en
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 984
Subscribers
-224 hours
-207 days
-6230 days
Posts Archive
काय व्रतस्थ प्रकारची ही माणसे होती. कॉम्रेड पानसरे, नरेंद्र दाभोलकर, प्रा. एनडी पाटील, बाबा आढाव. इच्छा असती तर प्रस्थापित रा
काय व्रतस्थ प्रकारची ही माणसे होती. कॉम्रेड पानसरे, नरेंद्र दाभोलकर, प्रा. एनडी पाटील, बाबा आढाव. इच्छा असती तर प्रस्थापित राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून मंत्रीसंत्री राज्यपाल, राष्ट्रपती काहीबाही सहज होऊ शकली असती. सध्या आपण चळवळीशी गद्दारी करणाऱ्या किरकोळ दर्जाच्या माणसांना विविध पदे देऊन उपकृत होताना पाहत आहोत. पण सामान्य जनतेला वाली कोण राहिला असता. ह्या सामान्य जनतेच्या हितासाठी सर्वस्व त्यागून बाबा आढाव यांच्यासारखी ही माणसे सावली देत राहिली. जुनी खोडे प्रचंड मजबूत होती. ऐंशी-नव्वद वर्षे वय होईपर्यंत दुबळ्या माणसांसाठी राबत राहिली. वर्षाला चार राजकीय पक्ष बदलणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांच्या काळात अशा प्रकारची त्यागशील माणसे महाराष्ट्रात विसाव्या-एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत होती, यावर आमची आणि आमच्या नंतरची पिढी विश्वाससुध्दा ठेवणार नाही.

photo content

photo content

उद्याचे प्रश्न शिक्षक भरती विषयी आहेत.🔥🔥🔥
+1
उद्याचे प्रश्न शिक्षक भरती विषयी आहेत.🔥🔥🔥

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

ग्लोबल ह्युमन सोसायटी चा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आला.
ग्लोबल ह्युमन सोसायटी चा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आला.

आज जागतिक मानवी हक्‍क दिन.. 📙10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 'मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा' स्वीकारली
आज जागतिक मानवी हक्‍क दिन.. 📙10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 'मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा' स्वीकारली, जी मानवी हक्कांची पहिली जागतिक घोषणा आहे. 🍀1950 पासून हा दिवस साजरा केला जातो. 📕थीम- आपल्या रोजच्या गरजेच्या गोष्टी.

🔥OFFER🔥 OFFER🔥 🔥गोल्डन ऑफर🔥 ❤️डिसेंबर 2025 वार्षिक सेल❤️ 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 🔥ऑफर कालावधी फक्त 22 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंतच😊 💁‍♀आगामी सर्व सरळसेवा भरतीकरीता 📌 महिला व बाल विकास सरळसेवा भरती (ICDS) 📌 RRB NTPC संपूर्ण रेल्वे भरती 📌 आदिवासी विभाग भरती 📌 समाजकल्याण सरळसेवा भरती 📌 लेखा कोषागार विभाग भरती 📌 वनरक्षक भरती 📌 MIDC 📌 RPF (CONSTABLE) 📌 SSC (GD) एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 3)20000 TCS  जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 4) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 5) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 6) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 7)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 8) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 9)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT           OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📍भारती प्रकाशन पुणे 9767165594

सर्वत्र उपलब्ध 🔥🔥🔥🔥 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT           OR https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप लिंक- https://bit.ly/3SuHGAn 📍भारती प्रकाशन पुणे 9767165594

NHM नंदुरबार अंतर्गत नोकरीची संधी ◆ पदाचे नाव - स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन यासह विविध पदं पदसंख्या - 98 ◆ शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार अर्जाचा पत्ता रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अर्जाची शेवटची तारीख 18 डिसेंबर ◆ मुलाखतीचा पत्ता - रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार मुलाखतीची तारीख - 06 जानेवारी अधिकृत वेबसाईट - http://zpndbr.in/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठ
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या* स्वप्नासाठी *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव 🚀E-Library आता फक्त 365/- मध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* *👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!* *💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?* ✔️ Topicwise Video Lectures ✔️ PYQ Full Paper Analysis ✔️ Topicwise PYQ Analysis ✔️ Daily Live Classes ✔️ Topicwise Notes ✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट ✔️ Topicwise Audio Notes ✔️ Mind Maps / Flow Charts ✔️ E-Books ✔️ चालू घडामोडी Updates ✔️ Doubt Solving + Mentorship *🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *🎯 2800+ कंटेंट = फक्त 365/- तेही 1 वर्षाची व्हॅलिडिटी!* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*

#SN_MOTIVATION अगर तुम्हारे भीतर वर्तमान से लड़ने की क्षमता है, तो निश्चय ही तुम्हारा भविष्य सुनहरा है !! ━━━━✧❂✧━━━━
#SN_MOTIVATION अगर तुम्हारे भीतर वर्तमान से लड़ने की क्षमता है, तो निश्चय ही तुम्हारा भविष्य सुनहरा है !! ━━━━✧❂✧━━━━

ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना संगीतभूषण पुरस्कार प्रदान संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार आशा खाडिलकर यांना प्र
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना संगीतभूषण पुरस्कार प्रदान संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला. [51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.] पं. राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला.

✍महिला व बालविकास संरक्षण अधिकारी 2025 जाहिरात प्रसिद्ध 🙋‍♂अर्ज सादर करण्याची लिंक👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html 🗞अर्ज कालावधी 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025 ----------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay

# पाठ्यपुस्तक... 🎯
# पाठ्यपुस्तक... 🎯

⭕️ मिलिंद साठे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता 👉 राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या त्य
⭕️ मिलिंद साठे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता 👉 राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी       राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या त्यांच्या       जागी राज्य सरकारने मिलिंद साठे यांची       महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. Join 👉https://t.me/mypocketstudy

🔰सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक 🔹नवीन पद: महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती. 🔸​बॅच:
🔰सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक 🔹नवीन पद: महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती. 🔸​बॅच: १९९० बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी (महाराष्ट्र केडर). 🔹​शिक्षण: पुणे विद्यापीठातून पीएच.डी. (Ph.D.) पदवीधारक; तसेच M.com आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (ICAI) पात्रता. 🔸​सध्याचे पद: राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) प्रमुख (डायरेक्टर जनरल). ​🏅 शौर्य आणि कामगिरी 🔸​२६/११ चा पराक्रम: मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात दहशतवाद्यांचा शौर्याने सामना केला आणि अनेक ओलिसांचे प्राण वाचवले (यावेळी ते जखमी झाले होते). 🔹​सर्वोच्च सन्मान: या शौर्यासाठी अशोक चक्र (२०११) हा देशातील सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 🔸​इतर पुरस्कार: राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक आणि राष्ट्रपती पोलीस सेवा पदक. ​💼 महत्त्वाचे अनुभव 🔹​महाराष्ट्र: मीरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) चे पहिले पोलीस आयुक्त, एटीएस (ATS) प्रमुख, मुंबईमध्ये क्राईम ब्रँच, आणि आर्थिक गुन्हे शाखा (EOW). 🔹​केंद्र: केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) आणि केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) काम करण्याचा अनुभव.

🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. 🔹नियुक्तीचे पद: कार्यकारी स
🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. 🔹नियुक्तीचे पद: कार्यकारी संचालक (Executive Director - ED). 🔸​नियुक्तीची संस्था: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI). 🔹​नियुक्तीची प्रभावी तारीख: १ डिसेंबर २०२५. 🔸​पूर्वीचे पद: नियमन विभाग (Department of Regulation) मध्ये मुख्य महाव्यवस्थापक-प्रभारी. 🔹​नवीन जबाबदारीचा विभाग: पर्यवेक्षण विभाग (Department of Supervision) चे प्रमुख. 🔸​नवीन विभागाचे मुख्य कार्य: ▪️​जोखीम, विश्लेषण आणि असुरक्षितता मूल्यांकन (RAVA). ▪️​बँकिंग आणि वित्तीय संस्थांचे पर्यवेक्षण (Supervision). 🔹​आरबीआयमधील अनुभव: तीन दशकांहून अधिक. 🔸​शैक्षणिक पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट (CA).