en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 990
Subscribers
-224 hours
-177 days
-6130 days
Posts Archive
🔆 मॅकमोहन लाइन = भारत × चीन (1914) 🔆 रॅडक्लिफ लाइन = भारत × पाकिस्तान (1947) 🔆 ड्युरंड लाइन = पाकिस्तान × अफगाणिस्तान (1893) 🔆 38 वी समांतर लाईन = उत्तर कोरिया × दक्षिण कोरिया 🔆 49 वी समांतर लाईन = अमेरिका × कॅनडा 🔆 हिंडनबर्ग लाईन = जर्मनी × पोलंड 🔆 मैजिनॉट लाईन = जर्मनी × फ्रान्स

Imp points 🔥👍
+7
Imp points 🔥👍

🔖 राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास 🔆 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी
🔖 राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास 🔆 राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला. 🛟 पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. ♦️ यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता. 👉 द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

✍ महत्वाचे चालू घडामोडी वरील प्रश्न..👇👇 1) वीर गाथा ४.०' हा प्रकल्प कोणत्या दोन मंत्रालयांचा संयुक्त उपक्रम आहे? उत्तर:- संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय 2) भारतातील पहिले 'डिजिटल नोमॅड व्हिलेज' (Digital Nomad Village) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? उत्तर :- गोवा 3) 'सूर्य किरण २०२५' हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? उत्तर:- नेपाळ (पिथोरागढ, भारत येथे आयोजित) 4) महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणते नवीन एआय (AI) पोर्टल लाँच केले आहे? उत्तर :- महा-क्राईम ओएस (MahaCrimeOS) 5) भारतात 'सायबर क्राईम' तक्रारीसाठी कोणता हेल्पलाइन नंबर कार्यरत आहे? उत्तर :- 1930 6) नुकत्याच लागू झालेल्या 'भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३' नुसार, खून (Murder) साठी कोणते कलम आहे? उत्तर :- कलम 101 (पूर्वीचे ३०२ बदलले आहे) 7) भारतातील पहिले 'पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे' रेल्वे स्टेशन कोणते ठरले आहे? उत्तर :- गुवाहाटी रेल्वे स्टेशन 8) भारताने कोणत्या देशासोबत 'नॅशनल डिजिटल करन्सी' (CBDC) वापरण्यासाठी नुकताच करार केला आहे? उत्तर :- संयुक्त अरब अमिराती (UAE) 9) २०२५ मधील 'ग्लोबल हंगर इंडेक्स' (जागतिक भूक निर्देशांक) मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर: 105 वा 10) इस्रोने (ISRO) 'गगनयान' मोहिमेसाठी कोणत्या 'ह्युमनॉइड' रोबोटची चाचणी यशस्वी केली आहे? उत्तर :- व्योममित्र 11) भारतातील पहिले 'अ‍ॅग्रो-टुरिझम' धोरण राबवणारे राज्य कोणते? उत्तर :- महाराष्ट्र 12) डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 'जागतिक दर्जाचे अधिवेशन केंद्र' (Convention Centre) उभारण्यासाठी स्पेनसोबत करार करण्यात आला? उत्तर :- मुंबई (महाराष्ट्र आणि स्पेन यांच्यातील सामंजस्य करारानुसार) 13) नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन 'फिल्म सिटी' (Film City) उभारण्यासाठी जागा मंजूर करण्यात आली आहे? उत्तर :- इगतपुरी (नाशिक) 14) महाराष्ट्र सरकारने कोळसा प्रकल्पांमध्ये किती टक्के 'बांबू बायोमास' (Bamboo Biomass) वापरणे बंधनकारक केले आहे? उत्तर :- ५ ते ७ टक्के 15) कोणत्या रेल्वे प्रकल्पांतर्गत नुकतेच गुजरात आणि महाराष्ट्रासाठी २,७८१ कोटी रुपयांच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली? उत्तर :- रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प

🔆महाराष्ट्र पहिला राज्य वित्त आयोग:- अध्यक्ष: शांताराम घोलप स्थापन:- १९९४ मधे अधिनियम:- १९९४ दर ५ वर्षाला स्थापन राज्यपाल करतात. ======================= साध्य 6 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. : नितीन करीर आहेत.... 📌 सहावा (6th) राज्य वित्त आयोग ➡️ महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ➡️ हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या काळासाठी पंचायती आणि नगरपालिकांसाठी वित्तीय शिफारशी करेल....... https://t.me/WartmanNirnay

photo content

शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता. https://gr.maharashtra.gov.in/1145/Governm
शासन निर्णय; महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. कोणताही GR तुम्ही इथे पाहू शकता. https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

◾️MPSC विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्
+1
◾️MPSC विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण… पण भविष्य अधांतरी! वयोमर्यादेवर सरकारची ढिम्म भूमिका... निर्णयाअभावी एमपीएससी उमेदवार अस्वस्थ.

10 वर्षे सेवेतील आरोग्य कर्मचारी होणार कायम
10 वर्षे सेवेतील आरोग्य कर्मचारी होणार कायम

photo content

♦️शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार..
♦️शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर; सीटीईटी'ला 25 लाखांवर उमेदवार..

photo content

♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी
♦️उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य, आदेश जारी

♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..
♦️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम..

MT-Mumbai 29-12.pdf87.42 MB

MT-Pune 29-12.pdf38.80 MB

MT-Nashik 29-12.pdf22.62 MB

IE Mumbai 29-12-2025.pdf5.19 MB

TH- Mumbai 29-12.pdf8.85 MB