en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 988
Subscribers
-424 hours
-197 days
-6030 days
Posts Archive
पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी 'पीपल्स एज्युकेशन' सोसायटीची स्थापना केली ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात?
Anonymous voting

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
Anonymous voting

मीठाचे रेणूसूत्र काय आहे?
Anonymous voting

🤩युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश 💁भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे. 🎉युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं आंतरसरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं. ✔️केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

💘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* न्या. श्री चंद्रशेखर 🔖 प्रश्न.2) मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते ?* *उत्तर -* आलोक आराधे 🔖 प्रश्न.3) अमित मिश्रा या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे ?* *उत्तर -* भारत 🔖 प्रश्न.4) "आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परीषद 2025" 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली ?* *उत्तर -* दुबई 🔖 प्रश्न.5) भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात आले ?* *उत्तर -* 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 🔖 प्रश्न.6) भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव काय आहे ?* *उत्तर -* विक्रम 🔖 प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवेरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे ?* *उत्तर -* उत्तराखंड 🔖 प्रश्न.8) नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले आहे ते कोण होते ?* *उत्तर -* अभिनेते 🔖 प्रश्न.9) जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जियो अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे होते ?* *उत्तर -* इटली 🔖 प्रश्न.10) आरोग्यपचा (ट्रायकोपस झेलॅनिकस) या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्यातील होते ?* *उत्तर -* केरळ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

♦️औषध निरीक्षक परीक्षा तारीख.. 👉 22 मार्च 2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀
♦️औषध निरीक्षक परीक्षा तारीख.. 👉 22 मार्च 2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत आरक्षण नाही जाहिरात वादात; सर्वोच्च एईएची न्यायालयात धाव ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notificat
उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत आरक्षण नाही जाहिरात वादात; सर्वोच्च एईएची न्यायालयात धाव ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

भारतीय रेल्वेत 2569 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2025 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे🔥🔥🔥🔥 अर्ज कालावधी : 20 नोव्हेंबर ते 19 ड
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे🔥🔥🔥🔥 अर्ज कालावधी : 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 Apply Link : https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

जलसंधारण विभागातील सद्यस्थितीत "जलसंधारण अधिकारी" गट ब 86 जागा रिक्त "मंडळ जलसंधारण अधिकारी" 218 जागा रिक्त. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 प
जलसंधारण विभागातील सद्यस्थितीत "जलसंधारण अधिकारी" गट ब 86 जागा रिक्त "मंडळ जलसंधारण अधिकारी" 218 जागा रिक्त. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

✨औषध निरीक्षक परीक्षा तारीख.. 22 मार्च 2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच
औषध निरीक्षक परीक्षा तारीख.. 22 मार्च 2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरतीचे Notification, Admit Card आणि Result अपडेट्स👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

शिक्षणाशी निगडीत गरज लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने सोमवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या
शिक्षणाशी निगडीत गरज लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने सोमवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

✡️ ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड ➡️ वनताराच्या कामाबद्दल अनंत अंबानींना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड, आशियातील सर्वात युवा आणि पहिले व्यक्ती ➡️ वनतारा (Vantara) म्हणजे 'जंगलाचा तारा' असून, रिलायन्स फाउंडेशनने गुजरातमधील जामनगर येथे स्थापन केलेला एक मोठा वन्यजीव बचाव, काळजी आणि पुनर्वसन प्रकल्प आहे, ज्याचे मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले; या केंद्रात जखमी, शोषित प्राण्यांवर उपचार, संरक्षण आणि संवर्धन केले जाते, तसेच हे जगातील सर्वात मोठे प्राणी कल्याण केंद्र म्हणून ओळखले जाते, ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🛑 वनतारा विषयी माहिती 📌 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 संस्थापक 👉 रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन 🔰उद्घाटन 👉 मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. 🔰ठिकाण 👉 गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातील मोतीखावडी. 🔰उद्देश 👉 जखमी, शोषित आणि संकटात असलेल्या प्राण्यांना वाचवणे, उपचार करणे, पुनर्वसन करणे आणि लुप्तप्राय प्रजातींचे संवर्धन करणे. 🔰 वैशिष्ट्ये 👉३,५०० एकरवर पसरलेले हे केंद्र अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

photo content

🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात  ◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे ◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे ◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे ◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे ◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे ◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे ◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे ◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे ◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे ◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे ◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे ◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे ◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे ◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे ◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष