en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 977
Subscribers
-124 hours
-187 days
-6130 days
Posts Archive
▶️ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ FIRST ANS KEY ◾️ PAPER - 2

▪️राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ FIRST ANS KEY ◾️ PAPER - 1

▶️ नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या 'शिपाई भरती प्रक्रिया-२०२५' (Sweeper Recruitment Process-2025) बद्दल आहे. ⭕️ यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (Practical Examination) पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी दिली आहे. ⭕️ यादीतील मुख्य तपशील: ⭐️भरती प्रक्रिया: शिपाई भरती प्रक्रिया-२०२५. ⭐️ परीक्षेचा प्रकार: प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Examination). ⭐️परीक्षेचे ठिकाण: जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर. ⭐️ यादीतील माहिती: यादीत उमेदवाराचे नाव, अर्ज/रोल क्रमांक, बॅच क्रमांक, परीक्षेची तारीख, आणि ओळखपत्र पडताळणीसाठी टेबल क्रमांक व वेळ दिली आहे. ⭐️वेळ: सर्व उमेदवारांसाठी ओळखपत्र पडताळणीची वेळ सकाळी ०७:३० आहे. ⭐️परीक्षेच्या तारखा: परीक्षा २४ नोव्हेंबर २०२५ पासून वेगवेगळ्या तारखांना (जसे की २४, २५, २६, २७, २८ आणि २९ नोव्हेंबर) बॅचनुसार आयोजित केल्या आहेत.

GMC नागपूर - पात्र अपात्र उमेदवांराची तिसरी निवड सूची

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2024 ⭕️ कट ऑफ - 118 Out Of 400
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2024 ⭕️ कट ऑफ - 118 Out Of 400

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका पेपर 1 - Cancel # - 01 Change - 01 Total - 02 पेपर 2 - Cancel # - 0
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका
पेपर 1 - Cancel # - 01 Change - 01 Total - 02
पेपर 2 - Cancel # - 01 Change - 00 Total - 01
गट ब मुख्य 2024 ची पुनरावृत्ती टाळून अचूक उत्तरतालिका दिल्याबद्दल आयोगाचे आभार 💐

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
अंतिम उत्तरतालिका आली आहे

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
अंतिम उत्तरतालिका आली आहे

👍👍👍👍👍👍❤️
👍👍👍👍👍👍❤️

*🚨 Police Bharti Free Test चालू आहे!* *🧠 “नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड” प्रस्तुत* *📘 आजची फ्री टेस्ट सोडवा आणि आपला अभिप्राय द्या 👇* 👉 https://YTzF85.short.gy/NAVDISHA_TEST1 *🎯 दररोज नवीन फ्री टेस्ट लिंक* आणि तयारी *अपडेट्स* मिळवण्यासाठी 👇 आमच्या *Special WhatsApp* ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा! *👇👇 इथे फक्त Free Online Test मिळतील* 👉 https://chat.whatsapp.com/KFyKDjOu40ZJUfqF2b99cS *💪 खाकीत जाण्याची तयारी – नवदिशासोबत सुरू ठेवा!*

+1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 सामान्य अध्ययन (GS) पेपर प्रथम उत्तरतालिका आली आहे. https://t.me/mypocketstudy

photo content

*🎉✨ November Dhamaka निमित्त खास ऑफर ✨🎉* ⚡ दिवाळी गेली, पण धमाका अजून बाकी आहे!🥰 *📚 सर्व कोर्सवर 90% डिस्काउंट* *👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!* *✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!* *💰 संपूर्ण अभ्यासक्रम 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹ 99/- मध्ये!* 📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स 📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले 📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ 📌 1 वर्ष वैधता – 500+ व्हिडिओ लेक्चर्स 📌100+ टेस्ट सिरीज समावेश *📌 बॅच बदलायची गरज नाही – Mahacombo Access!* *🎯 99/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):* *🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-99/-* https://bitly.cx/7goe *🚓 पोलीस भरती फुल कोर्स -99/-* https://bit.ly/3qdSbty *वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-99/-* https://bitly.cx/PWt2 *🌾 तलाठी भरती -99/-* https://bit.ly/3urZRKb *🕵️‍♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -99/-* https://bit.ly/34SQMB7 *🧑‍💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 99/-* https://bit.ly/4f2OzkX *📊 लिपिक लेखा कोषागार भरती –99/-* https://bit.ly/3Nn8Eqq *🏥 GMC कोल्हापूर भरती – 99/-* https://bit.ly/4h3SsIa *🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 99/-* https://bit.ly/3XZFqCW *🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 99/-* https://bitly.cx/8EQl *🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 99/-* https://bit.ly/3ZRBcjb *🏛️ BMC महानगरपालिका भरती – 99/-* https://bit.ly/47Rja2I *🛡 SSC GD कोर्स – 99/-* https://bit.ly/4auPj0X *📦 पुरवठा निरीक्षक भरती – 99/-* https://bit.ly/3va36K1 *🏫 जिल्हा परिषद भरती – 99/-* https://bit.ly/45tA3xZ *🏥 आरोग्य भरती – 99/-* https://bit.ly/3weSB6D *⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 99/-* https://bit.ly/3628ItS *🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 99/-* https://bit.ly/3Wr7cGs *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 👉 Message Now 📞 9767346120 *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 सरळसेवा परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*

photo content

🤩 अ‍ॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे ◾️अ‍ॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक
🤩 अ‍ॅग्रीस्टॅक योजना (Agri Stack)- सध्या चर्चेतील मुद्दा आहे
◾️अ‍ॅग्रीस्टॅक 🌿 ही एक संघराज्यीय रचना आहे आणि डेटाची मालकी फक्त राज्यांकडे आहे. ◾️उद्देश - कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे ◾️सुरवात - 14 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रासह 24 राज्यात केंद्र सरकारणे सुरू केली ◾️देशातील प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीच्या नोंदींशी जोडलेले Farmer ID🧑‍🌾 किंवा शेतकरी ओळखपत्र मिळेल जे त्यांना विशिष्ट प्रकारे ओळखेल. ◾️यामध्ये शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार केला जातो याद्वारे शेतकऱ्यांना रिअल-टाइम माहिती 🫱आणि सेवा उपलब्ध होतील ज्यामुळे शेतीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते ◾️त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे ◾️या कार्ड चा 💳 उपयोग करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीक विमा योजना, कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना, थेट लाभा हस्तांतरण योजना, पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठीच्या या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे

कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाल
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले

❗️❗️❗️❗️ 🚨🚔महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी 'पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा' (LDCE) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती आता ५०% सरळसेवा, २५% विभागीय परीक्षा (LDCE) आणि २५% पदोन्नती या नवीन प्रमाणात केली जाईल. Dept.PSI लवकरच जाहिरात येईल.
विभागीय पोलिस उपनिरीक्षक (Dept.PSI) पूर्व व मुख्य परीक्षा उपयुक्त..... जॉइन करा-https://t.me/mahaparikshagov

photo content

🗓 13 नवंबर 2025 - Current Affairs One-Liners 📜 आज का सुविचार:
“हर छोटा कदम एक बड़ी जीत की ओर ले जाता है। हार मत मानो, क्योंकि तुम्हारी आज की कोशिश ही तुम्हारे कल का परिणाम तय करेगी।”
India–Nepal security forces (SSB & APF) annual border talk held in New Delhi. भारत-नेपाल सुरक्षा बलों (SSB, APF) की वार्षिक सीमा वार्ता नई दिल्ली में हुई। ➼ IndiGo signed codeshare agreement with China Southern Airlines. इंडिगो एयरलाइन ने चाइना सदर्न एयरलाइंस से कोडशेयर साझेदारी की। ➼ Neville Tata & Bhaskar Bhatt appointed as new trustees of Tata Group’s SDTT. नेविल टाटा और भास्कर भट्ट सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) के नए ट्रस्टी बने। ➼ Adani Group to set up India’s largest Battery Energy Storage System (BESS) of 1,126 MW at Khavda, Gujarat. अदाणी समूह गुजरात के खावड़ा में 1,126 मेगावाट की सबसे बड़ी बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सुविधा बनाएगा। ➼ Tata Power to acquire 40% stake in Dorjilung Hydro Power Project (1,125 MW) in Bhutan. टाटा पावर भूटान की डोरजिलुंग जलविद्युत परियोजना (1,125 मेगावाट) में 40% हिस्सेदारी लेगी। ➼ Booker Prize 2025: David Szalay for the novel ‘Flesh’. डेविड स्ज़ाले को ‘फ्लेश’ उपन्यास के लिए बुकर पुरस्कार 2025 मिला। ➼ India’s employability rate: 56.35% (India Skills Report 2026). भारत की रोजगार क्षमता 56.35% रही (इंडिया स्किल्स रिपोर्ट 2026)। ➼ Maharashtra got ‘Best State’ at 6th National Water Awards (Gujarat – 2nd, Haryana – 3rd). छठे राष्ट्रीय जल पुरस्कार में महाराष्ट्र ‘सर्वश्रेष्ठ राज्य’ बना (गुजरात – द्वितीय, हरियाणा – तृतीय)। ➼ Jammu & Kashmir defeated Delhi for the first time in Ranji Trophy’s 65-year history. रणजी ट्रॉफी के 65 वर्षों में पहली बार जम्मू-कश्मीर ने दिल्ली को हराया।Punjab became the first state to implement Bharat Net across the state. पंजाब भारत नेट योजना पूरे राज्य में लागू करने वाला पहला राज्य बना। ➼ India signed mutual legal assistance MoU and culture exchange guidelines with Cuba. भारत ने क्यूबा से आपराधिक मामलों और संस्कृति सहयोग के लिए समझौते किए। ➼ Book ‘The Forgotten Indian Prisoners of World War II’ authored by Gautam Hazarika. ‘द फॉरगॉटन इंडियन प्रिज़नर्स ऑफ़ वर्ल्ड वॉर II’ के लेखक गौतम हजारिका हैं। ➼ Statue of Maharaja Digvijay Singhji Ranjitsinghji (Jamnagar) unveiled in Israel; he had sheltered 1,000 Polish children during World War II. द्वितीय विश्व युद्ध में 1,000 पोलिश बच्चों को शरण देने वाले महाराजा दिग्विजयसिंहजी (जामनगर) की प्रतिमा इज़राइल में स्थापित हुई। ➼ ‘Digital Labour Chowk’ app launched as a platform to connect construction workers with employers. निर्माण श्रमिकों और नियोक्ताओं को जोड़ने के लिए ‘डिजिटल लेबर चौक’ ऐप लॉन्च हुआ। ➼ ICMR creating framework to tackle Antimicrobial Resistance (AMR). ICMR एंटीमाइक्रोबियल रेजिस्टेंस (AMR) से निपटने के लिए फ्रेमवर्क तैयार कर रहा है।

photo content