en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 637
Subscribers
-324 hours
-137 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 Jul 2024, 11:32

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 Jul 2024, 11:32

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 Jul 2024, 11:32

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿बुलडाणा जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿बुलडाणा जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 Jul 2024, 11:32

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 03 जुलै रोजी✌️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 Jul 2024, 11:32

Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 आज झालेले ७ बदल नक्की पाहा 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली. https://t.me/mypocketstudy
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
कारागृह विभाग Document Varification
कारागृह विभाग Document Varification
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
यथावकाश ⌛
यथावकाश ⌛
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
❇️ SSC JE 2024 REVISED VACANCIES OUT ◾️ TOTAL VACANCIES NOW - 1765
❇️ SSC JE 2024 REVISED VACANCIES OUT ◾️ TOTAL VACANCIES NOW - 1765
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
BMC मध्ये रूपांतरित फेरीत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 8 जुलै ते 12 जुलै रोजी.
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये रूपांतरित फेरीत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 03 जुलै रोजी✌️
अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये रूपांतरित फेरीत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 03 जुलै रोजी✌️
02 Jul 2024, 11:31

Repost from My Pocket Study
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (29 जून 2024) ते (02 जूलै 2
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (29 जून 2024) ते (02 जूलै 2024) चालू घडामोडी प्रश्नांचा थोडक्यात आढावा*. *(29 जून 2024)* https://www.youtube.com/live/0ztnq_T8aDw?si=EPSbzSspPixgE3MT https://www.youtube.com/live/0ztnq_T8aDw?si=EPSbzSspPixgE3MT *(30 जून 2024)* https://www.youtube.com/live/PNujL-Cu4GQ?si=OP_rbkiQOXWRnEf3 https://www.youtube.com/live/PNujL-Cu4GQ?si=OP_rbkiQOXWRnEf3 *(01 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/HIWZWrFuSz0?si=UHDnv-0VXCZfQe9L https://www.youtube.com/live/HIWZWrFuSz0?si=UHDnv-0VXCZfQe9L *(02 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/OBfqDieLbuk?si=JnR4aGOjRsenrjQT https://www.youtube.com/live/OBfqDieLbuk?si=JnR4aGOjRsenrjQT पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडीं प्रश्नांचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी प्रश्नांचे अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
02 Jul 2024, 09:20

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(29 जून 2024)* h
🛑  *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(29 जून 2024)* https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ *(30 जून 2024)* https://www.youtube.com/live/ZYL6e5uQQ7s?si=0eXXGgdvzt51PMI- https://www.youtube.com/live/ZYL6e5uQQ7s?si=0eXXGgdvzt51PMI- *(01 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/Vb8PTkCGhCQ?si=lgEmQtwEkPaHDgVP https://www.youtube.com/live/Vb8PTkCGhCQ?si=lgEmQtwEkPaHDgVP *(02 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/PgvES_69mAE?si=kCmL-3HXlRv7f0MR https://www.youtube.com/live/PgvES_69mAE?si=kCmL-3HXlRv7f0MR पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
02 Jul 2024, 09:11

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
02 Jul 2024, 06:33

Repost from My Pocket Study
⚠️सरळसेवा ७ शहरांतील १० केंद्रावर १४ ते १६ जुलैदरम्यान परीक्षा ➡️मृद व जलसंधारण विभागाच्या ६७० जागांची फेरपरीक्षा जुलैत 🟢नवी
⚠️सरळसेवा ७ शहरांतील १० केंद्रावर १४ ते १६ जुलैदरम्यान परीक्षा ➡️मृद व जलसंधारण विभागाच्या ६७० जागांची फेरपरीक्षा जुलैत 🟢नवीन माहितीसाठी आपले Telegram channel आत्ताच Join करा🟢 ❤️ Join Telegram : https://t.me/mypocketstudy
02 Jul 2024, 05:15

Repost from My Pocket Study
🔖महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)- राज्यसेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Syllabus). ◾️ उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना. 🖥 ऑनलाईन अर्ज: 1) Barti 👉http://trtipune.in/bartregmay24/ 2) Trti 👉 http://trtipune.in/trtiregmay24/ 3) Sarthi 👉 http://trtipune.in/sartregmay24/ 4) Mahajyoti 👉 http://trtipune.in/maharegmay24/
02 Jul 2024, 05:02

Repost from My Pocket Study
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती ◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील ❇️ पंतप्रधान मोदी उद्या मन की बात मध्ये आपले विचार मांडणार आहेत ◾️तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच मन की बात आहे ◾️ मन की बात चा हा 111 वा भाग असणार आहे ◾️3 ऑक्टोबर 2014 ला याची सुरवात झाली होती ❇️ भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी 'Hindi @ UN' प्रकल्पासाठी 1.16 दशलक्ष डॉलर चे मोठे योगदान दिले आहे. ◾️भारताच्या स्थायी मिशनचे प्रभारी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएनच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाच्या (DGC) न्यूज आणि मीडिया विभागाचे संचालक इयान फिलिप्स यांना दिला. ◾️2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा हिंदी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आणि जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला . ❇️ भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे ◾️अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा क्रमांक ◾️एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड (ओएजी) यांच्या आकडेवारी नुसार ❇️ विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ◾️1989 बॅचचे IFS अधिकारी ◾️विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील ◾️मिस्री सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ◾️त्यांनी चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केले आहे. ❇️ नुकतेच दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा ◾️सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ़ द ईयर अवार्ड 2023 - राधिका सेन ◾️साहित्य अकादमी फेलोशिप अवार्ड : रस्किन बांड ◾️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: जेनी एर्पेनबेक (Kairos) ◾️व्हिटली गोल्ड अवार्ड (Green Oscar) 2024- पूर्णिमा देवी बर्मन (असम) ◾️गोल्डमन पर्यारण पुरस्कार 2024 (Green Nobel prize) - आलोक शुक्ल ◾️आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव ◾️लता दीनानाथ मंगेश्कर पुरुस्कार 2024 - अमिताभ बच्चन ◾️एबेल पुरस्कार (गणित चे नोबेल ) : Michel Talagrand ◾️इरासमस पुरस्कार - अमिताभ घोष ◾️2024 pritzkar पुरस्कार - रिकेन यामामोटो ◾️हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2023 : IPS कृष्ण प्रकाश ❇️ पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100 वा सदस्य बनला आहे ◾️INTERNATIONAL SOLAR ALLIANCE (ISA) ◾️ उद्देश : जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या उपयोजनाला गती देणे ◾️2021 मध्ये स्थापना ◾️भारत आणि फ्रान्स यांनी मिळून याची स्थपणा केली ◾️अध्यक्ष : अजय माथुर ◾️मुख्यालय: नवी दिल्ली ◾️सदस्य : 100 ❇️ लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित ◾️भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आहे . ◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 97 टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठली आहे. ◾️ 25 जून 2024 रोजी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ बीडी मिश्रा यांनी सिंधू सांस्कृतिक केंद्र (SSK), लेह येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली ❇️ अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर साहित्य पुरस्कार दिला गेला ◾️पुरस्कार सुरवात : 2009 ◾️हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू केला ◾️हेरोल्ड पिंटर यांना 2005 मध्ये साहित्यासाठी ◾️पेन पिंटर पुरस्कार प्रतिवर्ष यूनाइटेड किंगडम, आयरलैंड गणराज्य, राष्ट्रकुल सदस्य देशातील लेखकांना दिला जातो ◾️अरुंधती रॉय यांना ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ' साठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला ◾️बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. जाॅईन 🤷‍♀ https://t.me/mypocketstudy
02 Jul 2024, 05:02

Repost from My Pocket Study
IE-Pune 02-07.pdf5.32 MB
02 Jul 2024, 04:41

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 02-07.pdf10.93 MB
02 Jul 2024, 04:41

Repost from My Pocket Study
MT Pune 02-07.pdf16.77 MB
02 Jul 2024, 04:41