ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 977
المشتركون
-324 ساعات
-197 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज 1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज  1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख च्या आसपास परीक्षाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे..confirm उपस्थित उमेदवार चा आकडा #RTI टाकल्यावर काही दिवसात समजेलच..🙏🙏

"ही-मॅन धर्मेंद्र" लवकर ठीक व्हावे हीच प्रार्थना 🙏💐
"ही-मॅन धर्मेंद्र" लवकर ठीक व्हावे हीच प्रार्थना 🙏💐

✨नाशिक (MNC) मनपा. अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
नाशिक (MNC) मनपा. अर्ज भरण्यासाठी लिंक:-👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html

💥 भूमी अभिलेख Schedule
💥 भूमी अभिलेख Schedule

TH- Mumbai 11-11.pdf13.24 MB

IE-Pune 11-11.pdf8.65 MB

IE-Mumbai 11-11.pdf5.68 MB

MT-Nagpur 11-11.pdf32.79 MB

MT-Nashik 11-11.pdf34.00 MB

MT-Mumbai 11-11.pdf78.93 MB

MT-Pune 11-11.pdf40.56 MB

+9
Loksatta-Pune 11-11.pdf34.85 MB

💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये! 📲 GPay / PhonePe करा: 9637637380 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा! संपर्क व्हाट्सअप 📩 https://wa.link/pi3ve8 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!

🔥10 महिन्यांच्या चालू घडामोडींचा बंपर धमाका – 2025! 🔥 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न राहणार नाही! 📘 पोलीस भरती | सरळसे
🔥10 महिन्यांच्या चालू घडामोडींचा बंपर धमाका – 2025! 🔥 🎯 आता चालू घडामोडीतील एकही प्रश्न राहणार नाही! 📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त वनलायनर नोट्स ✅ एकाच PDF मध्ये – जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 ✅ 5,000+ महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ 700 पानांचे जबरदस्त कंटेंट! 💥 2025 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट मटेरियल एका क्लिकमध्ये! 🎁 फ्री बोनस पॅक🎉 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 📘 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 📝 3️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर One Liner Question Set 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी) 💪 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Most Expected Questions! 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती हिशोब 📈 💬 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 📱 8️⃣ Private WhatsApp VIP Group Access 🚀 💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये! 📲 GPay / PhonePe करा: 9637637380 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा! संपर्क व्हाट्सअप 📩 https://wa.link/pi3ve8 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!

*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोल
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग! *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥 *📘 खास वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* *🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!* *👇 लिंकवर क्लिक करा 👇* 🔗 https://my-url.in/jointestseries

STAFF SELECTION COMMISSION- SSC CGL TIER 1 ENGLISH VERSION 2018 TO 2024 यामध्ये TCS ने घेतलेले 2018 ते 2024 चे सर्व प्रश्नपत्रिका TIER 1 (पूर्व परीक्षा) टाकलेल्या आहेत. उत्तरा सहित दिलेले आहेत. सदर पेपर हे इंग्लिश भाषेतील आहेत. TCS 2025 पर्यंत CGL ही परीक्षा हिंदी तसेच इंग्लिश या 2 च भाषांमधून घेत आहे. PDF PRINT मारताना एकदा चेक ✅ करून पहा... याचे हिंदी पेपर लवकर च उपलब्ध होतील... 2017-18 आधी पेपर ऑफलाईन होत होते...👍 2025 ची पूर्व परीक्षा (TIER 1)सप्टेंबर 2025 मध्ये प्रस्तावित आहे. याचे पेपर उपलब्ध नाहीत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब आणि क मुख्य परीक्षा 2018 ते 2024 यामध्ये आपण PSI STI ASO CLERK TAX ASST INDUSTRIAL INSPECTOR, TECHNICAL ASST EXCISE SUB INSPECTOR इ. च्या मुख्य परीक्षांचा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2018 पासून 2024 पर्यंत पेपर टाकलेले आहेत. सोबतच त्या त्या पेपर च्या अंतिम उत्तर तालिका(final ans key) जोडलेल्या आहेत. 2018 च्या आधी आयोग वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या मुख्य स्वतंत्र घेत होते. त्यामुळे ते सर्व मटेरियल वेगळ्या pdf मध्ये बनवून देण्यात येईल. सध्या दिलेल्या प्रश्नपत्रिका प्रिंट मारून खूप वेळा सोडवा.. पुढील परीक्षा गट क मुख्य 2024 ही 21 sept 2025 रोजी होणार आहे.. 2025 च्या grp B आणि grp C परीक्षा झाल्या नाहीत.

UPSC पूर्व परीक्षा पेपर 1 (सिव्हिल सर्व्हिस) यांच्या (2014 पासून 2023 पर्यंत ) एकूण 10 वर्षाच्या 10 प्रश्पत्रिका तसेच त्यांच्या ANSWER KEY ऊपलब्ध करून दिलेल्या आहेत... (2023 ची answer key अजून उपलब्ध झाली नाही) राज्यसेवा तसेच UPSC करणाऱ्यांनी या 10 प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव व analysis करणे गरजेचे..

सरावासाठी MPSC OMR SHEET.... याचे झेरॉक्स काढून टाईम लाऊन प्रॅक्टिस करा... 1 प्रश्नपत्रिका आणि त्याचे analysis=1 attempt देणाऱ्या समान असते. त्यामुळे प्रश्न पत्रिकांचे टाईम लाऊन खूप प्रॅक्टिस करा.

यामध्ये आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब (2017 ते 2024) तसेच संयुक्त पूर्व परीक्षा गट क (2018 ते 2024) एकत्रित पेपर अंतिम उत्तरतालिके नुसार घेतलेले आहेत. 2023 मध्ये गट ब आणि क साठी एक च संयुक्त पेपर घेतला होता..तो पण या pdf मध्ये आहे. 2024 मध्ये पुन्हा गट क वेगळी आणि गट ब वेगळी झाली. त्यांचे पण पेपर दिले आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2020 मध्ये झाली नाही त्यामुळे त्याचा पेपर pdf मध्ये शोधू नका... 2017 पासून 2024 पर्यंत सर्व गट ब आणि क चे पेपर यामध्ये योग्य क्रमाने आणि अंतिम उत्तरतालिके नुसार दिलेले आहेत.. खूप सराव करा..आणि आपल्या मित्रांना पण ग्रुप मध्ये add करायला विसरू नका... 2025 प्रस्तावित आहे....👍