en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 654
Subscribers
-224 hours
-157 days
-6730 days
Posts Archive
● पद्म पुरस्कार 2026 > संपूर्ण यादी थोड्या वेळात प्रसिध्द होईल
● पद्म पुरस्कार 2026 > संपूर्ण यादी थोड्या वेळात प्रसिध्द होईल

77 वा प्रजासत्ताक दिन “वंदे मातरम् – 150 वर्षे” या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. 🇮🇳 ● प्रजासत्ताक दिन 2026 च्या समारंभात >
77 वा प्रजासत्ताक दिन “वंदे मातरम् – 150 वर्षे” या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. 🇮🇳 ● प्रजासत्ताक दिन 2026 च्या समारंभात > 30 चित्ररथ(Tableau) > 2,500 सांस्कृतिक कलाकार > सुमारे 10,000 मान्यवर पाहुणे सहभागी होतील.

🇮🇳PADMA SHRI FOR ROHIT & HARMAN. - Rohit Sharma and Harmanpreet Kaur to be honoured with the Padma Shri Award. 🇮🇳🇮🇳
+1
🇮🇳PADMA SHRI FOR ROHIT & HARMAN. - Rohit Sharma and Harmanpreet Kaur to be honoured with the Padma Shri Award. 🇮🇳🇮🇳

🔖 सिमरन बाला या 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज
🔖 सिमरन बाला या 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत. , त्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरतील.

🏃‍♂️🏃‍♀️टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६🏃‍♂️🏃‍♀️ 🔰तारीख =१८ जानेवारी २०२६ 🔰आवृत्ती= २१ वा 🔰स्थान= मुंबई 🔰सहभाग = अंदाजे ७०,०००
🏃‍♂️🏃‍♀️टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६🏃‍♂️🏃‍♀️ 🔰तारीख =१८ जानेवारी २०२६ 🔰आवृत्ती= २१ वा 🔰स्थान= मुंबई 🔰सहभाग = अंदाजे ७०,००० धावपटू 🔰प्रकार =  👉फुल मॅरेथॉन (४२.१९५km), 👉हाफ मॅरेथॉन (२१.०९७५ km) 👉१० किमी (Open 10K), 👉 ड्रीम रन 🔰पुरस्कार = $३८९,५२४ अमेरिकन डॉलर्स 🔰आयोजक= प्रोकॅम इंटरनॅशनल
♦️पुरुष विजेते
◾प्रथम = ताडू अबाते डेमे🥇 ◾द्वितीय =लिओनार्ड लंगात🥈 ◾तृतीय =मेहवी कॅसेट वाल्दामेरिया🥉
♦️भारतीय विजेते
◾प्रथम =डॉ. कार्तिक करकेर 🥇 ◾द्वितीय = अंश थापा🥈 ◾तृतीय= प्रदीप चौधर🥉 🛑टीप= मुंबई मॅरेथॉन ही आशिया खंडातील सर्वांत मोठी मॅरेथॉन आहे.

फक्त 20 min offer आहे लवकर करून घ्या
फक्त 20 min offer आहे लवकर करून घ्या

*⚠️ महत्वाची सूचना ⚠️* *ही FLASH OFFER* फक्त आपल्या *WhatsApp Group/ Telegram Members* साठीच आहे ✅ *⏰ कालावधी: फक्त 1 तास!* *👉 आज नाही घेतली तर परत मिळणार नाही!* *“अभी नही तो कभी नही” 💥* *एकदा संधी गेली की पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही ❌* *📚 ₹49/- मध्ये MEGA PDF COMBO* अशी संधी पुन्हा येणार नाही 🔥 👉 लवकरात लवकर फायदा घ्या 👉 Payment करून Screenshot पाठवा 👉 PDF + Bonus लगेच मिळेल *🚫 ऑफर फक्त 1 तासासाठी | नंतर बंद!*

*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 1 तास! ⏰* *🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *(⏰ वेळ: दुपारी 2:30 ते 3:30)* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹49 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-* *(फक्त 2:30 – 3:30 | नंतर ऑफर बंद)* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 1 तास! ⏰* *🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COM
*⚡ FLASH SALE ALERT – फक्त 1 तास! ⏰* *🇮🇳 26 जानेवारी 2026 स्पेशल ऑफर 🇮🇳* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *(⏰ वेळ: दुपारी 2:30 ते 3:30)* आहात का सगळे तयार मगं???

🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ द
🇮🇳 भारत नवा विश्व विजेता 🇮🇳 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता - भारत ▪️उपविजेता - द. आफ्रिका ▪️सुरुवात - 1973 ▪️ दर 5 वर्षांनी आयोजन ▪️ आयोजक - ICC ▪️ प्रकार - एकदिवसीय ▪️ संस्करण - 13 वे ▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 ▪️ आयोजन - भारत व श्रीलंका ▪️ एकुण संघ - 8 ▪️ एकुण सामने - 31 ▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल ▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका ▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025 ▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई ▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)

▶️ महाराष्ट्र नकाशा क्रमांक 22 : महाराष्ट्र किल्ले

↪️ नकाशा क्रमांक 21: महाराष्ट्र अनुसूचित जमाती लोकसंख्या

↪️ नकाशा क्रमांक : 20 महाराष्ट्र SC लोकसंख्या

▶️ नकाशा क्र. 19 :  महाराष्ट्र महत्त्वाची शिखरे

🔳नकाशा क्र. 18 महाराष्ट्र साक्षरता

💠 महाराष्ट्र नकाशा क्र. 17 बालक - बालिका लिंगगुणोत्तर

🔳 नकाशा क्र. 16 🔳 महाराष्ट्र लिंग गुणोत्तर

🔳 नकाशा क्र. 15 🔳 महाराष्ट्र लोकसंख्येचे घनता

🔳 नकाशा क्र. 14 🔳 लोकसंख्येची दशवार्षिक वाढ

🔳 नकाशा क्र. 13 🔳 महाराष्ट्राची लोकसंख्या