ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 654
订阅者
-224 小时
-157 天
-6730 天
帖子存档
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन 2026 च्या भव्य संचलनात महाराष्ट्रच्या चित्ररथाने 'गणेशोत्सव' या समृद्ध सा
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन 2026 च्या भव्य संचलनात महाराष्ट्रच्या चित्ररथाने 'गणेशोत्सव' या समृद्ध सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित देखणा आणि प्रभावी सादरीकरण करत पहिला क्रमांक पटकावला. पारंपरिक ढोल-ताशांचा नाद, गणेशभक्तीची झलक, लोककला आणि आधुनिक भारताचा संदेश यांचा सुंदर मिलाफ या चित्ररथातून पाहायला मिळाला. प्रेक्षक आणि परीक्षकांकडून महाराष्ट्राच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. 👉या स्पर्धेत जम्मू आणि काश्मीरचा चित्ररथ      दुसऱ्या स्थानावर आहे. 👉तर केरळचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर      राहिला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा जागतिक स्तरावर गौरव मानला जात आहे

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या ३१ जानेवारी रोजी सायंकाळी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. 👉
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या ३१ जानेवारी रोजी सायंकाळी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. 👉 सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील.

*भूमी अभिलेख भरतीचा निकाल जाहीर...* *वेबसाईट लिंक 👇* https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
*भूमी अभिलेख भरतीचा निकाल जाहीर...* *वेबसाईट लिंक 👇* https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉

*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer &
*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer & Earn Offer🫴* *👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

▶️ आगामी वित्त वर्षात वृद्धी दर 7.2 टक्क्यां पर्यन्त राहील
▶️ आगामी वित्त वर्षात वृद्धी दर  7.2 टक्क्यां पर्यन्त राहील

🔸१) रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या .... यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते. - वासुदेव बळवंत फडके 🔹२) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ? - व्योमेशचंद्र बॅनर्जी 🔸३) वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या .... या नेत्याने "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले. - लोकमान्य टिळक (केसरी) 🔹४) राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते .... या नावाने ओळखले जात. - 'लाल-बाल-पाल' 🔸५) .... या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकारले की, १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता. - बेंजामिन डिझरायली

🔸१) 'दिनमित्र' या पत्राचे कर्ते व सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल ? - मुकुंदराव पाटील 🔹२) .... यांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर १९२२ च्या गणेशोत्सवापासून 'छत्रपती मेळा' सुरू केला गेला. हा मेळा कोणी सुरु केला होता ? - केशवराव जेथे 🔹४) रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे 'छत्रपती शिवाजी कॉलेज' हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले. कोणत्या वर्षी ? - इ.स. १९४७ 🔸५) शिक्षणाची गंगा खेडोपाडी व गरिबांतील गरिबापर्यंत पोहोचविणाऱ्या ....  यांना 'आधुनिक भगीरथ' म्हणून गौरविले जाते. - कर्मवीर भाऊराव पाटील

🔰 जानेवारी दिनविशेष 🔰 🔸 1 जानेवारी - जागतिक कुटुंब दिन 🔹 2 जानेवारी - महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस 🔸 3 जानेवारी - सावित्रीबाई फुले जयंती 🔹 4 जानेवारी - जागतिक प्रेम दिवस 🔸 5 जानेवारी - राष्ट्रीय पक्षी दिवस 🔹 7 जानेवारी - महायान नववर्ष 🔸 8 जानेवारी - पृथ्वीचा परिभ्रमण दिवस 🔹 9 जानेवारी - प्रवासी भारतीय दिवस 🔸 10 जानेवारी - जागतिक हिंदी दिवस 🔹 12 जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन 🔸 15 जानेवारी - भारतीय सैन्य दिन 🔹 16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 🔸 17 जानेवारी - गुरु गोविंद सिंग जयंती 🔹 21 जानेवारी - त्रिपुरा माणिपूर आणि मेघालय स्थापना दिवस 🔸 23 जानेवारी - नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती 🔹 24 जानेवारी - आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस 🔸 25 जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिवस 🔹 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिवस

🚨 *महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र* 🎯 ◼️ अ शॉर्ट अँट हिस्ट्री - अभिनव बिंद्रा ◼️ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट - कपिल देव ◼️ अनब्रेकेबल - मेरी कॉम  ◼️ द रेस ऑफ माय लाईफ -मिल्खा सिंह ◼️ गोल्डन गर्ल - पी. टी. उषा ◼️ प्लेयिंग ईट माय वे - सचिन तेंडुलकर ◼️ प्लेयिंग टु वीन - सायना नेहवाल ◼️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंह ◼️ सनी डेज् - सुनील गावसकर ◼️ द ग्रेटेस्ट -  मोहम्मद अली ◼️ अँट द क्लोस ऑफ प्ले - रीकी पॉटींग ◼️ नो स्पिन -  शेन वॉर्न ◼️ 𝟮𝟴𝟭 अँन्ड बियॉन्ड - वी. वी. एस. लक्ष्मण ◼️गेम चेंजर - शाहिद आफ्रिदी ◼️ माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद ◼️ शटलिंग टु द टॉप -  पी. व्ही.सिंधू ◼️ अ सेंच्युरी इज नॉट इनफ - सौरव‌ गांगुली ◼️ एस अगेन्सट ऑड्स -  सानिया मिर्झा ◼️ बिलीव्ह -  सुरेश रेहन

🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई

🖊️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर
🖊️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर

🔸१) सत्यशोधक समाजाने उभारलेल्या चळवळीने महाराष्ट्रा तील बहुजन समाजात नवचैतन्य निर्माण केले गेले. ..... हे सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषा ध्यक्ष होत. - महात्मा जोतीबा फुले 🔹२) सन १९३६ मध्ये 'लेबर पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना केली .... - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🔸३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा .... हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला. - बुद्ध अँड हिज धम्म 🔹 ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'हू वेअर दी शुद्राज ? हा आपला ग्रंथ कोणास अर्पण केला आहे? - महात्मा जोतीबा फुले 🔸५) इ. स. .... मध्ये न्यायमूर्ती रानडे यांची भारत सरकारच्या अर्थसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती. - १८८६

विविध राज्यांच्या मुलींसाठी योजना🔖 ✔️ राजश्री योजना – राजस्थान ✔️ कन्याश्री योजना – पश्चिम बंगाल ✔️ भाग्यलक्ष्मी योजना – कर्नाटक ✔️ लाडली लक्ष्मी योजना – मध्य प्रदेश ✔️ लाडली – दिल्ली व हरियाणा ✔️ मुख्यमंत्री लाडली योजना – उत्तर प्रदेश ✔️ मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना – बिहार ✔️ किशोरी शक्ति योजना – ओडिशा ✔️ ममता योजना – गोवा ✔️ सरस्वती योजना – छत्तीसगढ ✔️ माझी कन्या भाग्यश्री योजना – महाराष्ट्र ✔️ नंदा देवी कन्या योजना – उत्तराखंड ✔️ लाडकी बहीण योजना – महाराष्ट्र

CTET पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी
CTET पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी

बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇 https://beedpp.recruitonline.in/Advert
बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती सविस्तर जाहिरात Pdf link👇👇👇 https://beedpp.recruitonline.in/Advertise.asp शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण & स्थानिक रहिवासी वयाची अट : 30 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे. नोकरी ठिकाण : बीड जिल्हा Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2026 लेखी परीक्षा : 22 फेब्रुवारी 2026 कागदपत्र तपासणी आणि मुलाखत : 22 ते 28 फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल : 02 मार्च 2026 Apply Link : https://beedpp.recruitonline.in/Login.asp 𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/mypocketstudy

30 JANUARY 2026 THE HINDU.pdf6.19 MB

The Indian Express_Mumbai_20260130.pdf6.18 MB

The Indian Express_Pune_20260130.pdf8.24 MB

Maharashtra Times_Nashik_20260130.pdf17.50 MB