JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 990
Subscribers
-224 hours
-177 days
-6130 days
Posts Archive
3 988
*✡️ 20 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰ठिकाण = नांदेड
🔰अध्यक्ष =...........
🔰तारीख = फेब्रुवारी 2026
🔰उद्घाटन =...............
🔰समारोप=...............
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🛑 मागील काही विद्रोही मराठी साहित्य संमेलन 📌*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*◾19 वे (फेब्रुवारी 2025) छ.संभाजीनगर*
👉अध्यक्ष: तारा भवाळकर.
*◾18 वे (फेब्रुवारी 2024) अमळनेर*
👉अध्यक्ष : डॉ. वासुदेव मुळे
*◾17 वे (फेब्रुवारी 2023): वर्धा*
👉 अध्यक्ष: न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर.
*◾16 वे (एप्रिल 2022):उदगीर लातूर*
👉अध्यक्ष डॉ. अशोक राणा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 988
*✡️ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
👉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे एका समारंभात शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला.
🔰स्थळ = नवी दिल्ली
🔰तारीख = 26 डिसेंबर 2025
🔰हस्ते = राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
🔰पुरस्काराचे स्वरूप =
👉 पदक
👉 1,00,000 ₹
👉 प्रशस्तिपत्रक
*🛑 टीप =*
*👉 महाराष्ट्रातील एकमेव अर्णव महर्षि* विज्ञान तंत्रज्ञान या करीता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला.
*👉 भरतीत एकूण 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 988
🐯 तीन दशकांहून अधिक काळानंतर गुजरातने "वाघांनी समृद्ध राज्य" म्हणून पुन्हा आपला दर्जा मिळवला आहे.
🐅 राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गुजरातमध्ये वाघाच्या उपस्थितीची पुष्टी केली आहे.
🐅 भारत सरकारने 1973 मध्ये टायगर प्रोजेक्ट प्रकल्प सुरू केला होता.
👉 भारतामध्ये दर चार वर्षांनी व्याघ्र जनगणना होते.
3 988
🔆 अनु गर्ग यांची ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔖 या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
👉 ओडीसा राज्याची राजधानी भुवनेश्वर आहे.
3 988
🔖 नोबेल पुरस्कार 2025 विजेता...👇👇
👉 रिपीट पोस्ट एक मार्क फिक्स..
🔆मारिया कोरीना माचादो — शांतता
🔆लास्लो क्रास्नाहोर्काय — साहित्य
🔆मिशेल देवोरे — भौतिकशास्त्र
🔆जॉन एम. मार्टिनिस — भौतिकशास्त्र
🔆जॉन क्लार्क — भौतिकशास्त्र
🔆मेरी ई. ब्रुनको — वैद्यकशास्त्र
🔆शिमोन सकागुची — वैद्यकशास्त्र
🔆फ्रेड राम्सडेल - वैद्यकशास्त्र
🔆ओमर एम. याघी — रसायनशास्त्र
🔆सुसुमू कितागावा — रसायनशास्त्र
🔆रिचर्ड रॉबसन — रसायनशास्त्र
🔆पीटर हाऊइट — अर्थशास्त्र
🔆फिलिप अघिओन — अर्थशास्त्र
🔆जोएल मोक्यर — अर्थशास्त्र
3 988
ठाणे शहर ट्रॅक एकदम जबरदस्त आहे मित्रानो लाल मातीचा पूर्ण 400 मीटर ट्रॅक आहे तुम्ही बिना बुटाचे पळाले तरी आऊट ऑफ मारू शकता गादी सारखा ट्रॅक बनवायचं काम सुरू आहे. 100 मीटर तर काय सांगू आऊट ऑफ पडेल असाच बनवला आहे. पण ग्राउंड मेरिट ओपन मूल यावर्षी 39 ते 41 मध्येच लागेल गेल्या वर्षी सारखं जाणार नाही.. मुलाचे फ्रॉम 20600+ मधून कमीत कमी 2200+कमी होतील अशी माहिती मिळाली आहे. आणि मुलीचे 5700+ मधून 700ते 920 फ्रॉम कमी होतील अशी माहिती मिळाली आहे. म्हणजे ठाणे शहर 26500+ मधून मूल आणि मुली मिळून फक्त त्यातून 3000 फ्रॉम कमी होतील असे दिसत आहे. म्हणजे 23000 फ्रॉम काहीच competition नाही तिथे गेल्या वर्षी च्या तुलनेत जागा 12 कमी फ्रॉम 17000 कमी यावर्षी त्यात पाठक साहेब त्यात चिप त्यात गोल ग्राउंड सगळा कार्यक्रम ओकेच ओके लागा तयारीला आता सगळी ईमानदार पोरच लागणार इथे आणि ग्राउंड मेरिट सुद्धा कमीच लागणार गेल्या वर्षी पेक्षा लागा तयारीला 25 दिवस बाकी शुभ प्रभात 🔥👍
3 988
🔆 आधारभूत वर्षात बदल
✍ केंद्र सरकारने 'सकल देशांतर्गत उत्पादन' अर्थात 'GDP'च्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात (Base Year) बदल केल्याची घोषणा 2 डिसेंबर 2024 रोजी केली. त्यामुळे आता 2011-12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष असणार आहे.
👉 आधारभूत वर्ष व शिफारस करणारी समिती :-
❤️ 2004-05 : अभिजित सेन गुप्ता समिती
🧡 2011-12 : के. सुंदरम समिती
🩷 2022-23 : विश्वनाथ गोल्डर समिती
3 988
🔆 काही दुर्घटना आणि तारीख लक्षात ठेवा..👇👇
✍ पानशेत धरण फुटी :- 12 जुलै 1961
✍ मुंबई बॉम्बस्फोट :- 12 मार्च 1993
✍ लातूर भूकंप :- 30 सप्टेंबर 1993
✍ मुंबई आतंकवादी हल्ला :- 26 नोव्हेंबर 2008
✍ माळीण दुर्घटना :- 30 जुलै 2014
✍ इर्शाळवाडी दुर्घटना :- 19 जुलै 2023
✍ भोपाळ दुर्घटना :- 2-3 डिसेंबर 1984 (मिथाइल आयसोसाईनेट)
3 988
‼️ डिजिटल परिमाणे (IEC) ‼️
१) 1 किलो बाईट === 1024 बाईट
२) 1 मेगा बाईट === 1024 किलो बाईट
३) 1 गिगा बाईट === 1024 मेगा बाईट
४) 1 टेरा बाईट === 1024 गीगा बाईट
🔰 दशमान परिमाणे (SI) 🔰
१) 1 किलो बाईट === 1000 बाईट
२) 1 मेगा बाईट === 1000 किलो बाईट
३) 1 गिगा बाईट === 1000 मेगा बाईट
४) 1 टेरा बाईट === 1000 गीगा बाईट
3 988
✍ हे मात्र नीट करून घ्या एक मार्क असतो..👇👇
🔅 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना - बेलापूर
🔅 महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना - प्रवरानगर
🔅 महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने- सोलापूर
🔅 महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी तत्त्वावरती असणारे साखर कारखाने - अहिल्यानगर
3 988
✍ परीक्षेच्या दृष्टी कोनातून...👇👇
🔅 चकडा एक्सप्रेस = झुलन गोस्वामी
🔅 सावरपाडा एक्सप्रेस = कविता राऊत
🔅 माणदेशी एक्सप्रेस = ललिता बाबर
🔅 ढींग एक्सप्रेस = हिमा दास
🔅 पायोली एक्सप्रेस = पी. टी उषा
3 988
✍ कन्फ्युज होणारे प्रश्न....👇👇
🔅गीताई - विनोबा भावे
🔅गीतारहस्य - लोकमान्य टिळक
🔅गीतांजली - रवींद्रनाथ टागोर
🔅ग्रामगीता - तुकडोजी महाराज
🔅गीतरामायण - ग.दि.माडगुळकर
🔅गीता - वेद व्यास मुनी
🔅गुलामगिरी - महात्मा फुले
3 988
‼️ इंटरपोल ची स्थापना :- 7 सप्टेंबर 1923
🔖 इंटरपोल चे मुख्यालय :- लियॉन (फ्रान्स)
♦️ एकूण सदस्य राष्ट्रे :- 196
🔖 अध्यक्ष :- फ्रान्सचे ल्युकास फिलिप यांची नोव्हेंबर 2025 मध्ये इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
✍ मोरोक्कोमध्ये झालेल्या 93 व्या महासभेत (General Assembly) त्यांची निवड झाली असून ते 2029 पर्यंत या पदावर राहतील.
✍ त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद नासेर अल-रायसी यांची जागा घेतली आहे.
🔖 महासचिव :- ब्राझीलचे वाल्डेसी उर्किझा हे इंटरपोलचे नवे महासचिव आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.
✍ इंटरपोलमध्ये 'महासचिव' हे पद दैनंदिन कामकाजासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते,
✍ तर 'अध्यक्ष' हे पद प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करते.
🔆 प्रादेशिक कार्यालये :- जगभरात इंटरपोलची 7 प्रादेशिक कार्यालये आहेत.
🔆 इंटरपोल चे ब्रीदवाक्य :- Connecting police for a safer world"
मराठीत :- सुरक्षित जगासाठी पोलिसांना जोडणे" असा होतो.
3 988
🏏 पाकिस्तानने U - 19 आशिया कप 2025 जिंकला.
✍ विजेता :- पाकिस्तान U -19
✍ उपविजेता :- भारत U -19
🔖 पाकिस्तानने 2012 नंतर आपले दुसरे विजेतेपद पटकावले.
🥎 रिपीट पोस्ट प्रश्न असणार यावर....
3 988
‼️ डिसेंबर 2025 मधील केंद्र सरकारच्या स्पष्टीकरणानुसार, अरवली पर्वत रांगांच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ 0.19% (साधारण 277.89 चौ. किमी) भागच खाणकामासाठी पात्र मानला जाईल. उर्वरित 90% पेक्षा जास्त भाग संरक्षित असेल.
⛰ जगातील प्राचीन पर्वतरांग :- अरवली ही जगातील सर्वात जुन्या घडीच्या (Fold Mountains) पर्वतरांगांपैकी एक आहे .
🏔 विस्तार :- या रांगा दिल्लीपासून हरियाणा आणि राजस्थानमार्गे गुजरातपर्यंत पसरलेल्या आहेत.
🔆 अरवलीच्या संरक्षणासाठी सरकारने 'ग्रीन वॉल प्रोजेक्ट' (Green Wall Project) सुरू केला आहे, ज्याचा उद्देश 5 किमीच्या बफर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे हा आहे. चर्चेतील मुद्दे आहेत.
👉 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव.
3 988
‼️जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी-करिवा (Kashiwazaki-Kariwa) 15 वर्षाने पुन्हा सुरू करण्यास जपान या देशाने मान्यता दिली आहे.
🌐 स्थळ :- हा प्रकल्प जपानमधील निगाता (Niigata) प्रांतात स्थित आहे.
🅿️ क्षमता :- याची एकूण वीजनिर्मिती क्षमता 8.2 गिगावॅट (GW) इतकी आहे.
⚠️ 2011 मधील फुकुशिमा दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव हा प्रकल्प बंद करण्यात आला होता.
♻️ संचालक :- या प्रकल्पाचे संचालन टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (TEPCO) द्वारे केले जाते. चर्चेतील मुद्दा 👍
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
