JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 637
مشترکین
-324 ساعت
-137 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 ژوئیه 2024, 11:32
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 ژوئیه 2024, 11:32
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿यवतमाळ जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 ژوئیه 2024, 11:32
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿बुलडाणा जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बाबत पत्र
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 ژوئیه 2024, 11:32
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 03 जुलै रोजी✌️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 ژوئیه 2024, 11:32
3 636
Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 आज झालेले ७ बदल नक्की पाहा
31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली.
https://t.me/mypocketstudy
02 ژوئیه 2024, 11:31
3 636
Repost from My Pocket Study
❇️ SSC JE 2024 REVISED VACANCIES OUT
◾️ TOTAL VACANCIES NOW - 1765
02 ژوئیه 2024, 11:31
3 636
Repost from My Pocket Study
BMC मध्ये रूपांतरित फेरीत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 8 जुलै ते 12 जुलै रोजी.
02 ژوئیه 2024, 11:31
3 636
Repost from My Pocket Study
अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये रूपांतरित फेरीत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 03 जुलै रोजी✌️
02 ژوئیه 2024, 11:31
3 636
Repost from My Pocket Study
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.*
*आजचे (29 जून 2024) ते (02 जूलै 2024) चालू घडामोडी प्रश्नांचा थोडक्यात आढावा*.
*(29 जून 2024)*
https://www.youtube.com/live/0ztnq_T8aDw?si=EPSbzSspPixgE3MT
https://www.youtube.com/live/0ztnq_T8aDw?si=EPSbzSspPixgE3MT
*(30 जून 2024)*
https://www.youtube.com/live/PNujL-Cu4GQ?si=OP_rbkiQOXWRnEf3
https://www.youtube.com/live/PNujL-Cu4GQ?si=OP_rbkiQOXWRnEf3
*(01 जूलै 2024)*
https://www.youtube.com/live/HIWZWrFuSz0?si=UHDnv-0VXCZfQe9L
https://www.youtube.com/live/HIWZWrFuSz0?si=UHDnv-0VXCZfQe9L
*(02 जूलै 2024)*
https://www.youtube.com/live/OBfqDieLbuk?si=JnR4aGOjRsenrjQT
https://www.youtube.com/live/OBfqDieLbuk?si=JnR4aGOjRsenrjQT
पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*.
♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडीं प्रश्नांचा* परिक्षाभिमुख आढावा.
♦ *दररोज चे चालू घडामोडी प्रश्नांचे अपडेट पाहण्यासाठी*
*My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
02 ژوئیه 2024, 09:20
3 636
Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.*
*आजच्या चालू घडामोडी थोडक्यात आढावा*.
*(29 जून 2024)*
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
*(30 जून 2024)*
https://www.youtube.com/live/ZYL6e5uQQ7s?si=0eXXGgdvzt51PMI-
https://www.youtube.com/live/ZYL6e5uQQ7s?si=0eXXGgdvzt51PMI-
*(01 जूलै 2024)*
https://www.youtube.com/live/Vb8PTkCGhCQ?si=lgEmQtwEkPaHDgVP
https://www.youtube.com/live/Vb8PTkCGhCQ?si=lgEmQtwEkPaHDgVP
*(02 जूलै 2024)*
https://www.youtube.com/live/PgvES_69mAE?si=kCmL-3HXlRv7f0MR
https://www.youtube.com/live/PgvES_69mAE?si=kCmL-3HXlRv7f0MR
पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*.
♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा.
♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी*
*My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
02 ژوئیه 2024, 09:11
3 636
Repost from My Pocket Study
👮♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता*
*संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू*
*लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा*
https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L
https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L
🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔
👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝
👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?*
👉 *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू*
लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚
https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L
https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L
https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L
😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा*
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-*
https://bit.ly/3X1T2yT
➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*संपर्क*
*भारती प्रकाशन पुणे*
मो. 9552976452
02 ژوئیه 2024, 06:33
3 636
Repost from My Pocket Study
⚠️सरळसेवा ७ शहरांतील १० केंद्रावर १४ ते १६ जुलैदरम्यान परीक्षा
➡️मृद व जलसंधारण विभागाच्या ६७० जागांची फेरपरीक्षा जुलैत
🟢नवीन माहितीसाठी आपले Telegram channel आत्ताच Join करा🟢
❤️ Join Telegram : https://t.me/mypocketstudy
02 ژوئیه 2024, 05:15
3 636
Repost from My Pocket Study
🔖महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)- राज्यसेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण (Syllabus).
◾️ उमेदवारांकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) करीता एकत्रित मार्गदर्शक सूचना.
🖥 ऑनलाईन अर्ज:
1) Barti 👉http://trtipune.in/bartregmay24/
2) Trti 👉 http://trtipune.in/trtiregmay24/
3) Sarthi 👉 http://trtipune.in/sartregmay24/
4) Mahajyoti 👉 http://trtipune.in/maharegmay24/
02 ژوئیه 2024, 05:02
3 636
Repost from My Pocket Study
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖
❇️लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती
◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील
❇️ पंतप्रधान मोदी उद्या मन की बात मध्ये आपले विचार मांडणार आहेत
◾️तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच मन की बात आहे
◾️ मन की बात चा हा 111 वा भाग असणार आहे
◾️3 ऑक्टोबर 2014 ला याची सुरवात झाली होती
❇️ भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी 'Hindi @ UN' प्रकल्पासाठी 1.16 दशलक्ष डॉलर चे मोठे योगदान दिले आहे.
◾️भारताच्या स्थायी मिशनचे प्रभारी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएनच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाच्या (DGC) न्यूज आणि मीडिया विभागाचे संचालक इयान फिलिप्स यांना दिला.
◾️2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा हिंदी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आणि जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला .
❇️ भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे
◾️अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा क्रमांक
◾️एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड (ओएजी) यांच्या आकडेवारी नुसार
❇️ विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◾️1989 बॅचचे IFS अधिकारी
◾️विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील
◾️मिस्री सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
◾️त्यांनी चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केले आहे.
❇️ नुकतेच दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार लक्षात ठेवा
◾️सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ़ द ईयर अवार्ड 2023 - राधिका सेन
◾️साहित्य अकादमी फेलोशिप अवार्ड : रस्किन बांड
◾️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: जेनी एर्पेनबेक (Kairos)
◾️व्हिटली गोल्ड अवार्ड (Green Oscar) 2024- पूर्णिमा देवी बर्मन (असम)
◾️गोल्डमन पर्यारण पुरस्कार 2024 (Green Nobel prize) - आलोक शुक्ल
◾️आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव
◾️लता दीनानाथ मंगेश्कर पुरुस्कार 2024 - अमिताभ बच्चन
◾️एबेल पुरस्कार (गणित चे नोबेल ) : Michel Talagrand
◾️इरासमस पुरस्कार - अमिताभ घोष
◾️2024 pritzkar पुरस्कार - रिकेन यामामोटो
◾️हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2023 : IPS कृष्ण प्रकाश
❇️ पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100 वा सदस्य बनला आहे
◾️INTERNATIONAL SOLAR ALLIANCE (ISA)
◾️ उद्देश : जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या उपयोजनाला गती देणे
◾️2021 मध्ये स्थापना
◾️भारत आणि फ्रान्स यांनी मिळून याची स्थपणा केली
◾️अध्यक्ष : अजय माथुर
◾️मुख्यालय: नवी दिल्ली
◾️सदस्य : 100
❇️ लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित
◾️भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आहे .
◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 97 टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठली आहे.
◾️ 25 जून 2024 रोजी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ बीडी मिश्रा यांनी सिंधू सांस्कृतिक केंद्र (SSK), लेह येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली
❇️ अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर साहित्य पुरस्कार दिला गेला
◾️पुरस्कार सुरवात : 2009
◾️हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू केला
◾️हेरोल्ड पिंटर यांना 2005 मध्ये साहित्यासाठी
◾️पेन पिंटर पुरस्कार प्रतिवर्ष यूनाइटेड किंगडम, आयरलैंड गणराज्य, राष्ट्रकुल सदस्य देशातील लेखकांना दिला जातो
◾️अरुंधती रॉय यांना ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ' साठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला
◾️बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
जाॅईन 🤷♀
https://t.me/mypocketstudy
02 ژوئیه 2024, 05:02
