en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 662
Subscribers
-324 hours
-207 days
-6430 days
Posts Archive
Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
♦️#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 📍अर्ज करण्याची
♦️#CTET सप्टेंबर २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 👉 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. 📍अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६ 📍ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात. 📍ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 📌#CTET परीक्षेची सुधारित तारीख: अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल..

Repost from नवदिशा
#MPSC राज्यसेवा cut off मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे... 👦👧

Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - लेखी परीक्षेचा निकाल..

Repost from नवदिशा
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आह
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅ ———————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHr
🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅ ———————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

Repost from नवदिशा
*ब्रेकींग न्यूज़* *CTET परीक्षा फॉर्म रीओपन करण्यात आले आहेत* *📌CTET सप्टेंबर २०२६*: परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 📍 *ऑनलाइ
*ब्रेकींग न्यूज़* *CTET परीक्षा फॉर्म रीओपन करण्यात आले आहेत* *📌CTET सप्टेंबर २०२६*: परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 📍 *ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.* अर्ज करण्याची नवीन तारीख: २५ ऑगस्ट – ०१ सप्टेंबर २०२६ ज्या पात्र उमेदवारांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता, ते आता अर्ज करू शकतात. ज्यांनी याआधीच यशस्वीरीत्या अर्ज सादर केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 📌*CTET परीक्षेची सुधारित तारीख:* अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाईल

Repost from नवदिशा
मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे...🔥🔥 जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोग
मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे...🔥🔥 जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4 ———————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

Repost from नवदिशा
जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - लेखी परीक्षेचा निकाल ———————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

Repost from नवदिशा
🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅ ———————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHr
+1
🏭 उद्योग निरीक्षक ➡️ टोटल जागा :- 99 ✅✅ ———————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER 🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री! ❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती! 🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖 पुस्तकाची खासियत: 🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा! 🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण 🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक! 😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून! 📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते! ✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट 🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 7588568220

Repost from नवदिशा
♦️ यशाचे खरे सूत्र ♦️ 👉 १) अभ्यासक्रम (Syllabus) समजून त्याचे विश्लेषण करा. 👉 २) योग्य Topic Selection व Priority ठरवा. 👉 ३) प्रत्येक विषयाचे Concept व Basic मजबूत करा. 👉 ४) Concept + Facts + Current यामध्ये संतुलन ठेवा. 👉 ५) PYQ (Previous Year Questions) चे सखोल विश्लेषण करा. 👉 ६) MCQ चा भरपूर सराव करून चुका सुधारत राहा. 👉 ७) Revision + Re-Revision + Test Analysis नियमित करा. 👉"Short Cut नाही, शिस्तीत अभ्यास हाच Success चा मार्ग." 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
◾ कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ. ◾ वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवा
◾ कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ. ◾ वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवादी विचारांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. ◾️1990 च्या दशकात महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य चळवळीत' त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते ◾अध्यापन - 34 वर्षे (शाळा व महाविद्यालय) ◾पद - SIES महाविद्यालय, मुंबई येथे मराठी विभागप्रमुख 📝योगदान ◾पुस्तके - ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘भाषा शब्दलेखनकोश’ ◾बालभारती मराठी पाठ्यपुस्तके संपादन (7 वर्षे) 📝पुरस्कार ◾डॉ. अशोक केळकर पुरस्कार ◾फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कार ◾मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार (2025)

Repost from नवदिशा
♦️निती आयोग CEO पदी अनुराग जैन..✅
♦️निती आयोग CEO पदी अनुराग जैन..✅

Repost from नवदिशा
✅✅
✅✅

Repost from नवदिशा
🔴 वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित ४७ वा सरला पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी आणि लेखक डॉ. आशुतोष परिदा यांना त्यांच्या 'विश्वास दे पृथ्वी' या कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. 🔹पुरस्काराची वैशिष्ट्ये :➨ ♻️पुरस्कार स्वरूप: ➨  7 लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि ताम्रपट.. ♻️संस्था:➨ हा पुरस्कार इंडियन मेटल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (IMPaCT) द्वारे दिला जातो. ♻️दिनांक:➨हा पुरस्कार सोहळा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी भुलेश्वर (भुवनेश्वर) येथे होणार आहे..

Repost from नवदिशा
2025 चे व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !
▪️ ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ - ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला. ▪️‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ - अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना. ▪️ ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ - प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️महाराष्ट्र शासनाचा नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक ☎️ 18001208040
♦️महाराष्ट्र शासनाचा नागरिकांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक ☎️ 18001208040

Repost from नवदिशा
🛑 प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय 🛑 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1). GATT चे मुख्यालय कोठे आहे? 🌍 उत्तर - जिनिव्हा (1947) 🇨🇭 2). G-8 देशांची स्थापना कधी झाली? 🤝 उत्तर - 1975 3). UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे? 📊 उत्तर - जिनिव्हा (1964) 4). आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? 💰 उत्तर - वॉशिंग्टन (1945) 🇺🇸 ५). अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे? 🌾 उत्तर - रोम (1945) 🇮🇹 ६). जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे? 🏥 उत्तर - जिनिव्हा 1948 7). रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे? 🚑 उत्तर - जिनिव्हा (1863) 8). जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? 🏦 उत्तर - वॉशिंग्टन (1945) 9). G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे? 🌏 उत्तर - जिनिव्हा (1989) 10). जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे? 📦 उत्तर - जिनिव्हा (1995) 11). नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत? 🛡️ उत्तर - ब्रुसेल्स (1949) 🇧🇪 12). सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे? 🏔️ उत्तर - काठमांडू (1985) 🇳🇵 13). आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे? 🌏 उत्तर - मनिला (1966) 🇵🇭 14). आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ⚖️ उत्तर - हेग (1946) 🇳🇱 १५). इंटरपोल कुठे आहे? 🚓 उत्तर - लियोन पॅरिस (1923) 🇫🇷..