JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⭕️ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
15 янв. 2025, 02:26
3 641
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
⭕️ RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध
👉 Exam date : 18 ,19 जानेवारी
👉 हॉल तिकीट लिंक :
https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket
15 янв. 2025, 02:26
3 641
Repost from My Pocket Study
● साहित्य अकादमी पुरस्कार २०२४
- २१ भाषांमध्ये विविध साहित्य प्रकारातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार जाहीर.
- ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार
- सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील व्यासंगी व परखड समीक्षक
- विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी, मूल्यवेधी व वस्तुनिष्ठ दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ख्याती
- कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम), हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी), दिलीप झवेरी (गुजराथी), समीर टंटी (आसामी), मुकुट मनिराज (राजस्थानी), दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांना पुरस्कार.
- पुरस्काराचे स्वरूप : शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये.
- साहित्य अकादमीची स्थापना:१९५४
- साहित्य अकादमीचे अध्यक्ष: माधव कौशिक.
14 янв. 2025, 23:34
3 641
Repost from My Pocket Study
● दोन देशादरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव
- भारत - पाकिस्तान - रॅडक्लिफ रेषा
- भारत- अफगाणिस्तान - ड्युरंग रेषा
- भारत - चीन - मॅकमोहन रेषा
- भारत - पाकिस्तान (1965 युद्धबंदी रेषा) - 24 वी समांतर रेषा
- इजिप्त - सुदान - 22 वी समांतर रेषा
- इराण- इराक - 31 वी समांतर रेषा
- पोलंड - जर्मनी - हिंडेनबर्ग रेषा, ओडरनासा रेषा
- यु.एस.ए. - कॅनडा - 49 वी समांतर रेषा
- द. कोरिया उ. कोरिया - 38 वी समांतर रेषा
- लिबिया - सुप्रवासीदान - 20 वी समांतर रेषा
- मॉरिटानिया - माली - 25 वी समांतर रेषा
- द. व्हिएतनाम उ. व्हिएतनाम - 17 वी समांतर रेषा
- जर्मनी - पोलंड - ओडरनासा रेषा
- पाकव्याप्त काश्मिर - एल. ओ. सी
- जर्मनी-फ्रान्स - मॅग्निनॉट रेषा
- फिनलँड-रशिया - मन्नेहीम रेषा
14 янв. 2025, 23:34
3 641
Repost from My Pocket Study
● सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण
- भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 2,000 ठिकाणी पसरलेल्या सिंधू संस्कृतीच्या शोधाचे 2024 हे शताब्दी वर्ष आहे.
- हडप्पा येथे झालेल्या उत्खननाविषयीची बातमी 20 सप्टेंबर 1924 रोजी ब्रिटनमधील 'दि इलस्ट्रेटेड लंडन 'मध्ये प्रसिद्ध झाली.
- दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये हडप्पा येथील संस्कृतीचा पुरावा उजेडात आणला. त्यानंतर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारोचा शोध लावला.
- 1924 मध्ये जॉन मार्शलने पहिल्यांदा घोषित केलेल्या या कांस्ययुगीन संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' म्हणूनही ओळखले जाते.
- हडप्पा आणि मोहेंजोदारो ही पुरातत्वशास्त्रज्ञ दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी शोधलेली पहिली स्थळे होती.
- इ.स. पूर्व 3200 ते 1500 पर्यंत संस्कृतीची भरभराट झाली.
14 янв. 2025, 23:34
3 641
Repost from My Pocket Study
📌 नवीन जिल्ह्यांची यादी
https://t.me/mahaparikshagov
14 янв. 2025, 23:32
3 641
Repost from My Pocket Study
✨ 400 वनपरिक्षेत्राधिकारी सेवाजेष्ठतेपासून वंचित.
कनिष्ठांना बढतीची संधी; नियमित केव्हा करणार, सेवा यादी सदोष.
14 янв. 2025, 23:31
3 641
Repost from My Pocket Study
♦️महाकुंभसाठी 7 हजार कोटीवर खर्च अपेक्षित..
👉 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे.
👉अर्ध, पूर्ण आणि महा कुंभमध्ये मेळा मध्ये फरक काय?
👉 अर्धकुंभ मेळा हा दर 6 वर्षांनी साजरा केला जातो.
👉 पूर्णकुंभ मेळा हा दर 12 वर्षांनी साजरा केला जातो.
👉 महाकुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा केला जातो.
https://t.me/mahaparikshagov
14 янв. 2025, 12:54
3 641
Repost from My Pocket Study
● साहित्य अकादमी पुरस्कार २०२४
- २१ भाषांमध्ये विविध साहित्य प्रकारातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार जाहीर.
- ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार
- सुधीर रसाळ हे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यविश्वातील व्यासंगी व परखड समीक्षक
- विविध वाङ्मयीन विषयांवरील मूलगामी, मूल्यवेधी व वस्तुनिष्ठ दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ख्याती
- कवितांसाठी के. जयकुमार (मल्याळम), हाओबम सत्यवती देवी (मणिपुरी), दिलीप झवेरी (गुजराथी), समीर टंटी (आसामी), मुकुट मनिराज (राजस्थानी), दीपक कुमार शर्मा (संस्कृत) यांना पुरस्कार.
- पुरस्काराचे स्वरूप : शाल, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये.
- साहित्य अकादमीची स्थापना:१९५४
- साहित्य अकादमीचे अध्यक्ष: माधव कौशिक.
14 янв. 2025, 06:37
3 641
Repost from My Pocket Study
● दोन देशादरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव
- भारत - पाकिस्तान - रॅडक्लिफ रेषा
- भारत- अफगाणिस्तान - ड्युरंग रेषा
- भारत - चीन - मॅकमोहन रेषा
- भारत - पाकिस्तान (1965 युद्धबंदी रेषा) - 24 वी समांतर रेषा
- इजिप्त - सुदान - 22 वी समांतर रेषा
- इराण- इराक - 31 वी समांतर रेषा
- पोलंड - जर्मनी - हिंडेनबर्ग रेषा, ओडरनासा रेषा
- यु.एस.ए. - कॅनडा - 49 वी समांतर रेषा
- द. कोरिया उ. कोरिया - 38 वी समांतर रेषा
- लिबिया - सुप्रवासीदान - 20 वी समांतर रेषा
- मॉरिटानिया - माली - 25 वी समांतर रेषा
- द. व्हिएतनाम उ. व्हिएतनाम - 17 वी समांतर रेषा
- जर्मनी - पोलंड - ओडरनासा रेषा
- पाकव्याप्त काश्मिर - एल. ओ. सी
- जर्मनी-फ्रान्स - मॅग्निनॉट रेषा
- फिनलँड-रशिया - मन्नेहीम रेषा
14 янв. 2025, 06:37
3 641
Repost from My Pocket Study
● सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण
- भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 2,000 ठिकाणी पसरलेल्या सिंधू संस्कृतीच्या शोधाचे 2024 हे शताब्दी वर्ष आहे.
- हडप्पा येथे झालेल्या उत्खननाविषयीची बातमी 20 सप्टेंबर 1924 रोजी ब्रिटनमधील 'दि इलस्ट्रेटेड लंडन 'मध्ये प्रसिद्ध झाली.
- दयाराम सहानी यांनी 1921 मध्ये हडप्पा येथील संस्कृतीचा पुरावा उजेडात आणला. त्यानंतर 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदारोचा शोध लावला.
- 1924 मध्ये जॉन मार्शलने पहिल्यांदा घोषित केलेल्या या कांस्ययुगीन संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' म्हणूनही ओळखले जाते.
- हडप्पा आणि मोहेंजोदारो ही पुरातत्वशास्त्रज्ञ दयाराम साहनी आणि राखलदास बॅनर्जी यांनी शोधलेली पहिली स्थळे होती.
- इ.स. पूर्व 3200 ते 1500 पर्यंत संस्कृतीची भरभराट झाली.
14 янв. 2025, 06:37
3 641
♦️पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती साठीच्या ऑनलाइन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.. 👉 आजचा GR आहे. 14 जानेवारी 2025
14 янв. 2025, 05:44
3 641
Repost from My Pocket Study
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
14 янв. 2025, 02:01
3 641
Repost from My Pocket Study
+1
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220
14 янв. 2025, 02:01
