en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
देशातील सर्वात पहिली महानगर नियोजन समिती कोणत्या शहरात स्थापन झाली होती?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

खालीलपैकी कोणता विषय परिशिष्ट 12 मध्ये येत नाही?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

केशवानंद भारती हा खटला मुख्यतः कोणत्या घटनादुरुस्तीशी निगडीत होता?🙏
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप व त्यावरील नियंत्रण याबाबतच्या विवादाच्या सोडवणूक करिता तरतूद करण्यात येईल?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

दोन किंवा अधिक राज्याच्या विनंतीनुसार त्यांच्यासाठी संयुक्त राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलेला आहे?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमा दरम्यान केंद्र व राज्य यांच्यामधील प्रशासकीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

"जनगणना" हा विषय भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या सूची मध्ये येतो?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

कोणत्या घटना दुरुस्ती नुसार एक व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी संयुक्त राज्यपाल म्हणून काम करू शकतो अशी तरतूद केली आहे?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

राज्यपाल नियुक्ती कोणत्या कलामानुसार केली जाते?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दिल्ली व पांडेचारी यांच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळाली?
Anonymous voting
16 Nov 2024, 04:19

महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट झाली आहे. नवजात मृत्यू दर 1000 मागे 11 इतकी नोंद. महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट झाली आहे. नवजात मृत्यू दर 1000 मागे 11 इतकी नोंद. महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
15 Nov 2024, 23:35

Repost from My Pocket Study
photo content
15 Nov 2024, 23:25

Repost from My Pocket Study
photo content
15 Nov 2024, 23:25

Repost from My Pocket Study
photo content
15 Nov 2024, 23:25

Repost from My Pocket Study
#TPA ♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..
#TPA ♦️ नगर रचनाची परीक्षा ढकलली पुढे..
15 Nov 2024, 23:25

Repost from My Pocket Study
+6
Loksatta-Mumbai 16-11.pdf37.24 MB
15 Nov 2024, 23:09

Repost from My Pocket Study
✅➡️ असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
15 Nov 2024, 23:08

Repost from My Pocket Study
🔴PCMC Clerk Question Paper, 👉 Part 2 👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित.. 👉 #TCS चा मराठीतून Latest Pattern ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
15 Nov 2024, 23:08

Repost from My Pocket Study
🔴 PCMC Clerk Question Paper, 👉 Part 1 👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित.. 👉 #TCS चा मराठीतून Latest Pattern ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
15 Nov 2024, 23:08

Repost from My Pocket Study
✅➡️ पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा! 👉 180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा! 👉 180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
15 Nov 2024, 23:08