JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 641
देशातील सर्वात पहिली महानगर नियोजन समिती कोणत्या शहरात स्थापन झाली होती?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
खालीलपैकी कोणता विषय परिशिष्ट 12 मध्ये येत नाही?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
केशवानंद भारती हा खटला मुख्यतः कोणत्या घटनादुरुस्तीशी निगडीत होता?🙏
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वाटप व त्यावरील नियंत्रण याबाबतच्या विवादाच्या सोडवणूक करिता तरतूद करण्यात येईल?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
दोन किंवा अधिक राज्याच्या विनंतीनुसार त्यांच्यासाठी संयुक्त राज्य लोकसेवा आयोग स्थापन करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलेला आहे?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमा दरम्यान केंद्र व राज्य यांच्यामधील प्रशासकीय संबंधाची तरतूद करण्यात आलेली आहे?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
"जनगणना" हा विषय भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या सूची मध्ये येतो?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
कोणत्या घटना दुरुस्ती नुसार एक व्यक्ती 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी संयुक्त राज्यपाल म्हणून काम करू शकतो अशी तरतूद केली आहे?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
राज्यपाल नियुक्ती कोणत्या कलामानुसार केली जाते?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दिल्ली व पांडेचारी यांच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळाली?
16 نوفمبر 2024, 04:19
3 641
महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट झाली आहे. नवजात मृत्यू दर 1000 मागे 11 इतकी नोंद. महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
15 نوفمبر 2024, 23:35
3 641
Repost from My Pocket Study
✅➡️ असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
15 نوفمبر 2024, 23:08
3 641
Repost from My Pocket Study
🔴PCMC Clerk Question Paper,
👉 Part 2
👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित..
👉 #TCS चा मराठीतून Latest Pattern
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
15 نوفمبر 2024, 23:08
3 641
Repost from My Pocket Study
🔴 PCMC Clerk Question Paper,
👉 Part 1
👉 एकूण 5 प्रश्नपत्रिका एकत्रित..
👉 #TCS चा मराठीतून Latest Pattern
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
15 نوفمبر 2024, 23:08
3 641
Repost from My Pocket Study
✅➡️ पर्यावरण रक्षणात भारत शेवटून पाचवा!
👉 180 देशांमध्ये 176 व्या क्रमांकावर.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
15 نوفمبر 2024, 23:08
