेंबर 2024)
✅ चालु घडामोडी : 2024
◾️4 थे SCO Startup Forum : नवी दिल्ली
◾️जागतिक हायड्रोजन समिती 2024 : रोटरडॅम नेदरलँड (13 -15 मे 2024)
◾️44 वी ASEAN परिषद : व्हिएन्टिन, लाओस (6 -11 ऑक्टोबर 2024)
◾️112 वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद : 3 ते 14 जून (जिनेव्हा, स्वित्झर्लंड)
◾️46 वी युनेस्कोच्या जागतिक वारसा समिती परिषद : नवी दिल्ली (21 ते 23 जुलै)
◾️16 वी BRICS परिषद : कझान -रशिया (22 ते 24 ऑक्टोबर 2024)
◾️54 वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : दावोस -स्वित्झर्लंड ( 15 जानेवारी 2024)
✅ महत्वाचे सचिव लक्षात ठेवा
◾️दीप्ति उमाशंकर : राष्ट्रपती चे सचिव
◾️टी व्ही सोमनाथन : कॅबिनेट सचिव
◾️गोविंद मोहन : गृह सचिव
◾️विक्रम मित्री : परराष्ट्र सचिव
◾️पी के मिश्रा : पंतप्रधानांचे मुख्य सचिव
◾️प्रमोदचंद्र मोदी : राज्यसभेचे महासचिव
◾️उत्पल कुमार सिंग : लोकसभेचे महासचिव
◾️रवी सिन्हा : RAW सचिव
◾️राजेश कुमार सिंग : सरंक्षण सचिव
◾️समीर व्ही. कामथ : DRDO सचिव
◾️अनिल मलिक :महिला बाल विकास सचिव
◾️सुजाता सैनिक :महाराष्ट्राच्या मुख्य सचिव
आजचे Morning Booster खूप महत्वाचे आहे 🔥✌️
18 8月 2024, 23:50
3 637
Repost from My Pocket Study
✅ ग्रामोद्योग भरारी पुरस्कार जाहीर करण्यात आले
◾️ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी
⭐️प्रथम पुरस्कार : सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना
⭐️ द्वितीय पुरस्कार: पुणे येथील प्रमोद रोमन यांना
⭐️ तृतीय पुरस्कार: गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना जाहीर झाले आहेत.
⭐️उत्तेजणार्थ : ठाणे येथील सुजाता पवार, अमरावतीच्या उज्ज्वला चंदन आणि नांदेड येथील बालाजी काजलवाड यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत.
◾️पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे सन्मानचिन्ह आणि रक्कम रूपये 15 हजार, 10 हजार आणि पाच हजार असे आहे.
◾️31 ऑगस्ट ला मुंबई मध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे
18 8月 2024, 23:50
3 637
Repost from My Pocket Study
✅ 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
◾️सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - अत्तम
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी, कांतारा
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - तिरुचित्रबलममधील नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेसमधील मानसी पारेख
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या, उंचाई
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नीना गुप्ता, उंचाई
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन मल्होत्रा,
◾️सर्वोत्कृष्ट मनोरंजन देणारी फौजी सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – कांतारा
◾️सर्वोत्कृष्ट पदार्पण – फौजा, प्रमोद कुमार
◾️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
◾️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर
◾️सर्वोत्कृष्ट गीत – फौजा
◾️सर्वोत्कृष्ट बाल कलाकार – मल्लिका मधील श्रीपथम
◾️सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म - कच्छ एक्सप्रेस
✅ राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराय यावेळी झालेले बदल
◾️इंदिरा गांधी पुरस्काराचे नाव बदलून दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट असे केले
◾️नर्गिस दत्ता पुरस्कार' आता 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट' म्हणून ओळखला जाईल
◾️दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम 15 लाख
◾️सुवर्णकाळ पुरस्कार रक्कम 3 लाख
◾️रजतकमळ पुरस्कार रक्कम 2 लाख केली
◾️पुरस्काराची सुरवात 10 ऑक्टोबर 1954
18 8月 2024, 23:50
3 637
Repost from My Pocket Study
MPSC-NT-C.pdf
भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक युवतींना महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 चाळणी परीक्षेकरिता पात्र विद्यार्थ्यांची यादी
➗➗➗➗➗➗➗➗
🌐 🔥
18 8月 2024, 23:46
